खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#nrr
जागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचा
नवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक. दुसरा घटक काकडी.
मी दिप्ती पडियार ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती.

खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)

#nrr
जागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचा
नवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक. दुसरा घटक काकडी.
मी दिप्ती पडियार ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1मध्यम आकाराची काकडी
  2. 3 टेबलस्पूनओले खोवलेले खोबरे
  3. 2 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  4. चवीप्रमाणे मीठ
  5. 2 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  6. 1हिरवी मिरची
  7. 1/2 टीस्पूनतूप
  8. 1/4 टीस्पूनजीरे
  9. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्यावे. काकडी सालून, किसून घेणे. मिरचीचे तुकडे करून घ्यावे.

  2. 2

    एका वाटी मध्ये सर्व पदार्थ घालून मिक्स करून घेणे व लिंबू पिळून घेणे. मीठ घालून चांगले मिक्स करून घेणे.

  3. 3

    गॅसवर फोडणीची छोटी कढई तापत ठेवावी.गॅस मंद आचेवर ठेवून तूप घालून घेणे.तापले की त्यात जीरे व मिरचीचे तुकडे घालून तडतडले की गॅस बंद करावा. तयार फोडणी काकडी वर घालून घेणे.

  4. 4

    व्यवस्थित मिक्स करून घेणे.खाण्यासाठी तयार. खिचडी बरोबर खमंग काकडी खावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes