शाही व्हेज पुलाव (shahi veg pulav recipe in marathi)

Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
India

झटकन होणारा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ म्हणजे आपला शाही पुलाव. यात सर्व भाज्या आहेत त्यामुळे पौष्टीक आहार आहे.
#cpm4

शाही व्हेज पुलाव (shahi veg pulav recipe in marathi)

झटकन होणारा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ म्हणजे आपला शाही पुलाव. यात सर्व भाज्या आहेत त्यामुळे पौष्टीक आहार आहे.
#cpm4

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मी.
४ जनां साठी
  1. १-१/२ कप बासमती तांदुळ
  2. 2 वाटीपाणी
  3. मिरे दालचिनी तमालपत्र लवग काजू किस्ममिस मसाला साहित्य
  4. 1 वाटीप्रत्येकी फ्लॉवर, मटार, गाजर, बटाटा, कांदा, फरास बी
  5. चवीनुसारमीठ
  6. फोडणी साठी तेल
  7. थोडे साजूक तूप
  8. २०० ग्रॅम पनीर

कुकिंग सूचना

३० मी.
  1. 1

    मी आधी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घेतली.

  2. 2

    सर्व भाज्या धुवून बारीक चिरून घेतल्या.

  3. 3

    टोपल्यात तेल गरम करून कांदा, पनीर तळून घेतले.

  4. 4

    कढेई त बटर टाकून काजू, बदाम, काळे मनुके तळून घ्या.नंतर त्यात तेज पान आणि इतर मसाले समान परतून घा.

  5. 5

    नंतर सर्व भज्या कढई त तेल घालून व थोड मीठ घालून वाफवून घ्यावे.

  6. 6

    भाजी मध्ये सगळे तळले सगळे मसाले काजू,पनीर एकत्र करवून मीठ, मिरे पावडर टाकावी.

  7. 7

    नंतर त्यात पाणी टाकून उकळून घ्यावे व तांदूळ टाकावे आणि शिजवण्या साठी ठेवा.

  8. 8

    तुमचा शाही व्हेज पुलाव तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjita Mahajan
Anjita Mahajan @cook_30766154
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes