ओवा मेथी तिखट पुरी (Ova Methi Tikhat Puri Recipe In Marathi)

Varsha S M @varsha_1964120
#SSR:श्रावण महिना आणि पाऊस त्यावेळेला ओवा मेथी च्या गरमा गरम तिखट पूर्या आमच्या घरी सगळे आवडीनें खतात.
ओवा मेथी तिखट पुरी (Ova Methi Tikhat Puri Recipe In Marathi)
#SSR:श्रावण महिना आणि पाऊस त्यावेळेला ओवा मेथी च्या गरमा गरम तिखट पूर्या आमच्या घरी सगळे आवडीनें खतात.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम घवाचे पिठ एका ताटात घेऊन त्यात प्रमाण सर मसाले तेल मीठ घालून छान घट्ट पाण्याने पिठ भिजवुन १० मिंट झाकून ठेवावे.
- 2
नंतर एका कडाई मेद्ये तेल गरम करावे आणि पुरीच पिठ आहे त्यातून छान आवडेल त्या साइज् प्रमाणे गोल पुर्या लाटून घ्या आणि नंतर गरम तेलात तळून घ्यावेत.गरमा गरम ओवा मेथी तिखट पुरी चाहा नाष्ट्या ला तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Top Search in
Similar Recipes
-
तिखट मीठाच्या मेथी पुर्या (tikhat mithachya methi purya recipe in marathi)
#ashr आषाढी स्पेशल पुर्या आणि त्या पण तिखट, आमच्या घरात सर्वांना आवडतात. आज मी तिखट मीठाच्या मेथी पुर्या सकाळी चहा नाश्त्याला बनवल्या. Varsha S M -
मेथीचे पराठे (methiche parathe recipe in marathi)
#AB1 #W1: मेथी पराठा हा एक पौष्टिक आणि हेल्दी ब्रेकफास्ट महणाल तरी चालेल. मी नेहमी सकाळी breakfast मेथी पराठा च बनवते आमच्या घरात सर्वांना आवडतात. Varsha S M -
मेथी पराठा😋 (methi paratha recipe in marathi)
सोमवार #ब्रेकफास्ट प्लॅनर# मेथी पराठा🤤 Madhuri Watekar -
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
-
पालक पुरी पुडी ची (Verki Puri) (palak puri recipe in marathi)
#cpm6: मी पुडी च्या पालक पुऱ्या सकाळ च्या नस्त्याला सहज बनवते .चाहा सोबत ह्या खुसखुशी त पुऱ्या खूप छान लागतात. हया पुऱ्या डब्यात घट्ट झाकण लावून ठेवल्या तर ८ दिवसा नंतर सुद्धा अगदी फ्रेश आणि चवीष्ट राहतात. Varsha S M -
मेथी चटपटा (methi chatpata recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekचहा सोबत खाण्यासाठी गरमा गरम चटपटीत अशा मेथी चटपटा. Jyoti Gawankar -
-
त्रिकोणी मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1 #W1#विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज Ebookथंडीच्या दिवसात गरम उबदार खायला कोणाला बरं आवडणार नाही😋😋मेथी पराठा च्या बेत केला अतिशय पोष्टीक चविष्ट रेसिपी😋😋 Madhuri Watekar -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreekमेथी पासून मी मेथी पुरी बनवली आहे खूपच स्वादिष्ट, क्रिस्पी अशीही पुरी बनते. Roshni Moundekar Khapre -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrसर्व धान्याचं पीठ ,मीठ ,तिखट ,तीळ ,ओवा,कसुरी मेथी अशी ही पौष्टिक पुरी होते रुचकर व अतिशय पौष्टिक असते. Charusheela Prabhu -
तिखट मिठाच्या पुऱ्या (tikhat mithachya puriya recipe in marathi)
#ashrआषाढी महिना सुरू झालाआषाढी महिन्यात वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी असते त्यातलाच हा एक पदार्थ#तिखट मिठाच्या पुऱ्या😋 Madhuri Watekar -
-
-
लसूनी मेथी (lasuni methi recipe in marathi)
#GA4 # week19 ..मेथी कीवर्ड ...हाँटेल मधे नेहमी लसूनी मेथी मागवणारे ...आमच्या घरचे आज त्यांच्या साठी खास लसूनी मेथी ....खूपच सूंदर लागते गरम गरम फूलके आणी लसूनी मेथी .... Varsha Deshpande -
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
मेथी दाल बाटी (methi dal batti recipes in marathi)
#GoldenApron 3.0 Week 14 की वर्ड मेथी सायली सावंत -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#CDY#Childrens_day_recipe#मेथी_पुरी 14 नोव्हेंबर बालदिन..खरंच बालपण किती सुखाचा काळ असतो ना..तुकाराम महाराज पण म्हणतात..लहानपण देगा देवा..मुंगी साखरेचा रवा..आपल्या आयुष्यातील अत्यंत अनमोल असा सोनेरी काळ च म्हणा ना..कुठलीही चिंता नाही ,व्याप नाही,जबाबदार्या नाहीत..अंगावर मोठेपणाची झूल नाही..कोण काय बोलेल याची पर्वा नाही..खेळकरपणा,व्रात्यपणा करत खोड्या काढायच्या,चिडवाचिडवी करायची..लटके रागवायचे..दुसर्या क्षणाला भांडणं विसरुन पुन्हा एकत्र खेळायचं..असा सदैव कट्टीबट्टीचा खेळ..क्षणात आसू अन् क्षणात हसू ..तेच आणि तेवढच विश्व असतं ते..तेवढ्याच परिघात मित्रपरिवारासमवेत हुंदडणं बागडणं सुरु असतं..भूक लागली की आईकडे हे नको ते नको करत आवडीच्याच पदार्थांसाठी धोशा लावायचा..बाबांकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी हट्टाने मागून घ्यायच्या..वेळप्रसंगी फतकल मारुन रस्त्यात बसायचं..वरच्या टीपेचा आवाज काढून हमसाहमसी रडून गोंधळ घालून आपलं म्हणणं खरं करायचं..आणि मग विजयी हास्य करायचं..बरं नसेल तेव्हां आईच्या कुशीत निजायचं..पडू आजारी मौज हीच वाटे भारी म्हणत भावंडांकडून लाड करुन घ्यायचे..आजीआजोबांचे लाड कौतुक तर विचारुच नका..दुधावरच्या सायीला ते पण फारच जपतात..रोज गोष्टींचा रतीब हक्काने त्यांना घालायला लावायचा..यातल्या अर्धा टक्का गोष्टी तरी आपल्याला मोठं झाल्यावर जगायला मिळत नाहीत..आपलं आयुष्य सतत मुखवटे घालूनच जगायला लावतं आपल्याला..असं सगळं असलं तरी तो सोनेरी काळ आठवणींतून जोपासायचा आपण..आपल्यातलं हसरं,खेळकर,व्रात्य मूल जिवंत ठेवायचं😊तर अशा या सुखाच्या बालपणात मला आईने केलेल्या मेथी पुर्या खूप आवडायच्या..माझ्या मुलांनादेखील या मेथी पुर्या आवडतात..चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
मेथी मिक्स पुरी (methi mix puri recipe in marathi)
#GA4#Week 9यात मी मेथी पुरी बनवलेली आहे. रात्रीची मेथी भाजी वाचलेली त्या भाजीचं करायचं काय? प्रथम पराठे करायचे असा विचार केला. पण या विक मध्ये पुरी हा कीवर्ड आहेच . मग टेस्टी टेस्टी पुरी आणि मलाईचे दही चा नाश्ता तयार झाला. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
-
खुसखुशीत मसाला पुरी (masala puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिना आला की घरात विविध प्रकारचे पदार्थ केल्या जातात. मस्त पाऊस चालू असतो आणि या गरम गरम पुऱ्या माझ्या घरची एक स्पेशालिटी आहे. Deepali dake Kulkarni -
मेथी मुठीया (methi muthiya recipe in marathi)
#GA4#week8 या आधी मेथी मुठीया , गुजराती पदार्थ म्हणून टाकलेला होता. परंतु तो तळलेल्या प्रकारातला होता. आज मात्र मेथी मुठीया , स्टीमड म्हणजे वाफवलेल्या प्रकारात केलेली आहे. तर बघूया , वाफवलेल्या मेथी मुठीया कशा तयार करतात ते..... steamed Varsha Ingole Bele -
तिखट मीठाचे चटपटीत पराठे (Tikhat Mithache Parathe Recipe In Marathi)
झटपट दोन दिवसांची पिकनिक साठी अतिशय टिकाऊ असते असे हे पराठे 🤤🤤🤤# jpr🤤🤤 Madhuri Watekar -
मेथीच पिठलं (methich pithla recipe in marathi)
#GA4 # WEEK 19 मेथी हा किवर्ड घेऊन मी आज जेवायला केलंय गरमा गरम मेथीच पिठलं,गरम भात, सोबत लोणचं, मिरगुंड-कुरडई आणि मुळ्या चे काप... Sushama Potdar -
ज्वारीची तिखट आंबील (jwarichi tikhat aambil recipe in marathi)
आमच्या कडे दर वर्षी आठवी साठी एक पदार्थ म्हणजेस #तीखटआंबील. Madhuri Watekar -
बाजरा मेथी ढेबरा (bajra methi debra recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap_Challenge#बाजरी_रेसिपी आज मी माझी मैत्रीण @Anjaliskitchen_212 अंजली मुळे पानसे हिची बाजरा मेथी ढेबरा ही गुजराती स्नॅक्स ची रेसिपी Cooksnap केली आहे..अंजू,अतिशय खमंग , चमचमीत झाले आहेत बाजरा मेथी ढेबरा..😋😋मला याची चव खूप आवडली..❤️..Thank you so much dear for this delicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी... Vandana Shelar -
मेथी चे थेपले (methi chi theple recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 मेथीचे थेपले आज काल सगळेजण मेथी पराठा वगैरे बनवतात. गुजरात मध्ये थेपले बनवण्याची पद्धत आहे. गुजरात मध्ये फिरायला गेलो कि कपड्याचे मार्केट वगैरे डोळ्यासमोर येतेच. तसेच अनेक मैत्रिणी गुजराती असल्यामुळे हे मेथीचे थेपले पण खुप आवडतात Deepali Amin
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16408708
टिप्पण्या