मसाला पाव (masala pav recipe in marathi)

Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07

#CPM3
#Week3
रेसिपी मॅगझीन
मसाला पाव😋

मसाला पाव (masala pav recipe in marathi)

#CPM3
#Week3
रेसिपी मॅगझीन
मसाला पाव😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीटे
  1. 3-4पाव
  2. 1कांदा
  3. 3टमाटर
  4. 1शिमला मिरची
  5. 2 टीस्पूनपावभाजी मसाला
  6. 1 टीस्पूनलसुण जीरे पेस्ट
  7. 1वडी चिज
  8. 1 टीस्पूनतिखट
  9. 1/3 टीस्पूनहळद
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. बटर आवडीनुसार
  12. सांबार
  13. 2हिरव्या मिरच्या
  14. थोडीशी चिलीफ्लेक्स

कुकिंग सूचना

२० मिनीटे
  1. 1

    प्रथम कांदा टमाटर सांबार, शिमला मिरची, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतले.

  2. 2

    नंतर एका कढईत बटर टाकून कांदा फोडणीला टाकून लसुण जीरे पेस्ट टाकून लालसर होईपर्यंत परतून घेतले.

  3. 3

    नंतर त्यात तिखट मीठ हळद पाव भाजी मसाला टाकुन परतुन घेतले नंतर त्यात टमाटर, शिमला मिरची टाकून मवु होईपर्यंत परतून घेतले.

  4. 4

    मसाला तयार झाल्यावर पावचे दोन करून बटर मध्ये मीठ, चिली फ्लेक्स टाकून मिक्स करून त्यावर मसाला, चिझ लावून बंद करून बटर टाकून चांगले परतून घेतले.

  5. 5

    मसाला पाव तयार झाल्यावर डीश टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह केली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Watekar
Madhuri Watekar @madhuriwateker07
रोजी
Home science student since 1988❤️😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes