शाही बटाटा शिरा (shahi batata sheera recipe in marathi)

Varsha Ingole Bele @varsha_1966
शाही बटाटा शिरा (shahi batata sheera recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आधी बटाटे उकडून सोलून घ्यावे. त्यानंतर मॅश करून घ्यावे. एका कढईत थोडे तूप टाकून गरम करावे. त्यात आधी काजू, बदाम, आणि नंतर किसमिस टाकून भाजून घ्यावे. तसेच कोमट दुधात केशर टाकून घ्यावे.
- 2
दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यावे. आता त्यात उरलेले तूप टाकून गरम झाल्यावर, मॅश केलेले बटाटे टाकावे. आणि छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात मिल्क पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. भाजलेला सुकामेवा टाकावा.
- 3
चांगले एकत्र करून आता त्यात केशराचे दूध टाकावे. मिक्स केल्यानंतर त्यात पिठी साखर घालावी. परतून घ्यावे. चिमुटभर मीठ टाकावे.म्हणजे गोड पदार्थाला छान चव येते.
- 4
रोझ इसेन्स टाकून मिक्स करून पुन्हा दोन मिनिट परतून घेतले, की मस्त शाही बटाटा शिरा खाण्यासाठी तयार आहे...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बटाटा शिरा (batata sheera recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस पहिला - बटाटा "बटाटा शिरा"मी आज सगळ्या साहित्याचे प्रमाण दोन टेबलस्पून एवढे घेतले आहे..पण पुरेसे होते एवढे प्रमाण.. तुम्हाला हवं असल्यास कमी जास्त घेऊ शकता..खूपच भन्नाट होतो शिरा..माझा एकटीचा उपवास आहे त्यामुळे मीच ताव मारला.. लता धानापुने -
रताळ्याच्या कीसाचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
#उपवास # शिरा # झटपट होणारा, रताळ्याच्या कीसचा शिरा... छान स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
रोझी शाही तुकडा (rosy shahi tukda recipe in marathi)
#Heart # व्हॅलेंटाईन स्पेशल # गुलाब हे प्रेमाचे प्रतीक...म्हणून मग आज गुलाब इसेन्स वापरून शाही तुकडा बनवलाय....आता शाही म्हटले, की भरपूर सुकामेवा आलाच...शिवाय व्हॅलेंटाईन डे करिता केल्यावर 💓 शेप आलाच.... Varsha Ingole Bele -
शिरा (sheera recipe in marathi)
लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना प्रसादाचा शिरा आवडतो. श्रावण महिन्यात तर विशेष महत्त्व. सत्यनारायण चा प्रसाद,असो कीपोहे शिरा असो सर्वांचा आवडत.. :-)#श्रावण_स्पेशल#श्रावण_ट्रेनडींग_रेसिपी#rbr Anjita Mahajan -
-
शाही शेवाई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
#CookpadTurns6बर्थ डे पार्टी म्हणजे खाण्याची नुसती रेलचेल असते . तिखट ,गोड, चटपटीत सर्व प्रकार असतात . आज मी मस्त असा शेवयांचा शाही शिरा बनवलाय .जो साऱ्यांनाच आवडेल . दुध पावडर ,साखर ,तूप , वेलदोडे , भरपूर सुका मेवा ... असे घटक असल्यावर पदार्थ मस्तच होणार .. आता त्याची कृती पाहू Madhuri Shah -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
बटाट्याचा शिरा (potato shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी#नवरात्र Sumedha Joshi -
बटाटा शिरा
#ब्रेकफास्टउपवासाचा असला तरी एरवीही ब्रेकफास्ट साठी बनवता येतो केशर Dryfruits घालून चविष्ट आणि पौष्टिक पण होतो. Spruha Bari -
शाही शेवई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
#SWR स्वीट रेसिपी कूकस्नॅप यासाठी मी माधुरी शहा यांची शाही शेवई शिरा हीरेसिपी करून बघितली.खूप छान झाला.*शेवई जशी आपण घेऊ, त्याप्रमाणे पाण्याचे प्रमाण वाढवणे. मी येथे गणेश शेवई वापरलेली असल्यामुळे एकदम बारीक आहे.म्हणून 1कपच पाणी घातले. Sujata Gengaje -
केळीचा प्रसादाचा शिरा (kelicha prasadacha sheera recipe in marathi)
#4_विक_Cooksnap_Challenge#Week2#Cooksnap_Challenge#फळांची_रेसिपी#केळीचा_प्रसादाचा_शिरा श्रीसत्यनारायणाच्या पूजेच्या प्रसादाच्या शिर्याची रेसिपी मला बरेच दिवस झाले माझ्या Cookpad रेसिपी मध्ये add करायची होती..पण ते राहूनच जात होते..यावेळेस फळांची रेसिपी ही थीम declare झाल्यावर मनाशी ठरवलेच..मौका भी है ..दस्तूर भी है..😍ये मौका हाथ से जाने ना देना भाग्यश्री..😜आणि त्यात most favourite recipe..😋अजून काय पाहिजे..🥰.. म्हणून मी या रेसिपी साठी माझी मैत्रिण @deepti2190 हिची केळीचा शिरा ही रेसिपी cooksnap केली आहे..दिप्ती अतिशय सुरेख मऊ लुसलुशीत झालाय शिरा.. 👌खूप आवडला सर्वांना..🥰..Thank you so much for this yummilicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
राजगिरा शिरा (Rajgira sheera recipe in marathi)
#शिरा#उपवास#राजगिराशिराभागवत एकादशी निमित्त राजगिरा चा शिरा प्रसादासाठी तयार केला आणि जेवनात ही गोड म्हणून प्रसाद घेतला. राजगिरा चा शिरा माझ्या खूप आवडीचा आहे मला नेहमीच हा शिरा खायला आवडते. राजगिरा हा खूपच पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आहारातून राजगिरा घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
शिरा (sheera recipe in marathi)
#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर... Varsha Ingole Bele -
इंस्टंट मँगो शाही रबडी (instant mango shahi mango shahi rabadi recipe in marathi)
#दूध#पोस्ट9स्वादिष्ट झटपट इंस्टंट मँगो शाही रबडी Arya Paradkar -
-
प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
सत्यनारायण महापूजेला केला जाणारा प्रसादाचा शिरा खूप खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
ड्रायफ्रुट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा करायला कोणता सण वार नको की पाहुणा नको तर मनात आले की आमच्या घरी शिरा हा लागतोच आणि तो सुध्दा ड्राय फ्रूट ने सजलेला. Shubhangi Ghalsasi -
शिंगाड्याचा शिरा (shingada sheera recipe in marathi)
#nrrआज मी केलाय पौष्टिक उपवासाचा शिंगाड्याचा शिरा Pallavi Musale -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr#गुरुपौर्णिमा स्पेशल प्रसादाचा शिरा नंदिनी अभ्यंकर -
उपवास बटाटयाचा शिरा (upwas batatyacha sheera recipe in marathi)
बटाटा हा औषधी युक्त आहे. जर कुपोषणामळे काही वेळा तोंड येत असेल तर त्यावर योग्य आहे. आजारणामुळे जर अश्य क तपणा आला असेल तर त्यावर हा म ऊ सुत शिरा छान आहे.... Anjita Mahajan -
शाही तुकडा (Shahi Tukda Recipe In Marathi)
#SWR#स्वीट रेसिपी चॅलेंज# शाही तुकडाशाही तुकडा ही माझी फेवरेट रेसिपी . एकदम सोपी झटपट होणारी ही मस्त अशी स्वीट रेसिपी. Deepali dake Kulkarni -
संत्र्याचा शिरा (santrachya sheera recipe in marathi)
स्वादिष्ट असा संत्र्याचा शिरा , दूधा ऐवजी माईल्ड नारळाचे दूध वापरून सुद्धा हा शिरा खूप स्वादिष्ट होतो. सुवासिक संत्रे ह्या पासून केलेला शिरा अतिशय स्वादिष्ट लागतो. Deepti Padiyar -
शाही गाजर हलवा (Shahi Gajar Halwa Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व पौष्टिक असा हा शाही गाजर हलवा पार्टीसाठी खास स्वीट मेनू Charusheela Prabhu -
ड्रायफ्रूटस शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruitsथंडीच्या मौसमामध्ये भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेले सर्व पदार्थ खूपच पौष्टिक आणि खाण्यासाठी उत्कृष्ट असतात. असाच नेहमी नाश्त्यासाठी बनवला जाणार पदार्थ म्हणजे रव्याचा शिरा.....भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेला ड्रायफ्रूटस शिरा😘 Vandana Shelar -
बाजरीचा शिरा (bajricha sheera recipe in marathi)
#ब्रेकफास्ट- रविवार-थंडीत बाजरीचे पदार्थ खाल्ले जातात, तेव्हा बाजरीचा गरमागरम शिरा खाऊ या... Shital Patil -
शाही तुकडा (shahi tukda recipe in marathi)
#SWEET रेसिपी-1मला गोड खायला खूप आवडते. लाडू प्रकार माझे करून झाले. घरात ब्रेड ही आणलेला होता. म्हणून शाही तुकडा ही रेसिपी केली. सगळ्यांना खूप आवडली. Sujata Gengaje -
राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिना म्हटला म्हणजे सण वाराने भरलेला हा श्रावण महिना .श्रावण महिन्यात बरेच सण साजरे केले जातात सावन महिन्यात भोले शंकरा ची मनोभावाने पूजा केली जाते श्रावण सोमवार चा उपवास करून बरेच जण शंकराला प्रसन्न करतात. बरेचजण पूर्ण महिना उपवास करतात काही लोक पाच सोमवार उपवास करतात मी ही श्रावण सोमवारी उपवास करते त्यामुळे राजगिरा चा शिरा तयार केला .काही जण एक वेळ जेवण करून उपवास करतात काहीजण फक्त फराळावर उपवास करतात.तर श्रावण सोमवार साठी खास राजगिरा चा शिरा हा फराळासाठी तयार करू शकतो तर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#ngnr श्रावणाच्या पावित्र्य महिन्यामध्ये गोड धोड ची नुसती रेलचेल चालू असते. त्यामुळे आज नो ओनियन नो गर्लिक या थीमनुसार मी हा गोडाचा शिरा नैवेद्यासाठी केला आहे.. Nilesh Hire -
बाप्पाचा शिरा (Sheera Recipe In Marathi)
#BSRबाप्पा आले कीं, निरनिराळ्या नैवेद्याची जणू चढाओढच लागते .मी आज पारंपारिक नैवेद्याचा शिरा बनविला आहे .लुसलुशीत , सुंदर असा शिरा मनोभावे मी बाप्पाला अर्पण करते . Madhuri Shah -
प्रसादाचा शिरा (God sheera) - मराठी रेसिपी
प्रसादाचा शिरा ही एक सोपी आणि साधी रेसिपी आहे. शिर्याचा प्रसाद हा खास सत्यनारायण पूजेसाठी बनवला जातो. विशेषतः श्रावण महिन्यात तर घरोघरी सत्यनारायण पूजा करतात आणि नैवेद्यासाठी प्रसाद हा केलाच जातो. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. प्रसादाचा शिरा हा सव्वा किलो या प्रमाणात केला जातो. परंतु या लेखात मी एक वाटी हे प्रमाण घेणार आहे. तर आता आपण पाहू प्रसादाचा शिरा - Manisha khandare
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15352598
टिप्पण्या