तीखट मीठाच्या पुरी (tikhat mithachya puri recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#ashr आषाढ महिना सुरू झाला . बाहेर चा पाउल व घराघरातून गोड तिखट असे सुवास दरवळतात. आणि असे म्हणतात आषाढात जन्म झालेल्यांनी ३ वेळा तरी आखाड खावा. मस्तच , हो माझा ही मुलगा आषाढ महीण्यातला आहे व त्याच्या आवडीचे पदार्थ मी करते. मसाला पुरी त्याला खुप आवडते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मीनीट
२ लोक
  1. 1 कपकणिक
  2. 1 टेबलस्पून बेसन
  3. 1 टेबलस्पून तांदुळाचे पीठ
  4. 1/2 टेबलस्पून ओवा
  5. 1/2 टेबलस्पून जीरे पावडर
  6. 1/2 टेबलस्पून धना पावडर
  7. 1/4 टेबलस्पून हळद
  8. 1/2 टेबलस्पून तिखट

कुकिंग सूचना

१५ मीनीट
  1. 1

    सर्व पीठ व मसाले एकत्र करून घेतले.

  2. 2

    पीठा मधे मोहन घालुन, तेल पुर्ण पीठाला चोळुन घ्यावे.व पाणि घालुन भीजवुन, १० मीनीट ठेवावे. नंतर परी लाटुन तळुन घ्याव्यात.

  3. 3

    व लोणचे व दही बरोबर सर्व्ह कराव्यात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes