केळीचा प्रसादाचा शीरा (kelicha sheera recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#gpr केळीचा शीरा सर्वांनाच आवडतो, व जर प्रसाद म्हणुन केला असेल तर त्याची चव कांहीवेगळीच असते. आमच्या कडे आषाढ नवरात्र असते , रोजच पुरणाचा नैवेध असतो, व पौर्णिमा
च्या दुसर्या दिवशी उत्सव असतो.त्या दिवशी दही हंडी व काला असतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मीनीट
२ लोक
  1. 1 कपरवा
  2. 1/2 कपतुप
  3. 2 टेबलस्पून ड्रायफ्रुटस
  4. 1/4 टेबलस्पूनवेलची पावडर
  5. 2केळी
  6. 1 कपदुध

कुकिंग सूचना

१० मीनीट
  1. 1

    रवा तुपावर खमंग भाजुन घ्यावा, नंतर त्या मधे १ कप दुध व १ कप पाणी गरम करुन घालावे.

  2. 2

    व शीजु द्यावे एक वाफ आल्यानंतर साखर घालुन मीक्स करावे. व वेलची पावडर घालावी. वर तुप सोडुन झाकुन ठेवावे. वाफ आल्यानंतर केळी चे कांप करुन घालावे व ड्राय फ्रुटस घालुन वर तुळस घालुन नैवेध दाखवावा. व नंतर सर्व्ह करावा गरम केळीचा शीरा.

  3. 3

    पुरणाचे कडबु व नैवेधाचे ताट हा नैवेध रोजच असतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

Similar Recipes