"शाही मखाना खीर" (Shahi Makhana Kheer Recipe In Marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"शाही मखाना खीर"

"शाही मखाना खीर" (Shahi Makhana Kheer Recipe In Marathi)

"शाही मखाना खीर"

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिटे
दोन
  1. 1/2 लिटरदूध
  2. 1 कपमखाना
  3. 1 (1 टेबलस्पून)काजू, बदाम, पिस्त्याचे काप, मनुका
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. 7आठ केशर काड्या
  6. 3 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

चाळीस मिनिटे
  1. 1

    दूध तापत ठेवा.. उकळी आल्यावर मंद गॅसवर राहू द्या..मधे मधे हलवत रहा.. केशर काड्या घाला.. म्हणजे रंग छान येतो व चवही.. साखर घाला.

  2. 2

    काजू बदाम पिस्त्याचे काप करून घ्या.. कढईत तूप गरम करून त्यात ड्रायफ्रुट्स तळून घ्या.. प्लेटमध्ये काढून घ्या

  3. 3

    शिल्लक तूपामध्ये मखाने घालून मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमधून ओबडधोबड फिरवून घ्या..

  4. 4

    दूधात तळलेले ड्राय फ्रूट,मखाना घालून मिक्स करा व दहा मिनिटे शिजू द्यावे..

  5. 5

    तयार मखाना खीर वाटी मध्ये काढून वरून पिस्त्याचे काप, केशर काड्या घाला व सर्व्ह करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes