राजमा ऊसळ

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#फोटोग्राफी ....आज लाल राजमा ऊसळ बनवली...ही भाता बरोबर पोळी बरोबर नूसती ,कींवा फोडणीच्या पोह्यांनवर टाकून पण छान लागते ...आज घरी असच खाण केल ...पोहे वर राजमा (म्हणून जरा रस्सा जास्त ठेवला) ..वरून बारीक कांदा, शेव,लींबू अशी डीश नविन खातांना मजा आली सगळ्यांना ...आता लाँकडाउन मूळे जे आहे ते बनवायच आणी खायच ...

राजमा ऊसळ

#फोटोग्राफी ....आज लाल राजमा ऊसळ बनवली...ही भाता बरोबर पोळी बरोबर नूसती ,कींवा फोडणीच्या पोह्यांनवर टाकून पण छान लागते ...आज घरी असच खाण केल ...पोहे वर राजमा (म्हणून जरा रस्सा जास्त ठेवला) ..वरून बारीक कांदा, शेव,लींबू अशी डीश नविन खातांना मजा आली सगळ्यांना ...आता लाँकडाउन मूळे जे आहे ते बनवायच आणी खायच ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 200 ग्रामराजमा
  2. 2मोठे कांदे
  3. 1मोठा टमाटा
  4. 7 ते 8कढीपत्ता पाने
  5. 7 ते 8पूदिना पाने
  6. 2हिरव्या मीर्ची
  7. 5 ते 6 लसूण पाकळ्या
  8. 1/2 इंचअद्रक तूकडा
  9. 5 टेबलस्पूनतेल
  10. 1 टिस्पून मोहरी
  11. 1 टिस्पून जीर
  12. 1 टिस्पून तीखट
  13. 1 टिस्पून हळद
  14. 1 टिस्पून हिंग
  15. 1 टिस्पून सांबार मसाला
  16. 1 टिस्पून गरममसाला
  17. 1 टिस्पून ऐग करी मसाला
  18. 1 टिस्पून कीचन कींग मसाला
  19. 1 टिस्पून धणेपूड
  20. 1/2 टिस्पून मीरपूड
  21. 1/2 टिस्पून लवंग पूड
  22. 1 टिस्पून मीठ
  23. 1 टिस्पून साखर
  24. 2 टेबलस्पूनअमूल क्रीम
  25. 2 टेबलस्पूनधूवून चीरलेली कोथिंबीर
  26. 1तूकडा दालचिनी.

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम रात्रभर भीजवलेला राजमा धूवून घेणे त्यात बूडेल ईतक पाणी ठेवून 1/2टिस्पून हळद,1/2टिस्पून मीठ,1दालचिनी तूकडा टाकून कूकर मधे 3शीट्टी ला शीजवून घेणे...नंतर दालचिनी तूकडा काढून टाकणे..

  2. 2

    नंतर कांदा चाँपर मधे एकदम बारीक चीरून घेणे..टमाटा पण चीरून घेणे...लसून,अद्रक,1मीर्ची, पूदिना पाने छोट्या खलात बारीक करून घेणे...

  3. 3

    आता गँसवर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी,जीर टाकणे ते फूटले की हिंग,कढीपत्ता,1 मीर्ची चीरून टाकणे.2मींटाने.कांदे टाकणे..1/2चमचा मीठ टाकणे ते लाल झाले की..टमाटे,लसून मीर्ची. अद्रक कूटलेले टाकणे...

  4. 4

    त्याचा कच्चे पणा जाई पर्यंत परतणे आणी नंतर सगळे मसाले टाकणे.....ते 2मींट परतून त्यात क्रीम टाकणे आणी तेल सूटे पर्यंत परतणे...

  5. 5

    नंतर त्यात राजमा टाकणे आणी परतून घेणे..राजमा शीजवतांना मीठ टाकले होते आणी मसाला शीजवतांना तर ते बघून मीठ टाकणे साखर टाकणे कोथिंबीर आणी 5मींट ऊकळून बंद करणे गँस राजमा तयार...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes