झटपट होणारा मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

#cpm2
गाजर हलवा, सुजी हलवा तर आपण करतोच पण मूग डाळ हलवा करायचा तर खूप वेळ जातो त्यामुळे सहसा हा हलवा केला जात नाही..
आज मी प्रीमिक्स तयार करून अगदी कमी वेळात होणारा हलवा केला आहे
प्रीमिक्स ची रेसिपी लवकरच शेअर कारेन👍
चला तर मग रेसिपी बघूया😊

झटपट होणारा मूग डाळ हलवा (moong dal halwa recipe in marathi)

#cpm2
गाजर हलवा, सुजी हलवा तर आपण करतोच पण मूग डाळ हलवा करायचा तर खूप वेळ जातो त्यामुळे सहसा हा हलवा केला जात नाही..
आज मी प्रीमिक्स तयार करून अगदी कमी वेळात होणारा हलवा केला आहे
प्रीमिक्स ची रेसिपी लवकरच शेअर कारेन👍
चला तर मग रेसिपी बघूया😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1 कपमूग डाळ हलवा प्रीमिक्स(रेसिपी पोस्ट करत आहे)
  2. 1/2 लिटरगरम दूध
  3. 1/2 कपगरम तूप
  4. 1 कपसाखर
  5. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1/2 कपआवडीनुसार सुकामेवा

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    पॅन मध्ये 3 टीस्पून तूप टाकून मंद आचेवर सुकामेवा रोस्ट करा मग तयात तुपात प्रीमिक्स पण मंद आचेवर परतवून घ्या त्याला छान तूप सुटले की गरम दूध घाला.

  2. 2

    पुन्हा तूप टाकून छान मिक्स करा. हलवा घट्ट होत आला की त्यात साखर टाकून घ्या. साखरेमुळे हलवा पातळ होईल मग झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ द्या.

  3. 3

    उरलेले तूप, वेलची पावडर आणि सुकामेवा टाकून2 मिनिटे परतवून घ्या..
    आपला झटपट होणारा मूगडाळ हलवा तयार आहे☺️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

टिप्पण्या

jsk kunder
jsk kunder @cook_26759630
Premix ya recipe madhe main ingredient aahe, tech nantar denar tar recipe Kashi karaychi???

Similar Recipes