पॅन शॅलो फ्राय अळुवडया (pan shallow fry alu wadya recipe in marathi)

पावसाळ्यात अळूवड्याची पाने भरपूर प्रमाणात येतात. त्यात आषाढ महिन्यात पहिल्या पावसातील अळूवड्या खाण्याची मज्जा काही औरच। आज आपण कमी तेलात फ्राय होणाऱ्या अळूवड्या पाहणार आहोत.
#ashr
पॅन शॅलो फ्राय अळुवडया (pan shallow fry alu wadya recipe in marathi)
पावसाळ्यात अळूवड्याची पाने भरपूर प्रमाणात येतात. त्यात आषाढ महिन्यात पहिल्या पावसातील अळूवड्या खाण्याची मज्जा काही औरच। आज आपण कमी तेलात फ्राय होणाऱ्या अळूवड्या पाहणार आहोत.
#ashr
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळूवड्याची पाने स्वच्छ धुवून मग त्याचे ठेथ काढून सुक्या कपड्यानी पुसून घ्यावी.
- 2
बेसन व वरील सर्व मिश्रण मिक्स करून चांगले ढवळून घ्यावी. पीठ मध्यमसर करावे. जास्त पातळ किंवा जाड करू नये.
- 3
अळू च्या मागील बाजूस पीठ लावून वरती दुसरे पान ठेवावे असे 3 किंवा 4 पाने ठेवावीत. मग त्याचा रोल करावा व मधून कापून एका चाळणीला तेल लावून वरती अळूवड्याचा रोल ठेवून 15 मिनिट वाफवून घ्यावा.
- 4
थंड झाल्यावर अळूवड्या कापून मग ब्रश च्या साहाय्याने तेल लावून पॅन वर अळूवड्या ठेवून वरतून तेल सोडावे.,मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावात.
- 5
गरमा गरम खाल्या तर अजून रुचकर लागतात. नक्की घरी बनवून पहा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
अळूवडी(aluwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2#गावाकडच्या आठवणीआमच्याकडे गावाला पावसाळ्यात अळूची पाने भरपूर येतात. गणेश चतुर्थीला नैवेद्यात अळूचा एखादा पदार्थ हवाच मग त्या अळूवड्या असोत की अळूची भाजी किंवा अळूच्या गाठया असोत. अळूच्या गाठया या भाजीच्या अळूपासून बनवतात अळूची पानं लांब तोडून त्याची गाठ बांधायची या गाठ्याची भाजी अप्रतिम लागते. या गाठया बनविण्यासाठी आम्ही सर्वजण मदत करायचो. पण त्यात जास्त आम्हाला अळूवड्या आवडायच्या. अजूनही अळूवडी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. तर या अळूवड्या कश्या बनवतात त्याची रेसिपी आपण बघू या.... Deepa Gad -
खमंग कुरकुरीत अळूवडी (alu wadi recipe in marathi)
#ashrआषाढ,श्रावण सुरू झाला की अनेक सण, मग त्यासाठी लागणारे पदार्थ, पावसाळ्यात रानभाज्या ही सगळी चंगळ अगदी गौरी गणपती, दसऱ्यापर्यंतच सुरू असते.ह्या सगळ्या चंगळवादात सणासुदीला एक चमचमीत पदार्थ हमखास पानात वाढलेला दिसतो. तो म्हणजे अळू वडी...😋😋आज माझ्या सासऱ्यांनी खास गावाहून अळूची पाने माझ्यासाठी पाठवली , आषाढ स्पेशल रेसिपीज थीमसाठी आज खास ही वडी बनवली. कोकणातल्या अळूच्या पानांची चवच न्यारी!!ही पानं सुपापेक्षाही मोठी असतात , त्यामुळे वडी करायला फार मजा येते...😊पावसाळ्यात या पानांना खूप छान चव असते.अळूची पाने ही पित्त आणि कफनाशक असून, भरपूर प्रमाणात असलेल्या लोह तत्त्वामुळे शरीरात रक्त वाढण्यास मदत होते.चला मग पाहूयात चमचमीत आणि कुरकुरीत अळूवडीची रेसिपी...😊 Deepti Padiyar -
आळु वडी (alu wadi recipe in marathi)
#gp श्रावण महिन्यात आळुवडी भरपूर खायला मिळते.पण इतर वेळेस गावाहून कोणी आले तरच आळुची मस्त पाने मिळतात.मग काय गरम कुरकुरीत आळुवडी सर्वांचीच आवड. Reshma Sachin Durgude -
अळूवडी (alu wadi recipe in marathi)
# कूकपॅड ट्रेडिंग रेसिपीज साठी मी आजअळूवडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. श्रावण महिन्यात मिळनाऱ्या हिरव्या पालेभाज्या मधील अळूची भाजीची पाने तसेच अळूवडीची पाने मिळाली. माझ्याघरी सर्वांना अळूवडी खूप आवडते. Mrs. Sayali S. Sawant. -
मेथीचा पराठा (methicha paratha recipe in marathi)
पावसाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या येतात त्यात मेथी ही वर्षाच्या बारा महिने भाजी उपलब्ध असते. सकाळी न्याहारी साठी काय बनवावं असा प्रश्न असतोच. त्यात आषाढ महिन्यात विविध पराठा मी करते त्यातील एक पराठा म्हणजेच मेथीचा पौष्टिक असा पराठा.#ashr Mrs. Snehal Rohidas Rawool -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#tmr पापलेट आवडत नसेल असे फार कमीच असतील आणि त्यातही जर पापलेट फ्राय असेल तर त्या खूपच मज्जा चला तर मग आज आपण बनवण्यात पापलेट फ्राय माझी फार आवडती रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारे फक्त मॅरीनेशन करून ठेवलं की रेसिपी पटकन होते Supriya Devkar -
खुसखुशीत अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#ashr#आषाढ महिना स्पेशल रेसिपी#खुसखुशीत अळू वडी Rupali Atre - deshpande -
-
लालभोपळ्याच्या तिखट पुऱ्या (lalbhopdyachya tikhat purya recipe in marathi)
#ashrआषाढ स्पेशल तळणीच्या रेसिपी Manisha Shete - Vispute -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fish पापलेट फिश सगळ्याच मस्यहारींचा आवडता फिश आहे हा टेस्टी व हेल्दी असतो हा फिश ग्रेव्ही शॉलो फ्राय डिप फ्राय तंदुरी फ्राय किंवा उकडुन त्याचे कटलेटही करता येतातआज मी पापलेट चा शॉलो फ्राय झणझणीत प्रकार कसा करतात ते दाखवते चला बघुया Chhaya Paradhi -
कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय (Kombdi Vade Surmai Fry Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोबीच्या वड्या (kobichya wadya recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत १‘आला आषाढ श्रावण...आल्या पावसाच्या सरी.' आषाढ संपतोय, श्रावणाची चाहूल लागतेय.पावसाच्या सरीवर सरी कोसळताहेत..अशा या वातावरणात अनेक सण, व्रत वैकल्यांचे दान घेऊन श्रावण येत आहे. पावसाळ्याच्या आल्हाददायी वातावरणात काहीतरी चमचमीत आणि कुरकुरीत खावंसं वाटतं. कारण वातावरणच तसं असतं. मग घरात गरमागरम भजीची किंवा बटाटे वड्यांची, ब्रेड पॅटीस किंवा अन्य पदार्थांची फर्माईश केली जाते. तसेच आषाढ श्रावण मध्ये भाज्यांची पण रेलचल असते त्यामुळे कोथिंबीर वड्या, अळु वड्या, कोबीच्या वडया, पालक वड्या असे बरेच प्रकार घराघरात केले जातात आणि उपवास सोडण्यासाठी असे काही कुरकुरीत खायला मिळाले कि आणखी मज्जा येते. आज मी कोबीच्या वड्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या. स्मिता जाधव -
रताळ्याची भजी (Ratalyachi Bhajji Recipe In Marathi)
#COOKSNAP-Challengeपावसाळ्यात नवनवीन प्रकारची भजी चहा बरोबर खाण्याची मजा काही औरच!!! Anushri Pai -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अळूवडी व बर्फी आज मी वेगळ्या पद्धतीने अळूवडी करून पाहिली. नेहमी पानांना पीठ लावून करते. त्यांना पानही जास्त लागतात. पण या पद्धतीने केल्यास पाने कमी लागतात.तुम्ही ही रेसिपी करून बघा. Sujata Gengaje -
-
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणून अळूवडीची ओळख आहे . जितकी ती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे तितकीच गुजरात मध्ये पात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. अळूची पाने विशेतः पावसाळ्यात छान मिळतात आणि पावसाळी थंड वातावरणात ही कुरकुरीत खमंग अळूवडी ची मजा काही औरच Shital shete -
मसाला भेंडी फ्राय (Masala Bhendi Fry Recipe In Marathi)
#KGR हिवाळ्यातील भाज्यांना एक वेगळीच चव असते आणि हिवाळ्यात भाज्या ह्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात विशेषतः पालेभाज्या भेंडी ही भाजी बारमाही उपलब्ध असतेच मात्र हिवाळ्यात ली भेंडी त्यातील नाजूक असेल तर चवीला आणखीनच छान भेंडी अनेक प्रकार बनवली जाते लसूनी भेंडी दह्यातली भेंडी ताकातली भेंडी मसाला भेंडी आज आपण बनवणार आहोत मसाला भेंडी फ्राय मस्त कुरकुरीत लागणारी भेंडी चवीलाही छान लागते थोडीशी मेहनत आणि उत्तम पदार्थ हे या भेंडीचा समीकरण आहे Supriya Devkar -
हिरव्या वाटणातील चवदार अळूवडी(Hirvya Vatnatil Alu Vadi Recipe In Marathi)
#BPR😋अळूवडी😋अळूवड्या खायला जेवढ्या खमंग चटकमटक-कुरकरीत,असतात तेवढ्याच करायला खूप मेहनत, कठीण आणि वेळखाऊ असतात. कुणाच्याही तोंडाला पाणी आणणाऱ्या अळूवड्या या जाडसर मोठ्या चमकदार पानांच्या,काळसर देठाच्या अळूपासूनच बनवतात. त्यामुळेच या अळूला 'वडीचा अळू'' म्हणतात. जेवणाच्या ताटाचा खमंगपणा वाढवणाऱ्या या अळूपासून बनविलेल्या अळूवड्या नसतील, तर खवय्यांची नाकं आपसूक मुरडली जातात. डीप फ्राय करण्याऐवजी जर अळूवड्या शॅलोफ्राय केल्या तर जास्त कुरकूरीत होतात. Vandana Shelar -
कॅबेज आप्पे मंचुरीअन
#goldenapron3 week 7 कॅबेजकोबीचे चटकदार मंचुरीअन खायची मजा काही औरच असते. त्याला चमचमीत अशा शेझवान ग्रेव्हीची एक असेल तर मस्तच लागते. असा चटमटक पदार्थ खायला सगळ्यांनाच खूप आवडतो. पण तरीही हे मंचुरीअन फ्राय करावे लागतात आणि त्यासाठी तळायला तेल पण भरपूर प्रमाणात लागतं. म्हणूनच जरा कमी तेलात करायचा प्रयत्न केला आणि तो एकदम सफल झाला. घरच्या लहान-मोठे सगळ्यांनाच खूप आवडला. आणि आप्पे पात्रात केल्यामुळे तेलाचा वापर अगदीच कमी प्रमाणात केला. Ujwala Rangnekar -
आषाढ स्पेशल तिखट मीठाच्या पुर्या (tikhat mithachya purya recipe in marathi)
#ashr# आषाढ स्पेशल रेसीपी Sandhya Deshmukh -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#KS5अळूच्या पानांनाच मराठवाड्यात चिमकुरा असे म्हणतात. प्रत्येकाच्या अंगणात हि चिमकुरर्याची पाने असतातच. त्यामुळे काही खमंग खायची इच्छा झाली की लगेच चिमकुरा ची पाने घेऊन यायचे आणि गरमागरम शालो फ्राय करायचे. तर पाहूया आपण त्याची रेसिपी. Ashwini Anant Randive -
अळू वडी (alu vadi recipe in marathi)
#gur#गणपती स्पेशल रेसिपीअळू वडी कोकणात एकदम स्पेशल आहे गणपतीला अळूवडीच्या प्रसादाचा मान आहे गणपती आले की बाजारात अळूवडी चे पान खूप विकायला येतात व प्रत्येक जण आवडीने घेतोआपल्या आरोग्यासाठी अळूची पाने खाणे हे खूप फायदेशीर असते. ही भाजी अगदी सहजरित्या उपलब्ध होत असते, अळूच्या पानांमध्ये ए, बी, सी, कॅल्शिअम, पोटॅशिअम आणि अँटी ऑक्सिडन्टचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते आणि हे सर्व घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असतात. त्यामुळे शरीराच्या अनेक समस्यांपासून जर सुटका हवी असेल तर या पानांचे सेवन करणे कधीही चांगले असते. Sapna Sawaji -
गव्हाच्या पिठाच्या कापण्या (gavhachya pethache kapnya recipe in marathi)
#रेसिपीबुकआम्ही लहान असताना आई नेहमी आषाढ महिन्यात या गव्हाच्या पिठाच्या कापण्या करायची. ह्या कापण्या चहा सोबत खाण्याची मजाच काही वेगळी होती. पण आता गावापासून दूर राहताना आईची आठवण येत होती. आणि त्यातच कुकपॅडने गावाची आठवण थीम ठेवली म्हणून आईची आठवण, गावाची आठवण आणि आषाढी स्पेशल सर्व योग जुळवून या कापण्या केल्या.. Vrushali Bagul -
ओवा, हिरवी मिरची आणि बटाटा भजी (Bhajji Platter Recipe In Marathi)
#SCRभजी बनविणे खूप सोपे आहे. वेळ देखील इतका कमी लागतो की आपण एखादा पाहुणा आला की झटपट बनवून खायला देऊ शकतो.या रेसिपीमध्ये भजींना कुरकुरीत करण्यासाठी योग्य प्रमाणात हरभरा पीठ आणि तांदळाचे पीठ वापरलेले आहे. हिवाळा आणि पावसाळ्यात या चवदार भजींचा आस्वाद घ्या गरम चहा बरोबर.... खायला खूप मज्जा येते.चला तर मग बघुया रेसिपी 😋 Vandana Shelar -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ashrआशाढात तळलेले पदार्थ खूप खातात पावसात गरमागरम खाण्यास मजा येते याच मोसमात कोथिंबीर भाज्या भरपूर येतात मग बनवूयात चला कोथिंबीर वडी Supriya Devkar -
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
झटपट अळुवडी (aluvadi recipe in marathi)
अळूवडी म्हटलं की सांग्रसंगित तयारी करावी लागते. त्याच बेसनाचं पुरण करायचं तर अगदी नारळ खवण्यापासून वाटण करण्यापर्यंत बरीच तयारी करावी लागते, त्यानंतर रोल करणं, वाफवून घेणं.., मग शॅलो किंवा डीप फ्राय करून घेणं ही सारीच कसरत. त्यात काही जणींना घट्ट रोल करणे फारसे जमत नाही मग तळताना तेलात वड्या उलगडून जातात. ही सगळी फजिती टाळण्यासाठी, आणि जर अळूची पाने कमी प्रमाणात उपलब्ध असतील तर... हा एक पर्याय.नक्की करून पहा झटपट अळूवडी विदाऊट रोल Minal Kudu -
पापलेट फ्राय (paplet fry recipe in marathi)
#wdrरविवार म्हंटल कि नॉनव्हेज तर झालंच पाहिजे. त्यात मासे म्हंटल कि तोंडाला पाणी सुटतं.म्हणून रविवार स्पेशल अक्खे पापलेट फ्राय बनवले आहेत. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
More Recipes
टिप्पण्या