चॉकलेट क्रॅकर व्हील्स (chocolate cracker wheels recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

चॉकलेट क्रॅकर व्हील्स (chocolate cracker wheels recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 6व्हील पापड
  2. तळण्यासाठी तेल
  3. 20 ग्रॅमएक्स्ट्रा डार्क चॉकलेट
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. 1 टीस्पूनबटर
  6. 1 टीस्पूनदूध

कुकिंग सूचना

  1. 1

    मी हे व्हील शेप पापड वापरले आहेत... मार्केट मध्ये मिळणारे तयार फ्राईड पापड सुद्धा वापरू शकता...

  2. 2

    हे पापड तळून घ्या...

  3. 3

    मी लिंड चॉकलेट वापरल आहे... हे थोडं स्मुथ चॉकलेट असतं... तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या चॉकलेट वापरू शकता... चॉकलेट बारीक कापून घ्या...

  4. 4

    कापलेला चॉकलेट, दूध, साखर आणि बटर एकत्र करून डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून घ्या... एवढ मेल्ट झाल्यानंतर वाफे वरून काढून बाजूला घ्या...

  5. 5

    व्यवस्थित फेटून घ्या... तुम्ही वापरलेल्या चॉकलेटचा प्रकार जर थोडा वेगळा असेल तर दुधाचे प्रमाण थोडे कमी जास्त होऊ शकते... बोटा च्या सहाय्याने चेक करून कोटिंग कन्सिस्टन्सी येईपर्यंत दूध घाला... चमचा दोन चमचे जास्त दूध लागू शकतं, त्यापेक्षा जास्त नाही...

  6. 6

    आपण फ्राय केलेले क्रॅकर्स चॉकलेट मध्ये घालून व्यवस्थित कोट करून घ्या... फोर्क मध्ये धरून एक्स्ट्रा चॉकलेट गळून जाऊ द्या...

  7. 7

    जसे क्रॅकर्स तयार होतील तसे एकेक करून फ्रिजमध्ये जाऊ द्या... अन्यथा क्रॅकर्स चॉकलेट मधलं मोईश्चर शोषून घेऊन सॉफ्ट होतील... म्हणून जसे तयार होत जाते तसे फ्रिज मध्ये घाला, की चॉकलेट सेट होऊन जाईल...

  8. 8

    आपले चॉकलेट क्रॅकर्स व्हील्स तयार आहेत...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

Similar Recipes