ईडली पिठाचा पिझ्झा (idli pithacha pizza recipe in marathi)

Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
Dombivli East

#रेसिपीबुक #week9 माझी अजून एक फ्युजन रेसिपी..आपण इडली उत्तप्पा तर नेहमीच करतो..कधी तरी पीठ पण उरत आणि परत तेच ते नाही खावंसं वाटत त्याच काय करावं हे कळत नाही असा पिझ्झा बनवून पहा..छान लागतो व मुलांनाही खूप आवडतो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
1 जणांसाठी
  1. 1 वाटीइडली च तयार पीठ
  2. 2 टेबलस्पूनतेल
  3. 1/2 टेबलस्पूनमिरची तुकडे
  4. 2 टेबलस्पूनचिरलेला कांदा
  5. 2 टेबलस्पूनचिरलेला टोमॅटो
  6. 2 टेबलस्पूनचिरलेली शिमला मिरची
  7. 1 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  8. 1 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  9. 1 टेबलस्पूनग्रीन चिली सॉस
  10. सजावटीसाठी बारीक शेव
  11. चिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    इडलीच तयार पीठ घ्या (आपण नेहमी तयार करतो तशेच) त्यात मीठ घालून घ्या..तव्यावर थोडे जाडसर टाका आपण उत्तप्पा करताना टाकतो तसाच..त्यावर मिरची घाला..

  2. 2

    छान भाजून घ्या..खाली प्लेट मध्ये ठेऊन त्यावर सगळे सॉस लावा..त्यावर कांदा घाला..टोमॅटो,शिमला मिरची घाला..

  3. 3

    वरतून शेव व कोथिंबीर घाला..व कट करून सर्व्ह करा अप्रतिम लागतो..

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mansi Patwari
Mansi Patwari @cook_24424122
रोजी
Dombivli East

टिप्पण्या

Similar Recipes