पुरी (puri recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni
Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
डोंबिवली

#bfr
माझ्या आईला सकाळी नाश्त्याला पुरी खायला आवडते आणि सोबत गरमागरम चहा , तिच्या साठी खास

पुरी (puri recipe in marathi)

#bfr
माझ्या आईला सकाळी नाश्त्याला पुरी खायला आवडते आणि सोबत गरमागरम चहा , तिच्या साठी खास

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1 कपकणीक
  2. पाणी आवश्यकतेनुसार
  3. मीठ
  4. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सर्व प्रथम कणिक मळून घ्या. कणिक घट्टसर भिजवावी.

  2. 2

    नंतर नेहमी प्रमाणे पोळी लाटून वाटीने गोल आकाराचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या तळाव्यात.

  3. 3

    गरमागरम पुरी आणि सोबत चहा मस्तच.

  4. 4
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Ravindra Kulkarni
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes