आलू चिली

#स्ट्रीट आलू चिली बद्दल काय सांगू ....खूप.टेस्टी आणि खूप सोपे आहे ...आणि लहान मुलांना खूप आवडते..माझ्या मुलाला तर खूप च आवडते..
आलू चिली
#स्ट्रीट आलू चिली बद्दल काय सांगू ....खूप.टेस्टी आणि खूप सोपे आहे ...आणि लहान मुलांना खूप आवडते..माझ्या मुलाला तर खूप च आवडते..
कुकिंग सूचना
- 1
बटाटे लांब कापून त्याला कॉर्नफ्लॉवर लावून ठेवा. आणि तळून घा..
- 2
मग एक कढई घ्या आणि त्या मध्ये तेल घाला आणि मग आले लसूण पेस्ट घाला आणि चांगले परतून घ्या
- 3
चांगले परतून झाले की त्या मध्ये कांदा सिमला मिरची सोया सॉस टोमॅटो सॉस चिली सॉस घालून चांगले परतावे...गॅस मोठा च ठेवावा...
- 4
त्या मध्ये कॉर्नफ्लॉवर चे एक चमचा पाणी घालून ते त्या मध्ये घाला..
- 5
ते चांगले परतून घ्या..गॅस मोठा च ठेवावा...ते सुके करून घ्या...आणि मग तळलेले बटाटे घाला आणि परतून घ्या....आणि गरम.गरम खायला द्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#चिली पनीर ही अतिशय स्वादिष्ट डिश आहे लहान मुलांना ती खूप आवडते. Sushma Sachin Sharma -
चिली चिकन (chilli chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनल रेसिपीचिली चिकन ही चायनीज रेसिपी आहे आपल्या भारतात लोक खूप पसंद करतात मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत सर्वांना च खूप आवडते Maya Bawane Damai -
पनीर चिली
#kids specialपनीर सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे। त्यात माझ्या मुलाला पनीर चिली खुप आवडते। मुलांन ला काई द्यायचा म्हंटल तर आपण जरा जास्त काळजी घेतो। तेंव्हा बाहेरून ओर्डर करण्या पेक्षा घरी एकदा हे पनीर चिली try करा। Sarita Harpale -
चिली पनीर (chilly paneer recipe in marathi)
चिली पनीर ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते. Shweta Amle -
सोया चिली (soya chili recipe in marathi)
#ट्रेंडिंगसोया चिली ही एक अशी डिश आहे जी सर्वांनाच खूप आवडते कारण स्पायसी चमचमीत खाणे कोणाला नाही आवडणार 😋चला तर मग पाहूयात सोया चिली Sapna Sawaji -
होम मेड पनीर चिली (homemade paneer chilli recipe in marathi)
#EB2 #W2खूप स्वादिष्ट. माझ्या मुलांना ओटी खूप आवडते. मी ते नेहमी माझ्या घरी बनवलेल्या पनीरसोबत शिजवते. Sushma Sachin Sharma -
चिली पनीर पुलाव (chilly paneer pulao recipe in marathi)
#पनीर शिमला मिरची मला आवडते .टोमॅटो रावांना व पनीर मुलाला तेव्हा या तिघांची सांगड घालून केलेला चिली, पनीर, पुलाव😍 Shweta Amle -
सोया चिली (soya chilly recipe in marathi)
#goldenapron3 week 18सोयाबीन नगेट्स हे पौष्टिक असतात. त्यापासून खूप प्रकार बनवता येतात. आमच्या कडे वरचेवर केला जाणारा, पौष्टिक आणि करायला एकदम सोपा पदार्थ असणारा हा पदार्थ खूप आवडीचा आहे. मी आज सोया चिली हा चटपटीत पदार्थ बनवला. त्याची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
इडली चिली (idli chilli recipe in marathi)
#VSM आज मी इडली चिली बनवली खूप छान झाली.इडली बनवली होती त्यातून उरलेली इडली चां संध्याकाळ चां चाह नासता काय, तर इडली चिली. Varsha S M -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#cambCook along रेसिपी म्हणून इथे मी पनीर चिली बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
सोयाबीन चिली (Soyabean Chilli Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीजयासाठी मी सोयाबीन चिली ही रेसिपी केली आहेखूप छान झाली.टेस्टी, चटपटीत, पौष्टीक रेसिपी. Sujata Gengaje -
-
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #week4 # bellpaper. आजकाल स्टार्टर्स म्हटले की तोंडाला पाणी सुटते. मला तरी मेन कोर्स पेक्षा स्टार्टर्स च जास्त आवडतात. आधी स्टार्टर्स म्हटले की मंचुरियन, सूप्स, मसाला पापड हे खूप च कॉमन होते. पण आता हॉटेल्स मध्ये खूप सारी व्हरायटी पाहायला मिळते. त्यातलाच एक प्रकार म्हणजेच पनीर चिली. सिमला मिरची म्हटली की कोणालाही फारशी आवडत नाही. पण तीच सिमला मिरची पनीर सोबत अप्रतिम लागते .त्यात काही सॉस मिसळून. चला तर मग आज आपण पाहुयात पनीर चिली ची रेसिपी. Sangita Bhong -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA4#week13की वर्ड चिली वरुन paneer chilli केली आहे.खरतर सध्या मी कोणत्याही पदार्थ फोटो काढले की सगळे चिवडतात हा हा cookpad पोस्ट करायचे दिसतेय. चालुदे तुझे 😄😄 अशा ह्या रेसिपी चे फोटो मी काढले तरी ही भाजी माझ्या नवऱ्यानी केली आहे.सगळे पदार्थ काय काय पाहिजे सागितले . मी लगेच 🏃 पळत 😄सगळे काढून दिले, त्यांचे मनबदल्याच्या आधी. मी म्हणाले मला फोटो काढायचे आहे, थोडेसे नाक वाकडे झाले,पण मी लगेच 📷😏😄फोटोकाधून घेतले. माझा मुलाचा वाढदिवस होता. त्याला पनीर आवडते . त्याचा साठी त्यानी केली होती. Sonali Shah -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA #week13चिली हा वर्ड घेऊन मी चिली पनीर तयार केले. Aparna Nilesh -
मशरूम चिली (mushroom chili recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड_फूड_डे_स्पेशल#माझी_आवडती_रेसिपी#मशरूम_चिलीआपण रोज आपापल्या परीने पारंपरिक, पौष्टिक कधी सात्विक तर कधी व्हेज, नाॅनव्हेज पदार्थ चमचमीत, चटपटीत, तिखट, गोड अशा विविध प्रकारच्या चविंच्या रेसिपी बनवत असतो. कधी तरी बदल म्हणून बाहेर जाऊन हाॅटेलचे चमचमीत पदार्थ आवडीने खातो, पण नेहमीच बाहेरचे पदार्थ खायला बरे नाहीत. मग आपण ते पदार्थ आपल्याला जमतील तसे चवदार चविष्ट बनवून घरच्यांना खायला घालून खुष करण्याचा प्रयत्न करतो. मी असे वेगवेगळे प्रयोग किचनमधे करत असते, आणि ते सफल झाले की त्याचा आनंद होतो. असाच एक प्रयत्न मी पण करुन बघितला आणि छान जमला. तो पदार्थ म्हणजेच मशरूम चिली. आमच्या कडे मशरूम चिली खूप आवडते. मशरूम खायला पौष्टिक असल्यामुळे त्यापासून बनणार्या वेगवेगळ्या रेसिपी बनवायला मला खूप आवडतात. Ujwala Rangnekar -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
तसे पनीर लहानांनपासून मोठ्यानंपर्यंत सगळ्यांनाच आवडते. पनीर मध्ये हाय प्रोटीन्स आहेत. वाढत्या मुलांना तर उत्तम. मग काय अश्या आवडत्या पनीरबरोबर इतर भाज्या मिक्स केल्या की, आपोआप न खाणाऱ्या भाज्याही खाल्ल्या जातात. कोबी आवडत नाही पण तॊ पनीर बरोबर आला की, न तक्रार करता खाल्ला जातो. चला तर मग झटपट होणारी 'पनीर चिली' रेसिपी बघूया. Manisha Satish Dubal -
पास्ता पोट्याटो चिली मस्ती (pasta potato recipe in marathi)
#पास्ताआपल्या इंडियन लोकांचा पदार्थ हा बटाटा शिवाय अपूर्णच वाटतो.... आणि हा बटाटा आपल्या सर्वांना च अगदी प्रिय.... तर विचार केला पास्ता आणि बटाटा यांचं कॉम्बिनेशन करून काहीतरी डिश करावी .... आजकाल चायनीज डिश ला पण आपण सर्व खूप मिस करतोय तर मग पास्ता आणि बटाटा या दोघांची मी चायनीज मस्ती घडवून आणली... आणि आम्ही पण ती मस्ती करता करता फस्त केली.. Aparna Nilesh -
एग चिली (egg chilli recipe in marathi)
#worldeggchallenge मध्ये मी एग चिली ही रेसिपी बनविली आहे, किंवा या रेसिपीला अंडा चिली असेही म्हणता येईल. ही रेसिपी स्टाटरचा एक प्रकार आहे, अंड्याच्या अनेक रेसिपी बनविता येतात, अंडा चिली हा उत्तम असा पर्याय आहे चटपटीत डिश बनविण्यासाठी, चवीला छान अशी रेसिपी आहे. Archana Gajbhiye -
आलू पराठा रेसिपी (aloo paratha recipe in marathi)
आलू पराठा लहान मुलांना खूप आवडणारा मेनू आहे😋 Padma Dixit -
पनीर चिली (Paneer Chilli Recipe In Marathi)
#WWR पनीर चिली हा पदार्थ लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो भरपूर प्रोटीन युक्त असे पनीर आणि सोबत अनेक भाज्या यांचे कॉम्बिनेशन खूपच अप्रतिम लागते. थंडीचा महीना सुरू झाल्यानंतर आपल्याला चटपटीत पदार्थ खायची इच्छा होते. मग आज आपण बनवूयात पनीर चिली Supriya Devkar -
चीझ पाँप (CHEESE POP RECIPE IN MARATHI)
#स्ट्रीट फूडया डिश बद्दल काय सांगू ही डिश माझ्या बेस्ट फ्रेंड वर्षा ताई बासू यांनी सांगितली,वर्षा ताई माझ्या खुप क्लोज आहेत, काय माहीत त्यांचं आणि माझे खुप छान जमते, खुप सुंदर त्यांची माजी मैत्री आहे,आणि आता आईबाबा नाही म्हणून मला त्या खुप आईबाबा न सारख्या खुप जवळचा वाटतात,मला काहीही प्रोब्लेम असू द्या त्या पटकन मला उपाय सांगतात,आणि त्यांना मी केव्हाही फोन केला की त्या खुप छान गूड मॉर्निंग, कशी आहेस असे खुप छान माझ्याशी बोलतातत्यांच्याशी बोललो की खुप छान वाटतं मला,आणि खुप मोठ्ठा आधार वाटतो त्यांचा,त्या खुप प्रेमळ , सात्विक, भावना प्रधान असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे...अशा या माझ्या ताई ...काय बोलू त्यांचा बद्दल खुप त्यांचा बद्दल लिहू शकते,दीलखोल मित्री आमची...मी भाग्यवान आहे की ताई मला भेटल्या, Sonal Isal Kolhe -
हक्का नूडल्स (hakka noodles recipe in marathi)
घरातील लहान मुलांना आवडणारा पदार्थ आणि कधी कधी सं ध्याकाळचेमधले खाने यासाठी हा पदार्थ.:-) Anjita Mahajan -
-
पनीर चिली (Paneer Chili Recipe In Marathi)
#SSRश्रावण स्पेशल रेसिपीज.माझी आवडती डिश आहे.पनीर चिली हा सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
चिंग चाउमीनस् वेज नूडल्स (Ching's Chowmein Veg Noodles Recipe In Marathi)
#CHRचायनीज रेसिपीचाउमीन हे सर्व लहान मुलांचे आणि तरुणांचेही आवडते आहे. Sushma Sachin Sharma -
चिकन चिली (chicken chili recipe in marathi)
#GA4 #week3 चिकन चिली हा पदार्थ इंडो चायनीज पदार्थ मानला जातो. Kirti Killedar -
हनी चिली कॉइन इडली (honey chilli coin idli recipe in marathi)
#SR#हनी चिली इडलीइडली आमच्याकडे सर्वांना केव्हाही आवडते. साधी इडली पासून वेग वेगळे इडली प्रकार बनतात.मी आज अतिशय स्वादिष्ट हेल्दी अशी हनी चिली इडली बनवली आहे. Rohini Deshkar -
मिक्स चणा चिली (mix chana salad recipe in marathi)
#SR ही रेसिपी मी मशरूम चिली केली आणि घरी सर्वांना आवडली आणि लगेचच संपली म्हणून मी सहजच मिक्स चणा चिली करून बघितली... Rajashri Deodhar
More Recipes
टिप्पण्या