तूरीच्या घूगर्या भाजी (toorichya Ghoogarya bhaji recipe in marathi)

#तूरीच्या_घूगर्या ...भावाच्या शेतातून आलेले तूरीचे सूके लाल दाणे ...ज्याची तूरडाळ बनते .. ..त्या पासून आज मी तूरीच्या घूगर्या भाजी बनवली ...ती भाता बरोबर चपाती बरोबर छान लागते ...
तूरीच्या घूगर्या भाजी (toorichya Ghoogarya bhaji recipe in marathi)
#तूरीच्या_घूगर्या ...भावाच्या शेतातून आलेले तूरीचे सूके लाल दाणे ...ज्याची तूरडाळ बनते .. ..त्या पासून आज मी तूरीच्या घूगर्या भाजी बनवली ...ती भाता बरोबर चपाती बरोबर छान लागते ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम रात्रभर तूरीचे सबंद दाणे धूवून भीजवणे...सकाळी 1/2 टीस्पून मीठ टाकून कूकर मधे वाफवून घेणे...आणी प्लेट मधे काढून वाटिने थोडे -थोडे दाबून घेणे...
- 2
नंतर कांदे,टमाटे चीरणे लसून ठेचून घेणे..गँसवर कढईत तेल गरम करून जीर,मोहरी टाकणे ती तडतडली की कढीपत्ता,हींग आणी मीर्ची,कोथिंबीर पेस्ट लसूण,अद्रक ौटाकणे..
- 3
नंतर कांदे टाकून 1 मींट परतणे....नंतर त्यात टमाटे टाकणे...परतणे...
- 4
नंतर सगळे मसाले टाकणे..1 मींट परतणे..नंतर त्यात तूरीचे मँश दाणे टाकणे....
- 5
आणी 1 मीट छान परतणे..नंतर त्यात मीठ,साखर टाकणे मीक्स करणे नी थोड पाणी टाकून झाकण ठेवून 1-2 मींट वाफ काढणे..
- 6
नंतर वाटी मधे काढून वरून कोथिंबीर टाकून सर्व करणे...
- 7
- 8
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चवलाई बिन्स ऊसळ.. करी. (लोबिया करी) (chawali beans recipe in marathi)
#GA4 #Week12 कीवर्ड बीन्स ..चवलाई बिन्स ऊसळ म्हणा की करी ..भाजी ..मी आज केलेली ....भरपूर प्रमाणात फायबर आणी पोशक शरीराला ...चविष्ट आणि रूचकर ..भाता बरोबर 1 नं लागते ..आणी चपाती पूरी बरोबर सूध्दा छान लागते .. Varsha Deshpande -
आंबाडीची भाजी (ambadichi bhaji recipe in marathi)
#आंबाडीची_भाजी ....आंबट चविची आंबाडीची भाजी ...आणी तीला डाळ कींवा ज्वारी ची कणी लावून भाजी करतात ...प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते ...आज मी या सीझन मधे मीळणारी आंबाडीची भाजी प्रथमच केली ....खूपच सूंदर आंबट ,गोड वरून तडका टाकून ही भाजी केली ..भाकरी सोबत अतीशय सूंदर लागली ... Varsha Deshpande -
स्टफ ओनीयन (stuffed onion recipe in marathi)
#स्टफ्ड....कांद्याची मसाला भरून केलेली भाजी ...ही भाजी खूप वेगवेगळ्या प्रकारात केली जाते ...आज मी बटाटा लावून ग्रेव्ही केली आणी कांदे टाकले ..त्यामूळे ती भाता बरोबर आणी चपाती बरोबर पण छान लागते .... Varsha Deshpande -
कच्चा केळाची भाजी.
#goldenapron3 कांदा ,ग्रेव्ही ...ही भाजी सूकी बटाट्याची करतो तशी अथवा ग्रव्ही वाली दोन्ही प्रकारात छान लागते ...मी आज ग्रेव्ही वाली बनवली ....खूप मसाले नाहीत पण साधी सींपल भाजी खूप सूंदर लागते .. Varsha Deshpande -
दूधी भोपळा भाजी मूग डाळ लावून (dudhi bhopla bhaji recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक_डिनर_प्लॅन#रेसिपी_नं_6 आज केलेली दूधी भोपळा भाजी एकदम सात्विक आणी ब्राह्मणी पध्दतीने बनवली आहे ...कांदा ,लसून ,न टाकता फक्त गोडा मसाला आणी कढीपत्ता व तीळकूट ,मूगडाळ लावून ही भाजी कमी तेलात बनवली ...रोज खूप स्पायसी मसाले दार भाज्या खावू शकत नाही तेव्हा नेहमी पटकन होणारी रोज खावू शकू अशी भाजी छान लागते ...ज्यांना तिखट ,लसून हवा त्यांनी लसून, तीखटाचा तडका वरून देवून खावि तशीही खूप छान लागते ... Varsha Deshpande -
कूळीथ मसाला खीचडी (kulith masala khichdi recipe in marathi)
#pcr ..कूळीथ मसाला खीचडी कूकरमधली...कूळीथ पचायला हलके पण प्रकृतीला गरम आणी अनेक औशधी गूणांनी भरपूर असे हे कूळीथ वात ,कफ ,ताप ,मूळव्याध ,आणी ईतरभरपूर आजारावर ऊपयूक्त ठरतात ..कूळीथाचे पिठ बनवून पण याचा ऊपयोग केला जातो ...हीवाळा ,पावसाळ्यात कूळीथाचा ऊपयोग जास्त करतात.....कूकरमधील रेसिपी आहे ...मी गंजात फोडणी करून गंज कूकर मधे ठेवला आणी शीजवले ..कारण डायरेक्ट कूकरमधे शीजवतांना माझ्या सोबत अँक्सीडेंट झाला होता म्हणून ...तूम्ही डायरेक्ट कूकरमधे फोडणी करू शकता ... Varsha Deshpande -
स्वीट कॉर्न उपमा (Sweet Corn Upma Recipe In Marathi)
#सात्विक #कॉर्न उपमा # स्वीट कॉर्न उपमा.... पावसाळ्याच्या दिवसात भाजी बाजारात खूप आणि स्वस्त मिळणारे स्वीट कॉर्न आज मी त्याचा उपमा बनवला आहे.... स्वीट कॉर्नर अतिशय छान लागतो गरम गरम खायला..... Varsha Deshpande -
अख्खा मसूर भाजी (akha masoor bhaji recipe in marathi)
#अख्खा_मसूर_भाजी ...मी आज मोड आलेल्या अख्खा मसूर भाजी बनवली .. Varsha Deshpande -
शेव भाजी (sev bhaji recipe in marathi)
#EB1 #W1 ...थंडीच्या दिवसात स्पायसी ,मसालेदार भाजी खायला सगळ्यांना आवडत ...तूळशीच लग्न झाले आणी आता आवळी भोजन सूरू झाले थंडी मधे सगळ्या मैत्रीणी मीळून बाहेर डब्बा पार्टी करायची आणी वेगवेगळ्या चविच्या मस्त सगळ्यांच्या भाज्या आणी पदार्थ खायचे ...मजा असते ...आज मी अशीच स्पायसी शेव भाजी बनवली ...सगळ्यांना खूप आवडली ... Varsha Deshpande -
टोमॅटो भाजी / लोणच (tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7 टोमॅटो ...लाल टमाट्याचे आंबट ,गोड, तीखट लोणचे .... पराठ्या सोबत फार छान लागते... 2-3 दिवस छान राहाते ... Varsha Deshpande -
मोड आलेल्या मूगाची ऊसळ (modalelya usal recipe in marathi)
#डिनर ...#साप्ताहिक_डिनर_प्लॅन...#रेसिपी_नं_3... Varsha Deshpande -
तडका डाळ भाजी (tadka dak bhaaji recipe in marathi)
#Cooksnap .... Sonal lsal kolhe यांची रेसिपी बनवली होती आज ...सध्या भाजी बाजारात पालक जास्त विकायला दिसते म्हणून मी पण घेऊन आले होते ...त्याचीच आज तडका डाळभाजी बनवली ...थोडा माझा टच म्हणजे बदल करून Sonal यांची रेसीपी बनवली ...खूप छान झाली ....तशी घरी सगळ्यांना आवडतेच .... Varsha Deshpande -
-
चटपटे स्टफ मसाला केळवांगे (stuff masala kelavange recipe in marathi)
#वांगे ...#स्टफ_मसाला_केळवांगे...... प्रथमच घरी भाजीवाल्याने केळवांगे आणी तेही अगदी पांढरे शूभ्र आणले बघून खूपच छान वाटत होते .....भाजी बाजारात खूपदा जांभळी ,हीरवि रंगाची केळ वांगे बघीतले होते ...पण याची भाजी पांचट लागते असं म्हणतात म्हणून कधी घेतले नाहीत ...पण ही पांढरी दिसणारी वांगी खूपच आवडलीत आणी याची छान चटपटीत भाजी करायची ठरवल आणी खरच खूपच सूंदर सगळ्यांना खूपच आवडली ..... Varsha Deshpande -
बटाट्याची पिवळी भाजी (batatychi bhaji recipe in marathi)
#बटाटा #सूकी_भाजी.... बटाट्याची सुकी भाजी सगळ्यांनाच फार आवडते मुलांना तर फारच आवडते.... डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा सोयीस्कर असते.... पुरी सोबत ही बटाट्याची सुकी भाजी फारच छान लागते... मसाला डोसा मध्ये सुद्धा हीच बटाट्याची पिवळी भाजी स्टफ करतात... होळीला पुरणपोळीचे जेवण असले की पण बटाट्याची ही सुखी भाजी करतात .... Varsha Deshpande -
फोडणीची पोळी (कूस्करा) (phodnicha poli recipe in marathi)
#फोडणीची_पोळी #कूस्करा ....रात्रीच्या ऊरलेल्या पोळ्या कींवा सकाळच्या संध्याकाळी खायच्या पोळ्या या जरा व्यवस्थित बारीक होतात त्याचे चांगले तूकडे होतात ...त्यामुळे अशा पोळ्या वापरून ही फोडणीची पोळी छान लागते ....मी रात्रीच्या पोळ्या सकाळी वापरून त्याचा कूस्करा बनवला .... Varsha Deshpande -
पोपटी मीक्स वेज भाजी (Popati mix veg bhaji recipe in marathi)
#MLR... हिवाळ्यात ओले पोपटी चे दाणे भाजी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मिळतात..... पण उन्हाळा संपताना सुरुवाती सुरुवातीला हे पोपटीचे ओले दाणे मार्केटमध्ये मिळतात ..... तेव्हा मी हे पोपटीचे दाणे आणि मिक्स जवळ असलेल्या भाजी वापरून ही मिक्स व्हेज पोपटी ची भाजी बनवली आहे.... Varsha Deshpande -
परवल फ्राय भाजी (Parwal Fry Bhaji Recipe In Marathi)
#परवल #परवल फ्राय भाजी...#सात्विक... Varsha Deshpande -
घोळभाजी झूणका (gholbhaji zhunka recipe in marathi)
#घोळभाजी_झूणका..... ऊन्हळ्यात मीळणारी घोळ भाजी तीची स्वतः ची एक वेगळी चव असल्यामुळे खायला अतीशय चवदार वाटते म्हणून ज्या सीझन मधे ज्या भाज्या ,फळे मीळतात त्या भरपूर खाव्यात .....तर आज मी बेसन पिठ लावून घोळभाजी चा झूणका केला भाकरी ,फूलके ,भात ,सगळ्या सोबतच छान लागतो ... Varsha Deshpande -
मटकीची ऊसळ (matkichi usal recipe in marathi)
#EB8 #W8 ...#विंटर_स्पेशल_रेसीपिज... आपण नेहमी वेगवेगळे मसाले टाकून भाज्यांना नेहमी वेगवेगळ्या चवि देण्याचा प्रयत्न करतो ...आणी जरा चेंज म्हणून वेगळे पणा छानच लागतो ...आज मी मटकीच्या उसळीत इतर मसाल्यान सोबत पावभाजी मसाला टाकला ....त्यामुळे जरा नेहमी पेक्षा वेगळी चव छान वाटली ...सगळ्यांना मटकीची ऊसळ आवडली .... Varsha Deshpande -
कैरीडाळ (kairi dal recipe in marathi)
#कैरीडाळ#Cooksnap ..Chhaya paradhi यांची रेसिपी ...ऊन्हाळ्यात कैरीडाळ हा मेनू हमखास बनला जातो ..चैत्राच हळदी कूंकू असल की कैरीडाळ ,पन्हे हे सगळ्यांन साठी बनत त्यामूळे खूप आवडणारा आंबट ,गोड तिखट चटपटीत प्रकार घरी सगळ्यांना च खूप आवडतो ...... Varsha Deshpande -
मटार पालेकांदा वांगेभरीत (matar palekanda vange bhat recipe in marathi)
#हिवाळा स्पेशल #भरीत ..हीवाळ्यात भाजी बाजारात मटार ,पालेकांदे ,वांगे छान विकायला येतात ..... तेंव्हा हे असले भरीत करून खायला खूप छान वाटत ... Varsha Deshpande -
राजमा ऊसळ
#फोटोग्राफी ....आज लाल राजमा ऊसळ बनवली...ही भाता बरोबर पोळी बरोबर नूसती ,कींवा फोडणीच्या पोह्यांनवर टाकून पण छान लागते ...आज घरी असच खाण केल ...पोहे वर राजमा (म्हणून जरा रस्सा जास्त ठेवला) ..वरून बारीक कांदा, शेव,लींबू अशी डीश नविन खातांना मजा आली सगळ्यांना ...आता लाँकडाउन मूळे जे आहे ते बनवायच आणी खायच ... Varsha Deshpande -
लाल हरभरा तर्री (ऊसळ)
#कडधान्य...लाल रंगाचे छोटे हरभरे त्याची तर्री वाली ऊसळ बनवली ....ती नूसती कींवा पोह्यांनवर ,पँटिसवर कींवा पोळी सोबत पण खाऊ शकतो ..खूप सूंदर आणी चवदार अशी हरभरा तर्री आहे.... Varsha Deshpande -
कच्च्या हीरव्या टमाट्यांची भाजी. (kacchya tomato bhaji recipe in marathi)
#टमाटे #सात्विक #हीरव्या _टमाट्याची _भाजी... कच्च्या टमाट्याची ही गोड ,आंबट, तिखट भाजी चपाती पराठे सोबत खूपच सुंदर लागते... Varsha Deshpande -
मोड आलेल्या मटकीची ऊसळ
#कडधान्य ..हेल्थ साठी अतीशय ऊत्तम असे मोड आलेले कडधान्य आपल्या आहारात असणे फार जरूरी आहे .... कच्चे कींवा शीजवलेले दोन्ही स्वरूपात ते आपल्याला फायदा देतात ..तेव्हा आज मी शीजवून याची ऊसळ बनवली .... Varsha Deshpande -
ओल्या तूरीच्या दाण्याचा (दाणे मसाला भात) (olya toorichya danyachya recipe in marathi)
#तूरदाणे_मसाला_भात ......आज मैत्रीणी कडे असलेल्या तूरीच्या झाडाच्या शेंगा आल्या म्हणून हा तूरीच्या दाण्याचा मसाला भात केला ...खूपच सूंदर लागतो .माझी आई नेहमी करायची ....या गावराणी शेंगा नाहीत त्याची चव न्यारीच असते पण आता त्या मीळत नाही ..पण या नेहमी मीळणार्या शेंगा घरी आणून दिल्यात आणी आईची आठवण आली ...म्हणून मी हा दाणे भात केला ... Varsha Deshpande -
चना डाळीचे कढिगोळे (chana daliche kadhi gole recipe in marathi)
#कढिगोळे ...माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडणारा प्रकार कढीगोळे आहे ..... मी नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे कढीगोळे करते ....आज मी चनाडाळ वापरून आणि गोळे केले ...खूप छान लागतात .... Varsha Deshpande -
लसूनी मेथी (lasuni methi recipe in marathi)
#GA4 # week19 ..मेथी कीवर्ड ...हाँटेल मधे नेहमी लसूनी मेथी मागवणारे ...आमच्या घरचे आज त्यांच्या साठी खास लसूनी मेथी ....खूपच सूंदर लागते गरम गरम फूलके आणी लसूनी मेथी .... Varsha Deshpande -
मसाला कारले (masale karle recipe in marathi)
#tmr #30_मींट_चँलेंज #मसाला_कारले ....घरी फक्त आम्ही दोघच कारले खाणारे ....मूलांना फक्त कारल्याची तळलेले चीप्स आवडतात ....पण ही कारल्याची भाजी तशी कमीच कडू लागते पण ..ज्यांना कारले आवडतात त्यांना कशाही प्रकारे बनवलेले कारले खायला आवडतात ... Varsha Deshpande
More Recipes
टिप्पण्या