सुकट करंदी अंडा रसा (sukat karandi anda rassa recipe in marathi)

आरती तरे @aaichiladkichef_29
सुकट करंदी अंडा रसा (sukat karandi anda rassa recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम करंदी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी. कांदा, टॉमेटो, बटाटा, मिरची,बारीक करून घेणे.
- 2
गॅस वरील एका पातेल्यात आधी तेल टाका मग त्यात कांदा, मिरची,लाल तिखट, हळद, काश्मिरी मसाला,मीठ,गरम मसाला टाकून चांगलं परतवून घ्या मग त्यात बटाटा,करंदी, टॉमेटो आणि थोडं पाणी घालून एक उकळी येऊ दया. उकळी आल्यानंतर चिंचेचं पाणी त्यात घाला आणि चांगलं शिजू दया.
- 3
पूर्ण शिजवून झालं की त्यात एक एक अंड फोडून घाला.अंड चमच्याने हलवायच नाही तसेच वरून झाकण देऊन पुन्हा शिजू दया.
- 4
अश्या प्रकारे आपलं सुकट करंदी अंडा रसा तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
#दीप्ती पदियारमी दीप्ती ची रेसिपी कूक्सनप केली आहे .मी जेव्हा तुझी रेसिपी पहिली ती मला खूप आवडली .आमच्या घरी ही सुकी करंदी बनवतात पण कैरी टाकून कधीच बनविली नाही पण तुझी डिश पहिली आणि तोंडाला पाणीआलं आणि मी लगेच बनविली घराच्या खूप आवडली थँक्स दीप्ती आरती तरे -
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
सुकी करंदी माझी आणि माझ्या मुलाची खूप फेवरेट ...😊तांदळाच्या भाकरी सोबत किंवा वरण भाता खूप छान लागते करंदी .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
पेंडपाला (pendpala recipe in marathi)
#KS5पश्चिम महाराष्ट्रात जसा झुणका भाकर,विदर्भात उकडपेंडी ,तस मराठवाड्यात पेंडपाला खायला तितकाच चविष्ट आणि भाकरी सोबत तर अप्रतिम तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
सुकट (सुकी मच्छी) (sukat recipes in marathi)
#रेसिपीबुक सुकट हे मला खूप आवडते...आणि गरम गरम चपाती आणि सुकट तर एवढे छान लागते....खूप सोपे पद्धतीने बनवते मी ..आणि खूपच छान लागते. Kavita basutkar -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
झणझणीत सुकट (Sukat recipe in marathi)
#cooksnapआज मी, Prajkta Patil यांची झणझणीत सुकट ही रेसिपी थोडासा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुकट खूप छान झाली आहे.मी ही सुकट ,बटाटा आणि कैरी घालून केली आहे...😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बटाटा उसळ (batata usal recipe in marathi)
#PEही माझ्या आजीची रेसिपी आहे माझी आजी बटाट्याची उसळ खूप छान बनवायची आज मी तिच्या सारखी बनवायचा प्रयत्न केलाय पण छान झाली आहे.तुम्ही ही बनवून बघा.चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे. Purva Prasad Thosar -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4खान्देशात झटपट होणारा पदार्थ म्हणजे मसाला खिचडी खूप तिथे फेमस आहे आणि खायला ही खुप छान लागते मसाला खिचडी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल चला तर मग रेसिपी कडे वळूयात आरती तरे -
सुकट बटाटा भाजी (sukat batata bhaji recipe in marathi)
#cpm3 सुकटचा वास जरी उग्र असला तरी ताटात आलं की दोन घास कसे जास्तच जातात 😋 सुप्रिया घुडे -
चमचमीत गवार भाजी (gavar bhaji recipe in marathi)
#KS4ही गवार ची भाजी माझ्या मैत्रिणी ची आहे ती खान्देशातच राहते एकदा मी तिच्या घरी खाल्ली होती. आणि तिला मी काल फोन केला आणि रेसिपी विचारली आणि आज बनवली खूप छान झाली आहे तुम्ही पण करून बघा.चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
मालवणी अंडा ग्रेव्ही (malwani anda gravy recipe in marathi)
#अंडा अंडया ची नेहमीच आमच्या घरी होणारी रेसिपी मी आज दाखवते चला छाया पारधी -
-
चिंच कढी (chinch kadhi recipe in marathi)
#KS5हि रेसिपी मराठवाड्यात खूप पारंपरिक आहे जसे ताकाची कढी, कढी गोळे टाकून बनवलेली आमटी तशी चिंच कढी चवीला आंबट, तिखट अशी कढी तिथे खूप फेमस आहे तुम्ही ही बनवून बघा चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
-
ढाबा स्टाईल अंडा मसाला (anda masala recipe in marathi)
माझ्या घरी ढाबा स्टाईल रेसिपी मुलांना आणि फार आवडतात .रोज त्याच रेसिपी करून सुद्धा कंटाळा येतो. अशावेळेस पटकन आणि चविष्ट तयार होणारा पदार्थ म्हणजे ढाबा स्टाईल अंडा करीखूपच टेस्टी लागते.पाहूयात रेसिपी ...😊 Deepti Padiyar -
अंडा भुर्जी (anda bhurji recipe in marathi)
#mfr#माझीआवडतीरेसिपीअंड्याचा एक झटपट प्रकार कधी वेळ नसेल तेव्हा हमखास मी अंडा भुर्जी बनवते.माझ्या मुलांना देखील खूप आवडते..😋😊 Deepti Padiyar -
मोड़ आलेल्या मुगाची भाजी (mode alelya mungachi bhaji recipe in marathi)
#KS2सांगली मध्ये मोड आलेल्या मुगाची भाजी,मुगाची उसळ,मुगाची आमटी खूप प्रसिद्ध आहे.म्हणून मी तुम्हाला त्याला एक रेसिपी करून दाखवणार आहे चला तर मग पाहुयात मुगाची भाजी----- आरती तरे -
-
करंदीची भजी (karandi chi bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा नैवेद्यगणपती नंतर येणारी गौरी ही आमच्या कोळी लोकांची गावी एक जत्राच असते प्रत्येकाच्या घरी गौरीच आगमन एक दिवस आधी गौरी बाहेर ठेवली जाते मग दुसऱ्यादिवशी तांदळाच्या पिठात दोन्ही हात ठेवून घरात चालविली जाते .गौरी पाहण्याची मजा काही वेगळीच असते आणि तिला नैवेद्य म्हणून करंदी ची भजी,कोळंबीच कालवण असा नैवेद्य दाखविला जातो.अस म्हणतात की गौरी च्या उपासाच्या दिवशी गौरी ने चुकून करंदी खाली म्हणून तिला नॉनव्हेज नैवेद्य दाखविला जातो असा पूर्वीच्या लोकांचा समज आहे आणि अजूनही गावी हाच नैवेद्य दाखविला जातो.कोलंबीच कालवण तर तुम्ही पाहिलं असेलच म्हणून मी आज तुम्हाला करंदी ची भजी दाखवणार आहे चला रेसिपी पाहुयात आरती तरे -
घरगुती लाल तिखट
# घरगुती लाल तिखट ही माझ्या आजीची रेसिपी आहे तिने तयार केलेला मसाला खूप छान असतो मी तिच्याच पद्धतीने मसाले बनवते तुम्ही ही बनवून बघा नक्की आवडले अशा रेसिपीने तयार केलेला मसाला आठ किलोपर्यंत तयार होतो. आरती तरे -
सुरती अंडा घोटाळा (anda ghotala recipe in marathi)
" सुरती अंडा घोटाळा " अंडा घोटाळा, म्हणजे आवडता विषय, त्यात सुरती अंडा घोटाळा खायची मजाच खूप येते, सगळ्या फ्लेव्हर्स ने भरपूर असा हा अंडा घोटाळा माझ्या घरी सर्वांना आवडतो...👌 Shital Siddhesh Raut -
-
अंडा पाटोडी (anda patoli recipe in marathi)
तेच तेच अंडा करी ,ऑम्लेट, भुर्जी खाऊन कंटाळा आला. म्हणून आज अंडा पाटोडी रेसिपी करून बघीतली. मस्त झणझणीत, मसाले दार होते. पोळी, भाकरी किंवा भात सोबत झकास लागते. चला तर मग बघूया याची कृती. Rashmi Joshi -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#KS8वर्षातून एकदा आम्ही मुंबई मधील वरळी फूड फेस्टिव्हल ला जातो तिथे खूप फिश च्या डिश असतात सर्वच फिशच्या डिश अप्रतिम असतात पण मला जास्त आवडणारी डिश म्हणजे तिथला कोळंबी मसाला खूप छान लागतो तुम्ही ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
अंडा बिर्याणी (anda biryani recipe in marathi)
#अंडा बिर्याणी करायला सोपी. सर्वांना आवडणारी अशी ही बिर्याणी. तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
भेंडी बटाटा भाजी (bhendi batata bhaji recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीही माझ्या सासूची म्हणजे आईची रेसिपी आहे.त्या खूप छान भेंडीची भाजी बनवतात.अश्या प्रकारे जर तुम्ही भाजी बनविली तर ती चिकट ही होत नाही आणि खायला ही चविष्ट.तुम्ही ही बनवून बघा अश्या प्रकारे भेंडीची भाजी तुम्हाला ही आवडेल चला तर मग रेसिपी कडे वळूयात--- आरती तरे -
तवा ब्रेड पिझ्झा (tawa bread pizza recipe in mararthi)
#rbr#श्रावण शेफ वीक-2माझ्या भावाला ब्रेड हा प्रकार खूप आवडतो त्यातला तवा ब्रेड पिझ्झा हा त्याचा आवडीचा प्रकार आहे मी घरी गेली की तो नेहमी माझ्या कडून बनवून घेतो आणि माझ्या घरी आल्यावर ही बनवून मागतो मी आज त्याच्यासाठीच तवा ब्रेड पिझ्झा बनविला आहे चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
लहान मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#HLRलहान मेथीची भाजी खूप अशी आपल्या आहारासाठी हेल्थी अशी आहे त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त ती हळदी वर बनवून खा चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी खूप पाहुणे असल्यामुळे मी जास्त फ़ोटो नाही काढु शकले. आरती तरे -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15217811
टिप्पण्या