उपवास स्पेशल काकडी कढी (kakadi kadhi recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#fdr
मी संहिता कांड या माझ्या मैत्रिणीची रेसिपी उपवास काकडी कढी ही रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम चविष्ट कधी झाली.

उपवास स्पेशल काकडी कढी (kakadi kadhi recipe in marathi)

#fdr
मी संहिता कांड या माझ्या मैत्रिणीची रेसिपी उपवास काकडी कढी ही रेसिपी कुक स्नॅप केली.एकदम चविष्ट कधी झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४-५ मिनिटे
  1. 1/2 कपदही
  2. 1 टेबलस्पूनराजगिरा पीठ
  3. 1/2काकडी किसून
  4. 1/2 टीस्पूनकिसलेल आलं
  5. 1 टीस्पूनतूप
  6. 1/2 टीस्पूनजीरे
  7. 1हिरवी मिरची
  8. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  9. 1/4 टीस्पूनमीठ...चवीनुसार
  10. 1 टीस्पूनसाखर...आवडत असल्यास
  11. 1/2 कपपाणी...आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

४-५ मिनिटे
  1. 1

    साहित्य घेतले.काकडी, आलं किसून घेतलं,मिरची चिरून घेतली.तूप,जीरे, मिरचीची फोडणी करून घेतली.

  2. 2

    दही, मीठ, आलं,राजगिरा पीठ,साखर सगळचं मिक्स करून घेतलं,त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून छान घुसळून घेतले.म्हणजे गाठी व्हायला नकोत. गॅस वर ठेऊन छान उकळी आणली,त्यात किसलेला काकडी आणि चिरलेली कोथिंबीर घातली आणि उकळले.तयार फोडणी त्यात घालून एखादा मिनिट उकळले.

  3. 3

    कढी पिण्यासाठी तयार आहे.सर्व्हिंग बाउल मध्ये काढून घेतली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes