कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)

Manisha Satish Dubal @manishadubal
जेवणाच्या वेळेशिवाय मधल्या वेळेत मुलांपासून मोठयापर्यंत सर्वांना काहीतरी खाण्याची इच्छा असते. त्यासाठी दुय्यम पदार्थ आपण ' कॉर्न चाट करू शकतो.'
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
जेवणाच्या वेळेशिवाय मधल्या वेळेत मुलांपासून मोठयापर्यंत सर्वांना काहीतरी खाण्याची इच्छा असते. त्यासाठी दुय्यम पदार्थ आपण ' कॉर्न चाट करू शकतो.'
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कॉर्न स्वच्छ धुऊन तव्यात भाजून घ्यावेत. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. गाजर व कैरी खिसून घ्यावी.
- 2
कॉर्न भाजत आल्यावर त्यात तिखट, मीठ, चाट मसाला घालावा. त्यानंतर उरलेले वरील सर्व साहित्य एकत्र करावे.
- 3
चवीनुसार मीठ व लिंबू पिळून व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करावे. वरून कोथंबीर गर्निश करून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
#रेसिपीबुक#week7#सात्विकआजची ही रेसिपी पावसाळा त खायला मजा येते पावसाळ्यात कॉर्न चे आपण पुष्कळ प्रकार करू शकतो आणि खाऊ पण शकतो कणीस हे आपण भाजून खाऊ शकतो त्याचा उपमा करू शकतो आणि पुष्कळ प्रकारच्या डिशेश बनवून खाऊ शकतो मी पावसाळ्यात कॉर्न चे वेगवेगळे प्रकार करत असते तशी ही रेसिपी पौष्टिक आणि सात्विक आहे Maya Bawane Damai -
सुरत फेमस मसाला कॉर्न चाट (Corn chaat recipe in marathi)
सुरत शहरा मधे स्ट्रीट फूड साठी प्रसिद्ध असलेले हे मसाला कॉर्न चाट कसे करायचे पाहुया.... Prajakta Vidhate -
स्वीट कॉर्न चाट (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #Week8#Sweetcorn हा शब्द वापरून मी स्वीट कॉर्न चाट बनवला. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे.. Ashwinii Raut -
कॉर्न चाट (corn chat recipe in marathi)
कॉर्न चाट ही माझ्या नवऱ्याची छोटीशी भूक भागवणारी. दर वेळी घरी मक्का आणला की ह्यांना लगेच कॉर्न चाट करून पाहिजे असतो. आजही ऑफिस मधून आल्या वर कॉर्न चाट बनवून दे अशी फर्माईश, मग बनवून दिला लगेच. मग म्हटलं चला मैत्रिणीनं बरोबर शेअर करू आपली ही पण छोटीशी रेसिपी. Pallavi Maudekar Parate -
-
रेस्टारेण्ट स्टाईल कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारर्टर रेसिपी (sweet corn chat recipe in marathi)
#GA4 #week6फ्रिज मध्ये स्वीट कॉर्न होते तर विचार केला। याचे। आपण। काय बर करु शकतो आणि पटकन होणारी रेसपी सापडली कुरकुरित स्वीट कॉर्न चाट स्टारटर रेसपी। खुपच छान तयार झाली ती मी पहिल्यान्दाच केली Prabha Shambharkar -
कॉर्न चाट (Corn Chaat Recipe In Marathi)
#CSRचटपटीत आणि खायला एकदम टेस्टी असा हा स्नेक असा प्रकार जवळपास सगळ्यांनाच आवडतो माझ्याकडे सगळ्यांना कोण चार्ट हा प्रकार खूप आवडतो शेकलेल्या मक्याच्या भुट्टया पेक्षा अशा प्रकारचे दाणे काढून चाटचा प्रकार तयार केलेला जास्त आवडतो.तर बघूया चटपटीत असा कॉर्न चाट स्नॅक्स चा प्रकार. Chetana Bhojak -
स्वीट कॉर्न फ्रूट चाट (मसाला) (sweet corn fruit chaat recipe in marathi)
#cpm7 week7: स्वीट कॉर्न फ्रूट चाट मसाला हा नाश्ता सकाळचा किंव्हा संध्याकाळ चां लाईट अगदी हलका फुलका नाश्ता आहे.,,,🌽 आमच्या घरात सर्वांना आवडतो. Varsha S M -
कॉर्न चाट (corn chaat recipe in marathi)
#ngnr श्रावण महिन्यात कांदा लसूण खाल्ला जात नाही मग अशा वेळी ब्रेकफास्ट करण्यासाठी पण मर्यादा येतात.... त्यामुळे मी ही चटपटीत कॉर्न चाट केली Nilesh Hire -
चटपटीत काॕर्न चाट (corn chaat recipe in marathi)
मंडळी, पावसाळी वातावरणात संध्याकाळचे वेळी काहीतरी चटपटीत मसालेदार खाण्याची इच्छा होते सगळ्यांची...आणि मग रोज काय बनवावे हा प्रश्न पडतो. अशावेळी मुबलक उपलब्ध असलेला मका आपल्या मदतीला येतो. मग कधी त्याचे वडे, तर कधी त्याचा उपमा होतो. मी मात्र आज मक्याच्या दाण्यांचे चटपटीत चटकदार चाट बनवले आहे. करायला अगदी सोपे, आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यात झालेय.....तर बघू या...... Varsha Ingole Bele -
स्वीट कॉर्न मसाला (Sweet Corn Masala Recipe In Marathi)
#cpm7 #स्वीट कॉर्न मसाला, करताना खणाऱ्याच्या तोंडाची चव पाहावी लागते.. म्हणून मी दोन प्रकार केले आहे. एक साधा स्वीट कॉर्न मसाला आणि एक पुदिना फ्लेवर.. Varsha Ingole Bele -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrपावसाळ्यात कॉर्न भजी खाण्याची मज्जा वेगळीच असते रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे मी आज ही रेसिपी केले आहे Neha nitin Bhosle -
स्वीट कॉर्न सॅलड (sweet corn salad recipe in marathi)
#SP#सॅलड प्लॅनर#स्वीट कॉर्न सॅलड रेसिपी Rupali Atre - deshpande -
कॉर्न भेळ (corn bhel recipe in marathi)
भेळ हा सर्वांना हवाहवासा वाटणारा आकर्षक पदार्थ. त्याचे नाव घेताच तोंडाला पाणी सुटते. अशी ही आपल्या आवडणारी यम्मी यम्मी कॉर्न 🌽 भेळ.... Anjita Mahajan -
शिंपले चाट.. विथ स्वीट कॉर्न (Shimple Chat With Sweet Corn Recipe In Marathi)
#SCR.. चाट... चाट हा प्रकार सर्वांनाच आवडतो. वेगवेगळ्या प्रकारचे चाट बनवून खायला देण्यात आणि खाण्यात मजा येते. म्हणून हे आजचे शिंपले चाट... नावावर जाऊ नका.. शिम्पल्याचा आकार... म्हणून अर्थातच शाकाहारी.. चाट बनवून खा, किंवा नुसतेच गरमागरम... कसेही छानच लागते... तेव्हा नक्की करून बघा, माझी स्वतःची ही रेसिपी.. Varsha Ingole Bele -
स्टर फ्राय कॉर्न (stir fry corn recipe in marathi)
#cooksnap... आज मी Preeti V. Salvi ताईंची स्टर फ्राय कॉर्न ही रेसिपी बनवली. विकेंड ला संध्याकाळी चहा सोबत चटपटीत काहीतरी खायची जूनी सवयच म्हणा... पण आज सकाळी फ्रिज उघडला आणि कॉर्न वर लक्ष गेले... ते जणू मला विचारत होते... आज आमचा काय बेत... म्हटलं बघते तुमच्या कडे संध्याकाळी... आणि योगायोगाने सर्च केले तर प्रीती ताईंची हे झटपट.. चटकदार रेसिपी माझ्या नजरेस पडली... आजचा चहा... अगदी फारमात.. गरमागरम स्टर फ्राय कॉर्न सोबत Dipti Warange -
काॅर्न चाट (corn chaat recipe in marathi)
सर्वांनाच आवडणारी चटपटीत व झटपट होनारी कॉर्न चाट Sapna Sawaji -
-
मेक्सिकन टॅको चाट (Mexican taco chaat recipe in marathi)
#GA4 # week 21आपल्या भारतीयांसाठी चाट हा एक अत्यंत आवडीचा खाद्यपदार्थ आहे .त्याच्यामध्ये आपण भरपूर प्रकारची व्हेरिएशन्स करू शकतो. असेच एक वेरिएशन मी मेक्सिकन टॅको चाट बनवून केले आहे. चटपटीत, तोंडाला पाणी आणणारा आणि पटकन तयार होणारा असा हा स्ट्रीट फूड आयटम... संध्याकाळच्या वेळी चहाबरोबर काहीतरी चटपटीत खायचे असेल किंवा आपल्या बच्चा पार्टीला खेळून आल्यावर काहीतरी घरी तयार केलेले हेल्दी खायला द्यायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच आवडेल. हल्लीच्या मुलांचे पदार्थांची नावे वाचून मगच खायचे की नाही हे ठरत असते, त्यांना जर तुम्ही मेक्सिकन टॅको चाट असे स्टायलिश नाव सांगितले तर लगेच खायला बसतील.. आणि मित्रांना हि फोटो पाठवून अपडेट देतील. चला तर मग बघुया ही रेसिपी...Pradnya Purandare
-
मॅगी वाटी चाट (MAGGI VATI CHAAT RECIPE IN MARATHI)
#MaggiMagicinMinutes#Collabमॅगी बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे बनवून तयार करू खाता येणारी अशी ही मॅगी इन्स्टंट फ़ूड आहेमॅगी फक्त दिलेल्या मसाला टाकून उकळून खाल्ली तरीही चांगलीच लागते. मॅगीचा माझा अनुभव काही वेगळाच आहे शेवया खाऊन मोठी झालेली मीआई झाल्यावर मॅगी खाणाऱ्या मुलांची मम्मी झाली'शेवयांची मॅगी झाली तसे आईची मम्मी झाली'प्रकार दोन्ही चांगले आहेत, नुसती मॅगी आता खात नसून तर मॅगी हा मुख्य घटक आहे त्यापासून नवनवीन पदार्थ तयार करता येतात मॅगी पासून बऱ्याच प्रकारची वेगवेगळे पदार्थ डिशेश बनवून खाता येते सर्वात महत्वाचे वेळ वाचते. तेच पदार्थ तीच डिशेश मॅगी वापरून कशी बनवता येईल हे बघण्यासारखे आहे. बऱ्याच वेळेस काही पदार्थ बनवताना काही घटक नसल्यामुळे आपण टाळतो पण अशा वेळेस जर घरात मॅगी असेल तर तिचा उपयोग करून पदार्थ तयार करता येतो आज मॅगी पासून चाट चा प्रकार तयार केला आहे त्यासाठी मी मॅगी नूडल्स आणि मॅगी हॉट&स्वीट सॉस आणि मॅगी इमली पीच्कु वापर केला आहे.मॅगी नूडल्स चा वापर केला आणि पौष्टिक घटक वापरून थोडी रेसिपी पौष्टिक ही झाली आहे फेमस असा हा चाटचा प्रकार आहे ' वाटी चाट 'तर मॅगी पासून कसे 'मॅगी वाटी चाट' तयार केले रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
चिजी मसाला कॉर्न (cheese masala corn recipe in marathi)
#cooksnap चिजी मसाला कॉर्न मूळ रेसिपी शीतल मुरनजन दि हिची आहे,ती मी कूकस्नॅप केली आहे.धन्यवाद दि रेसिपी करिता🙏🌹 Pooja Katake Vyas -
स्वीट कॉर्न स्पायसी चाट (Sweet corn spicy chaat recipe in marathi)
#MLR"स्वीट कॉर्न स्पायसी चाट" गर्मीच्या दिवसांमध्ये स्वीट कॉर्नचे सेवन खूपच आरोग्यदायी मानले जाते.मक्याच्या कणीसमध्ये खनिजे, अँटिऑक्सिडेंट्स आणि जीवनसत्त्वे अ, बी, ई सारख्या पोषक असतात. हे आरोग्याशी संबंधित बर्याच समस्यांवर मात करण्यास मदत करते. त्यामुळे ही एक परिपूर्ण रेसिपी आहे. त्यात पटकन तयार होत असल्याने गर्मीमध्ये किचन मध्ये तासंतास घालवायची गरजही नाही...😊 Shital Siddhesh Raut -
फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट (katori corn chaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युज़न रेसिपीफ्युज़न म्हटलं की खूप साऱ्या रेसिपी डोळ्यासमोर येतात म्हणूनच आज मी"फ्युज़न - कटोरी कॉर्न चटपटा चाट" ही रेसिपी केली आहे. Sampada Shrungarpure -
कॉर्न कोळीवाडा (चटपटीत) (corn kodivada recipe in marathi)
कॉर्न हा सर्वांनाच खूप आवडतो, त्याचे आपण खूप वेगवेगळे पदार्थ बघतो ,तर मी चना कोळीवाडा याच्याविरुद्ध कॉर्न कोळीवाडा प्रयत्न केला आहे, सर्वांनी जरूर प्रयत्न करावे Swapnali Dasgaonkar More -
-
खाकरा पिझ्झा चाट...अहमदाबाद स्पेशल (khakara pizza chaat recipe in marathi)
अहमदाबाद,गुजरात ची खाकरा चाट ची तोही पिझ्झा चाट..एकदम यम्मी...चाट तर सगळ्यांच्या आवडीचा विषय...आज खाकरा पिझ्झा चाट बनवला..त्याची रेसिपी देत आहे.. Preeti V. Salvi -
कॉर्न टिक्की (corn tikki recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5 पावसाळा म्हणलं की कॉर्न(मका) येण्यास सुरुवात होते..कॉर्न सूप, कॉर्न चाट किंवा कणीस आणून छान भाजून खायला पण मस्त लागत..आज मी कॉर्न टिक्की करून पहिली.. Mansi Patwari -
खाकरा चाट (khakara chaat recipe in marathi)
#खाकराचाट#chat#चाट#eveningsnacksखाकरा चाट संध्याकाळच्या भुकेसाठी झटपट तयार होणारा स्नॅक्स , इविनिंग स्नॅक्स म्हणून आपण घेऊ शकतो. बरेचदा साधा खाकरा खाल्ल्यानंतर काहीवेगळा प्रकार तयार करावासा वाटतो मग अशा वेळेस खाकरा चाट बनवून आपण खाऊ शकतो, खाकरा आवडत नाही त्यांना अशाप्रकारे खाकरा तयार करून दिला तर आवडीने खातील .रेसिपीतून नक्कीच बघा कशा प्रकारे खाकरा चाट तयार केला. लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा असा हा चाट चटपट तयार होतो आणि झटपट संपतो Chetana Bhojak -
चीज कॉर्न बॉल (cheese corn ball recipe in marathi)
#फ्राईड पावसाळा आला की विविध प्रकारचे तळलेले पदार्थ आपल्याला खायची इच्छा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे कांदाभजी आणि गरमागरम भुट्टा मग भाजून खाऊ की आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ करून खाऊ खूप मस्त लागतात हो आणि थीम पण फ्राईड असल्यामुळे मस्त चीझ कॉर्न बॉल बनवले Deepali dake Kulkarni -
काॅर्न मसाला (Corn Masala Recipe In Marathi)
#CSR चटपटीत पदार्थ म्हटलं की कॉर्न भेळ किंवा मसाला कॉल आठवतात आज आपण बनवूयात कॉर्न मसाला अगदी झटपट बनतो आणि पटकन संपतो चला तर मग Supriya Devkar
More Recipes
- पोहे-बटाटा कटलेट (टिक्की) (pohe batata cutlet recipe in marathi)
- इम्युनिटी बूस्टर चहा मसाला (immunity booster chai masala recipe in marathi)
- छोले भटुरे (chole bhature recipe in marathi)
- Muskmelon seed juice / खरबूज बियाचा ज्यूस (kharbuj biyacha juice recipe in marathi)
- झटपट मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14909863
टिप्पण्या