फोडणी चा भात (phodnicha bhaat recipe in marathi)

Minal Gole
Minal Gole @Minalgole61
सानपाडा नवी मुंबई

#bfr
माझ्या आवडीचा पदार्थ आहे मी तुमच्या सोबत शेअर करत आहे

फोडणी चा भात (phodnicha bhaat recipe in marathi)

#bfr
माझ्या आवडीचा पदार्थ आहे मी तुमच्या सोबत शेअर करत आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५
  1. 2 वाटीरात्री चा उरलेला भात
  2. 1कांदा
  3. 1 चमचा‌‌‌‌‌तिटख
  4. 1/2 चमचाहळद
  5. 2 चमचेतेल
  6. 1/2 चमचाजीरे
  7. 1/2 चमचाराई
  8. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

१५
  1. 1

    भात मोकळा करून घ्या गॅसवर कढई तापत ठेवून त्यात तेल घाला कांदा बारीक चिरून घ्या

  2. 2

    तेल चांगले गरम झाले की राई जीरे घाला राई जीरे तडतडल्यावर कांदा टाकावा कांदा चांगला परतला की तिखट हळद मीठ घालून चांगले परतून घ्या

  3. 3

    मग भात टाका चांगले परतून झाल्यावर झाकण ठेवून दहा मिनिटे वाफ आणावी तयार फोडणी चा भात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Minal Gole
Minal Gole @Minalgole61
रोजी
सानपाडा नवी मुंबई
स्वथ रहा मस्त रहा
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes