कोबी-ज्वारी वङ्या (kobi jowari vadya recipe in marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

पोष्टीक व चविष्ट असं काहीतरी.
#bfr

कोबी-ज्वारी वङ्या (kobi jowari vadya recipe in marathi)

पोष्टीक व चविष्ट असं काहीतरी.
#bfr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
चार जणं
  1. 1कोबी
  2. 2 टेबलस्पूनज्वारी च पीठ
  3. तांदळाचं पीठ
  4. 1 वाटीकोथंबीर बारीक कापुनमिरच्या बारीक कापुन
  5. 2 टेबलस्पूनबारीक कापुन आलं लसुण. ओवा व पांढरे तीळ एकेक
  6. 1 टेबलस्पूनहळद व तिखट आवडीप्रमाणे
  7. 1 टेबलस्पून गरम मसाला पावङर
  8. मीठ चवीनुसार
  9. 2 टेबलस्पूनलींबु रस
  10. 1/4 चमचाखायचा सोडा
  11. तेल गरजेप्रमाणे
  12. 2 चमचेकाॅर्नफ्लाॅवर हींग दोन चिमुटभर

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम कोबी धुऊन कीसुन कींवा बारीक कापुन घ्यावा.त्यात कोथंबीर,मिरच्याघालावे. पीठ सोङुन ईतर सर्व साहित्य एकत्र करून मीक्स करावे त्यात एक वाटी ज्वारी पीठ व दोन चमचे तांदुळ पीठ घालावे.

  2. 2

    नीट मिक्स करावे.कोबीला सुटलेल्या पाण्यात सर्व पीठ मळावे व लागल्यास ऊरलेले ज्वारीचे पीठ गरजेप्रमाणे घ्यावे.पीठ घट्ट असावे गोळे करण्याईतपत.

  3. 3

    नंतर त्याचे लांबट गोळे करून पंधरा मिनीटे ऊकङुन घ्यावे.

  4. 4

    थंङ झाल्यावर कापुन घ्यावे.नंतर काॅर्नफ्लाॅवर दोन चमचे घेऊन पातळ पेस्ट करून त्यात बुङऊन ङिप फ्राय करावे.पेस्ट मध्ये बुङवल्यामुळे तेलात कण पङत नाहीत.व वरून कुरकुरीत होतात.

  5. 5

    आपण ह्या वङया शॅलोफ्राय पण करू शकतो कींवा कापुन फोङणी देऊन वरून खोबर कोथंबीर घालुन पण खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes