मिक्स फ्रुट चाट (mix fruit chaat recipe in marathi)

#चाट... कधी कधी नुसते फळे खाण्याचा कंटाळा येतो, अशावेळी, असे चाट करून खाल्ले तर, तोंडाला चव पण येते, आणि सर्व प्रकारची फळे, पोटात पण जातात.. म्हणजे, हे आवडत, हे, नाही, असा प्रश्न ही येत नाही.. तेव्हा झटपट होणारे हे healthy चाट बघू या...
मिक्स फ्रुट चाट (mix fruit chaat recipe in marathi)
#चाट... कधी कधी नुसते फळे खाण्याचा कंटाळा येतो, अशावेळी, असे चाट करून खाल्ले तर, तोंडाला चव पण येते, आणि सर्व प्रकारची फळे, पोटात पण जातात.. म्हणजे, हे आवडत, हे, नाही, असा प्रश्न ही येत नाही.. तेव्हा झटपट होणारे हे healthy चाट बघू या...
कुकिंग सूचना
- 1
सर्व फळे धुवून सोलून घ्यावीत. फोडी करून घ्याव्यात.
- 2
एका बाउल मध्ये पपई, ॲपल बोर, सफरचंद, संत्री, केळी, यांच्या फोडी एकत्र घ्याव्यात. त्यावर, चाट मसाला, काळे मीठ, आणि जीरे पूड घालून मिक्स करावे, हलक्या हाताने. टूटी फ्रुटी टाकावी.
- 3
पुन्हा एकदा मिक्स करून, सर्व्ह करण्यास तयार झाले. यात डाळिंबाचे दाणे टाकले, की अजून छान वाटते. खायला आणि डोळ्यांनाही...
- 4
आता हे चाट, फ्रीज मध्ये गार करून, वरून आवडीनुसार, सजावट करून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
फ्रुट चाट
आजची माझी रेसिपी फ्रुट चाट -जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला , थोडे चटपटीत मसाले , दह्याचे मिश्रण आणि तुमच्या आवडीची रसाळ फळे ! Smita Mayekar Singh -
चटपटीत फ्रुट चाट / सॅलड (fruit salad recipe in marathi)
#GA4#week5#सलाद#चटपटीत फ्रुट चाट / सॅलडगोल्डन अप्रन 4च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे चटपटीत फ्रुट चाट / सॅलडफ्रुट सलाड एक अशी रेसिपी आहे, जी फार हेल्दी असते. तसेच यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स यांसारखी अनेक पोषक तत्त्व असतात.चिप्स व अन्य वस्तू खाण्यापेक्षा विविध फळे किंवा फळाचा फ्रुट चाट जरी बनवून खाल्ला तर अनेक फायदे होतात. फळे खाल्याने तुम्हाला अनेक आवश्यक जीवनसत्वे मिळतात. तुम्हाला ताजेतवाने देखील वाटते.फ्रूट चाटसाठी जास्त काही नाही लागत हे चाट बनवायला ,थोडे चटपटीत मसाले,आवडीची रसाळ फळे चला तर आपण आज चटपटीत फ्रुट चाट / सॅलड करू आणि खाऊयात. Swati Pote -
मिक्स फ्रुट स्मूदी (mix fruit smoothie recipe in marathi)
लॉक डाउन मध्ये वजन वाढू नं देता #स्ट्रीट फूड but simple #homemade Healthy mixed fruit #smoothie.. #drinkhealthy Priyanka Gavande -
फ्रूट चाट (fruit chaat recipe in marathi)
#SFR... स्ट्रीट फूड खाताना, उन्हाळ्याच्या दुपारी, जीवाची तगमग होत असतानाच, मिळणारे फ्रूट चाट, थंडावा देते... तेव्हा, मोसमी फळांचा वापर करून, बनविलेले हे फ्रूट चाट, खाण्यासाठी एकदम छान... Varsha Ingole Bele -
मिक्स फ्रुट सॅलड (mix fruit salad recipe in marathi)
#sp#मिक्सफ्रुटसॅलडवेगवेगळ्या फळांचे वेगवेगळे फायदे आपल्या आरोग्यावर होत असतात म्हणून आहारातून जसे आपण जेवण घेतो तेवढेच महत्त्व फळांचेही आहे म्हणून आहारातून फळांचे सॅलड घेतले तर जास्त उपयोगी असतेफळांचा रस घेण्यापेक्षा अशाप्रकारचे सॅलड किंवा कच्ची फळ खाल्लेले कधीही चांगले. फळांच्या गरात भरपूर प्रमाणात फायबर असते, वेगवेगळ्या प्रकारची जीवनसत्वे फळांमध्ये असते ए बी सी ई आणि केही खनिजेही फळांमध्ये असतात फळांच्या गरामध्ये सालीचे महत्व आहे फळांच्या सालीत तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर पुष्कळ असते आतल्या रसदार गरातजीवनसत्वे असतात त्यामुळे जी फळे सालीसकट खाण्यासारखे असतात ती सालीसकट खाल्ली पाहिजेअशी बरीच फळे आहे जी आपण सालीसकट खाऊ शकतो मग अख्खा असाच फळ खाण्याचा जर कंटाळा येत असेल तर असे वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रूट एकत्र करून सॅलड बनवून खाल्ले पाहिजेफळांच्या रसात फळही जास्त लागतात आणि वेळही जातो आणि त्यात फळांचा गर वेगळा केला जातो त्यामुळे रस पेक्षा फळ खाल्लेली बरी रस न गाळलेले पिले तर चांगले. सालासकट फ्रूट घेतल्याने बद्धकोष्टाला अटकाव होतो. फळांची नॅचरल साखर पोटात जाते अशा प्रकारचे सॅलड खाल्ल्यामुळे चवर्णतृप्ती होते आणि एका वेळेस बरीच फळे खाल्ली जातातमी बऱ्याच फळांचा उपयोग करून फ्रुट सॅलड़ तयार केले आहे वरून वेगवेगळ्या सिझनिंग चा उपयोग करून ड्रेसिंग केली आहे , काही फ्रुट्स स्टिकस ही तयार केल्या आहे चीज आणि पायनापल हे कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागते फळां बरोबर चीज ही खूप छान लागते म्हणून अशा प्रकारचे चीज बरोबर फळ खाल्ले तर अजून चविष्ट लागतात अशी स्टिक्स बनवून दिसायलाही छान आकर्षक दिसतात आणि खाण्याची इच्छा ही होतेतर बघूया मिक्स फ्रूट सॅलड रेसिपीनक्कीच ट्राय करून बघा Chetana Bhojak -
क्लासिक कलरफुल फ्रुट सलाड (classic colorful fruit salad recipe in marathi)
#sp बुधवार साठी विषय फ्रुट सलाड हे तर एकदम आवडीचं सलाड.फळे तर आपण रोजच खातो पण फ्रुट सॅलड बनवलेवर एकाच वेळी अनेक फळे आपल्या पोटात जातात व त्यामुळे अनेक पोषक तत्वे एकदम मिळतात.फ्रुट सलाड केल्यामुळे फळांची चव अधिक वाढते व त्याची रंगत सुधारते,व आपण नुसती फळे तशीच खातो त्यापेक्षा सलाड च्या माध्यमातून जास्त फळे खाल्ली जातात . अशी फ्रुट सलाड ची बनवलेली कलरफुल फ्रुट डिश पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटते व आपोआपच पुर्ण डिश फस्त होते तर मग बघू माज्या क्लासिक कलरफुल फ्रुट सॅलड ची रेसिपी... Pooja Katake Vyas -
मिक्स फ्रुट कस्टर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#दूधराखीला यावेळेस घरी सर्वांनी मिठाई फळ आणलेले होते त्यामुळे घरी खूप फळ साचून होते म्हणून मुलांनी म्हटले की कर्स्टड कर म्हणून मुलांच्या आवडी साठी बनवले आणि थोडे वरून ओले नारळाचा कीस पण टाकलेला आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर अजून छान झालेला आहे Maya Bawane Damai -
फ्रूट चाट (fruit chaat recipe in marathi)
#Cookpadturns4 #फ्रूट_चाट मस्त हेल्थी आणि पौष्टिक फ्रूट चाट Janhvi Pathak Pande -
मिक्स फ्रुट मिल्क शेक (mix fruit milkshake recipe in marathi)
मिक्स फ्रुट मिल्क शेक रेसिपी तुम्ही पण करून बघा... Rashmi Joshi -
चटपटीत काॕर्न चाट (corn chaat recipe in marathi)
मंडळी, पावसाळी वातावरणात संध्याकाळचे वेळी काहीतरी चटपटीत मसालेदार खाण्याची इच्छा होते सगळ्यांची...आणि मग रोज काय बनवावे हा प्रश्न पडतो. अशावेळी मुबलक उपलब्ध असलेला मका आपल्या मदतीला येतो. मग कधी त्याचे वडे, तर कधी त्याचा उपमा होतो. मी मात्र आज मक्याच्या दाण्यांचे चटपटीत चटकदार चाट बनवले आहे. करायला अगदी सोपे, आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात झालेय.....तर बघू या...... Varsha Ingole Bele -
फ्रुट -योगर्ट (fruit yogurt recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इटंरनॅशनल रेसिपी-मी अमेरिकेत गेल्यावर तिथे योगट-लॅड नावाच्या शाॅपमध्ये गेले होते तेव्हा, वेगवेगळ्या प्रकारची फळे,डा्यफ़ूटस,चाॅकलेट ठेवलेली होती, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार योगट घेऊन त्यावर काहीही घालून खाऊ शकता. स्वत:च घ्याची,म्हणजे आवडीचा फ्लेवर तयार करता येतो. खूपच सुंदर चव असते. तुम्ही नक्की करून पहा..... Shital Patil -
पापड भेळ चाट (papad bhel chaat recipe in marathi)
#HLRदिवाळीच्या धामधूमी नंतर गोड खाऊन कंटाळा आलेला असतो अशावेळी पापड चाट हा एक उत्तम पर्याय आहे झटपट बनणारा आणि सोपा पदार्थ आहे आणि तोंडाला एक वेगळीच चव येणार आहे मग आज बनवण्यात आपण पापड भेळ चाट Supriya Devkar -
मिक्स फ्रुट पिझ्झा (Mix fruit pizza recipe in marathi)
#MLRफळे ही पौष्टीक आणि आहाराला पूरक असतात. फळांच्या सेवनाने आरोग्य सुधारते. रोगप्रतिकार क्षमता वाढते. फळे ही जीवनसत्वे, पौष्टीकमुल्ये, फायबर, ऍण्टी ऑक्सिडंटस यांचे साठे असतात. असा हा पौष्टीक मिक्स फ्रुट पिझ्झा नक्की करून पहा. Shital Muranjan -
मिक्स फुड चाट (mix fruit chaat recipe in marathi)
#triश्रावण महिन्यात स्पेशल चॅलेंजथ्री इन्डीयन्स रेसिपीमिक्स फुड चाट😋😋🥕🥕🇮🇳🇮🇳 तिरंगा ध्वज Madhuri Watekar -
चना चाट (chana chaat recipe in marathi)
#kdr मुंबईच्या रस्तोरस्ती, गल्लोगल्ली आणि समुद्रकिनारी मिळणारे हे चना चाट म्हणजे कोसळणाऱ्या पावसात मिळालेली पर्वणीच आहे.. झटपट होणारे आणि पोटाला आधार मिळणारं हे असं गरमागरम चना चाट आज मी बनविले... Aparna Nilesh -
-
स्ट्रॉबेरी, डाळिंब मिक्स फ्रूट चाट (Mix Fruit Chat Recipe In Marathi)
#PBR#पंजाबी रेसिपी ।हैल्दी एडं न्यूट्रीशियस । Sushma Sachin Sharma -
मिक्स फ्रुट ड्रिंक (mix fruit drink recipe in marathi)
नागपूरचं ऊन जाम तापत आहे त्यामुळे दुपारी गारेगार पेयाची गरज असते मग रोज वेगळं काय करायचं तर आज दोन-तीन फळे मिळून हे ड्रिंक तयार केलं Bhaik Anjali -
मिक्स फ्रुट पिज्जा सॅलड (mix fruit pizza salad recipe in marathi)
#sp फळे ही पौष्टीक आहाराला पूरक असतात. फळांच्या सेवनाने वेगवेगळ्या आजारांपासुन बचाव होतो. आरोग्य सुधारते. रोगप्रतिकार क्षमता वाढते. फळे ही जीवनसत्वे, पौष्टीकमुल्ये, फायबर, ऍण्टी ऑक्सिडंटस यांचे साठे असतात . अस्थमा, मधूमेह, कर्करोगापासुन संरक्षण करतात. बुध्दिचा विकास करतात. फळांमध्ये८५-९५ टक्के पाणी असते जे आपल्या शरीराला आवश्यक आहे चला तर अशा बहुगुणी फळांचे मिक्स सॅलेड बघुया आपण Chhaya Paradhi -
मिक्स फ्रुट क्रीम (mix fruit cream recipe in marathi)
#GA4 #Week22Fruit Cream या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. मस्त मुलायम गारेगार क्रीम यात रंगीबेरंगी फळ आणि अधूनमधून लागणारे आक्रोड-पिस्ता... काय अप्रतिम चव...... Rajashri Deodhar -
फ्रुट सॅलड (fruit salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#बुधवार#फळे कशीही खा प्रकृती साठी किती महत्त्वाची आहेत ना.सॅलड खा,नुसती खा,मिक्स खा पण खाणे महत्त्वाचे. Hema Wane -
मिक्स फ्रुट बुंदी रायता (mix fruit boondi raita recipe in marathi)
#मिक्स_फ्रुट_बुंदी_रायता#Bhagyashree_Lelee भाग्यश्री ताईंची बुंदी रायता ही रेसिपी मी थोडा बदल कुकस्नॅप केली आहे.गणपती उत्सवात बाप्पांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी जी फळे आणि ड्राय फ्रुट्स ठेवली होती त्याचाच वापर रायता मधे केला.खारी बुंदी आणि ड्राय फ्रुट्स यांचे कॉम्बिनेशन एकदम अफलातून चविष्ट लागले. खाताना खूप मजा आली. लहान मोठे सगळ्यांना हे चटपटीत रायता खूपच आवडले. Ujwala Rangnekar -
मिक्स फ्रुट स्मुदी (mix fruit smoothie recipe in marathi)
उपासाच्या दिवशी तेच तेच फराळाचे खाण्यापेक्षा मी आज फळां वरच जास्त भर दिला पण खाऊन खाऊन किती खायचे मग म्हटलं चला छान पैकी एक हेल्दी पेय बनवूया आणि तयार झालं टँगी स्मुदी Bhaik Anjali -
-
टोमॅटो चाट (tomato chaat recipe in marathi)
#KS8 # कोणतेही चाट म्हटले, की तोंडाला पाणी सुटले म्हणून समजा.. .म्हणून मी आज केले आहे टोमॅटो चाट... Varsha Ingole Bele -
मिक्स फ्रूट जॅम (Mix Fruit Jam Recipe In Marathi)
ब्रेड जॅम, जॅम पोळी लहानपणीचे tiffin मधले मुलांचे आवडते पदार्थ.हाच जॅम घरी करता आला तर..सोप्पा आहे..मी केलंय.खूप छान झाला...तुम्हीही नक्की करून बघा. Preeti V. Salvi -
-
मिक्स फ्रूट्स चाट (Mix Fruits Chaat Recipe In Marathi)
उपवास साठी रेसिपी#choose to cook Sushma Sachin Sharma -
स्वीट कॉर्न फ्रूट चाट (मसाला) (sweet corn fruit chaat recipe in marathi)
#cpm7 week7: स्वीट कॉर्न फ्रूट चाट मसाला हा नाश्ता सकाळचा किंव्हा संध्याकाळ चां लाईट अगदी हलका फुलका नाश्ता आहे.,,,🌽 आमच्या घरात सर्वांना आवडतो. Varsha S M
More Recipes
टिप्पण्या (8)