गव्हाच्या पिठाचा शीरा (gavhachya peethacha sheera recipe in marathi)

Minu Vaze @minu_7700
#cooksnap
शिल्पा वाणी यांची गव्हाच्या पिठाचा शीरा हि रेसीपी मी cooksnap केली आहे .यात मी गुळा ऐवजी साखर, वेलची पावडर,ड्रायफ्रूट घातले आहे.
गव्हाच्या पिठाचा शीरा (gavhachya peethacha sheera recipe in marathi)
#cooksnap
शिल्पा वाणी यांची गव्हाच्या पिठाचा शीरा हि रेसीपी मी cooksnap केली आहे .यात मी गुळा ऐवजी साखर, वेलची पावडर,ड्रायफ्रूट घातले आहे.
कुकिंग सूचना
- 1
एका कढईत तूप घालून त्यात गव्हाच पिठ व रवा चांगला खमंग भाजून घ्या,
- 2
मिश्रण चांगले भाजले गेल्यावर त्यात, साखर, दुध,ड्रायफ्रूट,वेलची पावडर, घालावी.
- 3
ड्रायफ्रूट घालून मंद गॅसवर ३ मिनट झाकण ठेवा. ३मींटानी आपला खमंग गव्हाच्या पिठाचा शीरा तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुळाचा शीरा (gudacha sheera recipe in marathi)
#cooksnapPriya sawant ताई यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे कशी वाटते सांगा. धन्यवाद ताई Jyoti Chandratre -
शेवयाचा शीरा (sevyacha sheera recipe in marathi)
#gur शेवया चा शीरा , खीरी प्रमाणेच करायचा पण पातळ नाहीतर दुध आटवून पण कमी घालायचे. Shobha Deshmukh -
गव्हाच्या सुजीचा शिरा (gavhachya soojicha sheera recipe in marathi)
#cooksnap #दिपाली डाके यांची ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे... पद्धत वेगळी असल्यामुळे चवही वेगळी झाली.. पण खूप छान झाला शिरा.. Varsha Ingole Bele -
सीताफळ बासुंदी (sitafal basundi recipe in marathi)
दुधापासून खूप सारे पदार्थ करता येतात. दूध आटवून त्यात साखर, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट टाकून बासुंदी केली जाते. लग्नसमारंभात तर तिला मानाचे स्थान....थंड-थंड बासुंदी प्यायची मजा काही औरच... सद्या सीताफळचा सीझन आहे म्हणूनच आज सीताफळ बासुंदी केली आहे. Sanskruti Gaonkar -
केशरी शीरा (Kesari sheera recipe in marathi)
# केशरी शीरा म्हणजे गाजराचा शीरा , हलवा, किंवा खीर म्हंटले कि दुध, खवा आलाच ,पण मी आज या पैकी काही वापरले नाही. कारण मला आज झटपट होणारी रेसीपी करायची होती , कांहीतरी गोड करायचे होते.कारण माझी आजची ४०० वी रेसीपी होती बघतां बघतां ४०० रेसीपीज. झाल्या, पण खुप छान मजा आली.धन्वादकुकपॅड टीम. Shobha Deshmukh -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#wd #Cooksnap # आपल्या ऑथर्स शिल्पा वाणी ह्यांनी बनवलेली उकडीच्या मोदकांची रेसिपी मी करून बघितली मी त्यात थोडे बदल केले आहेत पण खुप छान झालेत धन्यवाद शिल्पा वाणी🙏 Chhaya Paradhi -
आंब्याचा शीरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBSआंब्याचा शीरा हा पण आंब्याच्या सिझन मधे खुप वेळा केला जातो . सहज,सोपा व सर्वांना आवडणारा असा पदार्थ आहे . Shobha Deshmukh -
मक्याचा शीरा (makyacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7मक्याचा शीरा हा सत्यनारायणाच्या प्रसादा सारखाच करतात. फक्त रव्या ऐवजी मक्याचा रवा वापरतात. खुपचं चविष्ट लागतो. Sumedha Joshi -
केळीचा प्रसादाचा शीरा (kelicha sheera recipe in marathi)
#gpr केळीचा शीरा सर्वांनाच आवडतो, व जर प्रसाद म्हणुन केला असेल तर त्याची चव कांहीवेगळीच असते. आमच्या कडे आषाढ नवरात्र असते , रोजच पुरणाचा नैवेध असतो, व पौर्णिमाच्या दुसर्या दिवशी उत्सव असतो.त्या दिवशी दही हंडी व काला असतो. Shobha Deshmukh -
शीरा पोहे (Sheera Pohe Recipe In Marathi)
#BRR बटाटे पोहे व शीरा सकाळी उठल्यानंतर ब्रेकफास्ट साठी काय वेगळे करायचे हा प्रश्न पडतो.पण काही वेळेस असे वाटते की आपले जुने व पारंपारीक पदार्थ विस्मरणात जातात की काय असे वाटते म्हणुन ब्रेकफास्ट म्हणुन बटाटे पोहे व शीरा. Shobha Deshmukh -
राजगिरा शीरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSR श्रावण स्पेशल उपवासा साठी केलेला राजगिरा शीरा राजगिरा खाल्यामुळे लवकर पोट भरल्याचा फील येतो, त्या मुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे राजगिरा लाडु किंवा शीरा उपवासा साठी उपयुक्त आहे. Shobha Deshmukh -
मॅंगो शीरा(mango sheera recipe in marathi)
#cooksnap#२५#Kalpana Chavan ह्याच्या रेसीपीय थोडे बदल करून केलेली ही रेसीपी. असेही आज संकष्टी चतुर्थी आणी cookpad marathi वरील माझी २५ वी रेसीपीचा मस्त योग जुळून आला .गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी आज मॅंगो शीरा Nilan Raje -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#cooksnapमी आज preeti v.Salvi यांची स्वीट रेसिपी थोडा बदल करून cooksnap केली खूप छान झालेत लाडू.... मी यात जायफळ पावडर आणि केशर घातले त्यामुळे रंग आणि चव दोन्हीही मस्त झाली.thankas preeti ji...🙏🙏 माझा पहिलाच cooksnap त्यामुळे गोडाने श्री गणेश केला.... Shweta Khode Thengadi -
गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन "गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा" लता धानापुने -
केळीचा शीरा (kelicha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 #नेवैद्य आज गुरुपौर्णिमा स्पेशल, केळीचा शीरा बनवण्याचा प्रयत्न केला आणि छान शीरा तयार झाला Jyoti Kinkar -
"गव्हाच्या पिठाचा गार्लीक ब्रेड" (gavachya pithache garlic bread recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Garlic_bread "गव्हाच्या पिठाचा गार्लीक ब्रेड" इस्ट न वापरता खुप भारी झाला आहे गार्लीक ब्रेड.. लता धानापुने -
प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
#SWR गणेश जयंती ला प्रसादा साठी केलेला शीरा त्या. मधे केळी घातल्यामुळे स्वाद छान षेतो. Shobha Deshmukh -
गव्हाच्या पिठाचा शिरा (Gavhacha Pithacha Sheera Recipe In Marathi)
आज देव दिवाळीच्या निमित्ताने व ५०० रेसिपी पूर्ण केल्याबद्दल कालच मेडल मिळाले, या कारणांमुळे गव्हाचा शिरा करून बघितला.खूपच छान झाला. घरातील सर्वांनाही आवडला. पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा गूळ घालून केलेला.सर्वांनी नक्की करून बघा.**ही माझी ५८१ वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap धनश्री, टीना वर्तक ह्याची रेसिपि कूकस्नप केली आहे Swara Chavan -
राजगीरा शीरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कुकस्नॅप रेसिपीहि स्मीता लोणकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली आहे. शीरा छान झाला.धन्यवाद. Sumedha Joshi -
मँगो शीरा (MANGO SHEERA RECIPE IN MARATHI)
#रेसिपीबुक #week3ह्या वर्षी आषाढी एकादशीला मँगो शीरा चा बेत केला होता.सारखे आमरस खाऊन विट आल्यामुळे.. शीरा विथ फ्रूटी मँगो ट्विस्ट बनवायचे ठरवले. रेसिपी बुक ची थीम नैवेद्य असल्यामुळे तुमच्या बरोबर ही रेसिपी आज शेर करत आहे. Madhura Shinde -
पौष्टिक राजगिरा शीरा / हलवा (Rajgira Sheera Recipe In Marathi)
#CookpadTurns6Happy Birthday Cookpad#उपवास#राजगिरा#शीरा / हलवा Sampada Shrungarpure -
पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#shitalShital Muranjan यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू.यात थोडा बदल केला आहे मी, त्यात पिस्ता, अंजीर, काजू, अक्रोड इ.. ड्रायफ्रूट घातले आहेत. Sampada Shrungarpure -
आंबा शीरा (aamba sheera recipe in marathi)
#रेसिपीबूक आंबा शीरा ची टेस्ट अप्रतिम लागतं ,आमचे घरी सर्वांना खूब आवडतो Anitangiri -
गुळाचा शिरा (gudacha sheera recipe in marathi)
#cooksnap #Rupali Atre_ Deshpande यांची गुळाचा शिरा ही रेसिपी मी cooksnap केली आहे. मी रव्याचा शिऱ्यात नेहमी साखर टाकते, पण या वेळी गुळ टाकून बनवला आहे रेसिपी प्रमाणे. खरच वेगळी चव आणि खूप मऊ झाला आहे शिरा.. thanks.. Varsha Ingole Bele -
साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrr#साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा Rupali Atre - deshpande -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#cooksnap# दलिया उपमा # Vaishavi Dodke यांची दलिया उपमा ही रेसिपी cooksnap केली आहे. मी यात फुलकोबी ऐवजी गाजर आणि वाटाणा ऐवजी ओले हरबरे टाकले आहे. आणि थोडी साखर टाकलेली आहे. पण एकंदरीत खूप चविष्ट झाला आहे उपमा... Varsha Ingole Bele -
बटाट्याचा शीरा
#फोटोग्राफीशीरा उपवासाला बटाट्याचा चालतो. उपवासाची स्विट डिश आहे हा शिरा. आणि झटकन तयार होतो. Jyoti Chandratre -
मँगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#cooksnap मी रुपाली आत्रे -देशपांडे ताई यांची रेसिपी cooksnap केली आहे .धन्यवाद ताई Pooja Katake Vyas -
More Recipes
- भरलेले ढेमसं (stuffed dhemse recipe in marathi)
- टँगी टोमॅटो चटणी (tangy tomato chutney recipe in marathi)
- वडे उडीद मुगा चे (wade udid mugache recipe in marathi)
- व्हेजी मिलेट चीला (veggi millet chilla recipe in marathi)
- चमचमीत आणि झणझणीत व्हेज खिमा मसाला...मुंबई स्ट्रीट फूड(veg kheema masala recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12681025
टिप्पण्या (2)