करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक #week2
गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे.
करंदी सुकट आणि बटाटा (sukat batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2
गावाकडची आठवण म्हणजे सुकी मच्छी सुकी मच्छी असली अगदी पोटामध्ये दोन घास जास्त जातात. सुकी मच्छी आणि गरम गरम भाकरी काय कॉम्बिनेशन आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम करंदी साफ करुन घ्यावी.(जशी आपण कोलंबी साफ करतो तशीच करंदी साफ करावी.) बटाटे सोलून त्याचे काप करून घ्यावे.कांदा बारीक चिरून घ्यावा.टोमॅटो पण बारीक चिरून घ्यावा.
- 2
एका टोपात पाणी गरम करून घ्यावे. गरम पाण्यामध्ये करंदी भिजत घालावी. असे केल्याने करंदीचा सुक्या मच्छीचा वास निघून जातो. नंतर ती स्वच्छ धुऊन घ्यावी.
- 3
एका कढईत तेल गरम करून घ्यावे त्यामध्ये कडीपत्ता फोडणीला घालावा. त्यानंतर त्यामध्ये कांदा गुलाबी होई पर्यंत परतावा. आलं लसुन पेस्ट टाकावी.कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकावा व परतावा. त्यामध्ये सर्व मसाले टाकावे. व छान परतून घ्यावे. आता त्यामध्ये धुतलेली करंदी टाकावी व बटाटा टाकावा. व एकजीव करून घ्यावे. 15 ते 20 मिनिटे चांगले शिजवावे. करंदी थोडी शिजत आली की त्यामध्ये कोकम टाकावे. वरून कोथंबीर टाकावी.
- 4
अशा प्रकारे तयार होईल आपलं सुकी करंदी आणि बटाटा. धन्यवाद.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
सुकट बटाटा भाजी (sukat batata bhaji recipe in marathi)
#cpm3 सुकटचा वास जरी उग्र असला तरी ताटात आलं की दोन घास कसे जास्तच जातात 😋 सुप्रिया घुडे -
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
#दीप्ती पदियारमी दीप्ती ची रेसिपी कूक्सनप केली आहे .मी जेव्हा तुझी रेसिपी पहिली ती मला खूप आवडली .आमच्या घरी ही सुकी करंदी बनवतात पण कैरी टाकून कधीच बनविली नाही पण तुझी डिश पहिली आणि तोंडाला पाणीआलं आणि मी लगेच बनविली घराच्या खूप आवडली थँक्स दीप्ती आरती तरे -
करंदी कैरी सुकट (karandi kairi sukat recipe in marathi)
सुकी करंदी माझी आणि माझ्या मुलाची खूप फेवरेट ...😊तांदळाच्या भाकरी सोबत किंवा वरण भाता खूप छान लागते करंदी .पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सोड्याचे सुके (sodyache suke recipe in marathi)
#cpm3 सुकट मासाहारी लोकांना ताज्या माशां सोबतच सुकी खारवलेली मच्छी पण तेवढीच प्रिय असते जेवणात सुकी मच्छी असेल तर त्याच्या वासाने व खाण्याने दोन घास जास्तच जातात चला तर अशाच सगळ्यांच्या आवडीचे सोडे म्हणजेच सुकवलेले मिठात खारवलेले प्रान्स त्याची च डिश आज मी बनवली आहे सोड्याचे सुके चला दाखवते तुम्हाला ही रेसिपी Chhaya Paradhi -
झणझणीत सुका जवळा (sukka jawala recipe in marathi)
लॉकडाऊन मध्ये जेव्हा चिकन,फीश मिळत नसे तेव्हां सुकी मच्छी चा आधार पण सुखावह वाटला आणि आज रविवारी चिकन-मटणाच्या दुकानापुढे भलीमोठी रांग असल्याने पुन्हा सुका जवळा व तांदळाची भाकरी. Nilan Raje -
भजे ची भाजी (bhaje chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #भजेचीभाजी गावाकडची आठवण Mamta Bhandakkar -
सुकट व कांदयाच्या पातीची भाजी (sukat and kandapat bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवण - रेसिपी-1 माझे सासरे यांना नाॅनव्हेज फार आवडायचे. त्यात विविध माशांचे प्रकार,खेकडे,बोंबिल,सुकट इत्यादी. सुकट घालून कांदयाची पात ही भाजी त्यांनीच मला सांगितलेली. Sujata Gengaje -
सवतळलेली सुकट बटाटा (savatleli sukat batata recipe in marathi)
#cpm3बहुतेक सगळ्याच पाचकळशी लोकांच्या घरात किराणामालाच्या साठवणी प्रमाणेच सुक्या माश्यांची साठवण केलेली असते. त्यासाठी एक खास हवा-बंद डबा ठेवलेला असतो. ह्या डब्याला मुंग्या लागणार नाहीत अशी दक्षता घेऊन डबा ठेवावा लागतो. डब्यात भरण्यापूर्वी मासे उन्हात पुन्हा चांगले सुकवले की अजून चांगले टिकतात. असे व्यवस्थित सुकवलेले मासे जवळ जवळ वर्षभर चांगले टिकतात. बर्याचदा जेव्हा समुद्रात मासे कमी प्रमाणात मिळतात, मासे मारी पावसाच्या काही दिवसात बंद ठेवली जाते अशा वेळी गर्मीच्या मोसमात सुकवलेले हे सुके मासे उपयोगी ठरतात. तसेच बाजारात जाणे होत नाही, काहीतरी पटकन करण्यासाठी, सकाळच्या डब्यांसाठी सुक्या माश्यांचा जास्त वापर केला जातो.सुक्या माश्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात वापरले जाणारे मासे म्हणजे सुकट, सोडे व सुके बोंबिल. सुकटीचं कालवण, सोडे-वांगे किंवा भाजलेले बोंबिल म्हणजे मेजवानीच की... चला तर मग ह्या मेजवानी मधील सुकट वापरून करूया सवतळलेली सुकट बटाटा... Yadnya Desai -
झणझणीत वांग सुकट(वाडवळी style)
सुकी मच्छी ही पावसाळी साठवण असते. सुकट दोन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्या.ह्या भाजीला मीठ थोडं कमीच वापरा. सुकट सुकवताना जास्तीच मीठ असतंच. कापलेली वांगी नेहमी पाण्यात ठेवा नाहीतर लगेच काळी पडतात. Prajakta Patil -
सुकट भरलेली वांगी (sukat bharleli Vangi Recipe in marathi)
#cpm3#week3वांग्याला भाज्यांचा राजा म्हटले जातं...आणि या राजाची शान वाढवली जाते ते निरनिराळे प्रकार करून .या वांग्याला निखाऱ्यात भाजलं की बनतं भरीत ,डाळीमधे शिजवलं की बनतं चविष्ट डाळ वांगं....आणि यात मसाला भरला की बनतात भरली वांगी...😋😋पण ,या व्यतिरिक्तही वांग्याचा एक असा प्रकार आहे .जो सगळीकडे आवडीने खाल्ला जातो.शाकाहार आणि मांसाहार ह्यांचा सुवर्ण सगंमम्हणजेच,सुकट भरलेलं वांगं..😋😋चला तर मग पाहूयात रेसिपी..😊 Deepti Padiyar -
घावन - ताकातले आणि लासूण खोबरं चटणी (ghawane recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2गावाकडची आठवणताकातले घावन Sampada Shrungarpure -
कैरी सुका जवळा (kairi suka jawala recipe in marathi)
मैत्रिणींनो आज-काल मच्छी इतकी महाग झाली कीसर्वसामान्यांना दुरून डोंगर साजरे. तरी घरी ठेवणीतली सुकी मच्छी असते म्हणून आज त्याचाच बेत केला आहे. या रेसिपीमधे मी तुम्हाला दोन रेसिपी दाखवणार आहे. Jyoti Gawankar -
झणझणीत सुकट (जवळा) (sukat recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटलं की प्रथम आठवते ती सुकी मासळी आज मी अशीच झणझणीत सुकट बनवली आहे Rajashree Yele -
झणझणीत चिकन रस्सा (zhanzhanit chicken rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 गावाकडे आम्ही हे सगळे चुलीवर बनवायचे सगळे एकत्र यायचे आणि चुलीवर चिकन बनवायचे गावाकडची आठवण झाली Tina Vartak -
झणझणीत सुकट (Sukat recipe in marathi)
#cooksnapआज मी, Prajkta Patil यांची झणझणीत सुकट ही रेसिपी थोडासा बदल करून कुकस्नॅप केली आहे.सुकट खूप छान झाली आहे.मी ही सुकट ,बटाटा आणि कैरी घालून केली आहे...😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
सुकट करंदी अंडा रसा (sukat karandi anda rassa recipe in marathi)
#CPM3#सुकट रेसिपीही माझ्या आजीची रेसिपी आहे पावसाळ्यात नेहमीच ती असा सुकट रसा बनवते आणि त्याबरोबर गरमागरम तांदुळाची भाकरी खूप छान लागते तुम्ही पण बनवून बघा. चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
-
सुकट (सुकी मच्छी) (sukat recipes in marathi)
#रेसिपीबुक सुकट हे मला खूप आवडते...आणि गरम गरम चपाती आणि सुकट तर एवढे छान लागते....खूप सोपे पद्धतीने बनवते मी ..आणि खूपच छान लागते. Kavita basutkar -
मेथी आंबा (methi amba recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 2#गावाकडची आठवण .आंबा म्हटलं की फळांचा राजा आंबा आहे. तोसर्वांच्याच आवडीचा आहे. आमच्या गावाला शेतामध्ये आंब्याची चार ते पाच झाडे आहे .ते वेगवेगळ्या प्रकारची उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आम्ही गावाला गेलो म्हणजे आंबा खाण्याची मजाच वेगळी असायची. मी तर जितक्या वस्तू आंब्याच्या बनवता येतील तितक्या गावावरून बनवून आणायची. झाडाच्या कैऱ्या तोडले की मेथी आंबा, पन्हे, आंब्याचं लोणचं, आंब्याचा मुरब्बा, आंब्याचे पापड, आंब्याची कढी आंब्याच्या खुला अशा अनेक वस्तू बनवल्या जातात. गावाकडची आठवण म्हणून .....मेथी आंबा. Vrunda Shende -
झुणका भाकर (zunka bhakar recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2दुसरी गावची आठवण म्हणजे झुणका आणि भाकर आणि फोडलेला कांदा आणि हिरवीगार मिरची. सकाळी गावचा नाश्ता म्हणजे झुणका आणि भाकरी. Purva Prasad Thosar -
तिसर्या चे सुके (tisryache suke recipe in marathi)
#रेसिपीबुक #week2 #गावाकडची आठवण.. शिंपल्याना गोव्यात तिसर्या म्हणतात. तिसर्या चे हे सुके चपाती सोबत किंवा भातासोबत खातात. Swayampak by Tanaya -
वांग बटाटा (vang batata recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडील प्रसिद्ध अशी खास करून खान्देशात वांग हे खूप प्रसिध्द आहे त्यातलाच एक प्रकार म्हणजे वांग बटाटा Priti Kolte -
-
चवळीची उसळ (chavalichi usal recipe in marathi)
#रेसिपीबुक गावाकडची आठवण रेसिपी 2चवळीची उसळ आणि भात एकदम भारी बेत.गरम गरम खायला खूप छान लागते. Bhanu Bhosale-Ubale -
अंडा बटाटा रस्सा आणि भात (Anda Batata Rasaa Recipe In Marathi)
#DR2 कधी कधी भाजी बनवायचा कंटाळा आला तर सर्वात सोपे अंडा करी आणि गरम गरम भात डिनर साठी सर्वात बेस्ट. SHAILAJA BANERJEE -
भरली वांगी सोडे घालून (bharli wangi bhaji recipe in marathi)
खास मच्छी प्रेमी साठी ह्या लॉकडाऊन च्या काळात मच्छी बाजारात उपलब्ध नसल्यामुळे बराच हिरमोड होतो पण निदान सूकी मच्छी आणी त्यातही सोडे म्हणजे *सीकेपी* लोकांचे आवडते चला तर मग *सीकेपी स्पेशल भरली वांगी सोडे घालून* Nilan Raje -
लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांग ज्यांची आवडती भाजी आहे. त्यांना लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं. गरम गरम वरण भातासोबत तर ही वांग्या बटाटाच्याची भाजी खूप सुंदर लागते.माझी सुद्धा ही सगळ्यात आवडती भाजी आहे. इथे मी तसेच लग्नाच्या पंगतीतील वांगा बटाटा भाजी बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
डब्यासाठी बटाट्याची सुकी भाजी (Batatyachi Sukhi Bhaji Recipe In Marathi)
शाळेत जाणाऱ्या मुलांना बटाटा जास्त प्रिय असतो आणि म्हणून डब्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची बटाट्याची सुकी भाजी आपण बनवू शकतो. त्यातलीच ही झटपट होणारी बटाट्याची पिवळी सुकी भाजी. Anushri Pai -
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#झटपटकुठलीही भजी म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्यात कांदा आणि बटाटा म्हणजे वाह वाह आणि वरती गरम चहा अजून काय पाहिजे छोट्या भुकेला . आलेला पाहुणाही खुश. पटकन ठरवा झटपट करा आणि पटपट खा 😊.आज मी केली आहेत कांदा बटाटा भजी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
टिप्पण्या