ज्वारीच्या लाह्या (jowarichya lahya recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

श्रावण सण आता सुरु झालेत त्या निम्मित लाह्यांचा नैवेद्य लागतोच. घरीच लाह्या कश्या बनवायच्या याची ही रेसिपी .

ज्वारीच्या लाह्या (jowarichya lahya recipe in marathi)

श्रावण सण आता सुरु झालेत त्या निम्मित लाह्यांचा नैवेद्य लागतोच. घरीच लाह्या कश्या बनवायच्या याची ही रेसिपी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

Prep: 6 तास cook: 15 मिनिट
250 ग्रॅम
  1. 1 वाटीज्वारी
  2. 2 वाटीपाणी
  3. 1/2 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

Prep: 6 तास cook: 15 मिनिट
  1. 1

    एक वाटी ज्वारी स्वच्छ निवडून घ्या. एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा, त्यामध्ये मीठ घाला. पाणी गरम झाले की त्यामध्ये ज्वारी घाला.

  2. 2

    पाणी पाच मिनिटे उकळू द्या, त्यानंतर ज्वारी चाळणी मध्ये काढून घ्या. सर्व पाणी निथळले की एका कापडावर काढून घ्या. कापडाची पुरचुंडी बांधा.

  3. 3

    कापडाची पुरचुंडी बांधा, आता ज्वारी कापडावर पसरून ठेवा, ज्वारी सहा तास सुकवून घ्या. ज्वारी चांगली सुकली की पाणी गरम करायला ठेवा. त्यात ज्वारी थोडी थोडी घाला.

  4. 4

    ज्वारी गरम व्हायला सुरुवात होईल, थोडी तडतडायला लागली की त्यावर असं झाकण ठेवा, लाह्या तयार व्हायला सुरुवात होईल.

  5. 5

    सर्व लाह्या अशा पद्धतीने बनवून घ्या. छान घरीच बनवलेला ज्वारीच्या लाह्या तयार आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

Similar Recipes