नमकिन बिस्कीट चॅट (namkin biscuit chaat recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#स्नॅक्स- आषाढ महिना म्हणजे धुव्वाधार पाऊस !
अशा पावसात काही कुरकुरीत,क्रीस्पी खायला कोणाला आवडणार नाही? तेव्हा मस्त चटपटीत बिस्कीट चाट केले आहे.मुलाना आवडणारे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
२ जण
  1. 6नमकिन बिस्किटे
  2. 1/2बारीक चिरून कांदा
  3. 4 टेबलस्पूनचीझ
  4. 1टोमॅटो बारीक चिरून
  5. कोथिंबीर बारीक चिरून
  6. 1/4 चमचाचाट मसाला
  7. 1/4 टेबलस्पूनजीरे पूड
  8. 4 टेबलस्पुनशेव
  9. डाळिंब
  10. 2पिंचसैधव

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व जिन्नस कापून घ्या.चीझ किसून घ्या.

  2. 2

    बिस्किटे डीशमध्ये ठेवून त्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर,शेव घालून घ्या.

  3. 3

    आता वरून चीज किसून घाला.चाट मसाला घालून डाळिंब घाला.सुंदर डीश मध्ये गार्निश करा.

  4. 4

    तयार आहे चटपटीत बिस्कीट चॅट..

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

Similar Recipes