तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#cpm3

माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे

तांदळाची खीर (tandalachi kheer recipe in marathi)

#cpm3

माझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४०
  1. 1कोलम तांदूळ
  2. 1 वाटीसाखर
  3. 1/2 लीटरदूध
  4. वेलची जायफळ पूड
  5. काजू बदाम पावडर
  6. 1/2 वाटीमिल्क मेड

कुकिंग सूचना

४०
  1. 1

    तांदुळ स्वच्छ धुवून घ्या गॅसवर दूध घालून तांदूळ शिजत ठेवा.

  2. 2

    खीर शिजत आल्यावर त्यात मिल्क मेड घाला काजू बदाम पावडर घालून चांगले हलवून घ्या.

  3. 3

    साखर घाला मग वेलची जायफळ पूड छान हलवुन घ्या झाली तयार खीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Gole
Minal Gole @Minalgole61
रोजी
सानपाडा नवी मुंबई
स्वथ रहा मस्त रहा
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes