उपवासाचा चिला (थ्री इन्ग्रेडिएंट्स) (upwasacha chilla recipe in marathi)

Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149

#थ्री-इन्ग्रेडिएंटस
#रेसीपी चॅलेंज
#tri
उपवासाचा चिला
उपवासाला वापरण्यात येणारे साबुदाणा,बटाटा,दही याचा वापर करून केलेला चिला मस्त चवि ला रूचकर असा.

उपवासाचा चिला (थ्री इन्ग्रेडिएंट्स) (upwasacha chilla recipe in marathi)

#थ्री-इन्ग्रेडिएंटस
#रेसीपी चॅलेंज
#tri
उपवासाचा चिला
उपवासाला वापरण्यात येणारे साबुदाणा,बटाटा,दही याचा वापर करून केलेला चिला मस्त चवि ला रूचकर असा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५मिनीट
२व्यक्ती
  1. 1 कपभिजलेला साबुदाणा
  2. 1उकडलेला बटाटा
  3. 1/2 कपदही
  4. 1/4 कपशेंगदाणे कुट
  5. कट केलेली हिरवी मिरची किवा तिखट
  6. चवीनुसारमीठ
  7. 1/2 टीस्पून जिरेपुड

कुकिंग सूचना

१५मिनीट
  1. 1

    प्रथम साबुदाणा चार ते पाच तास भिजत घातला.. नंतर साबुदाण्या मध्ये दही घालून मिक्सर मधुन पेस्ट करुन घेतली.

  2. 2

    आता पेस्ट तयार करून घेतली. बटाटा किसुन घेतला.

  3. 3

    पेस्ट, बटाटा किस,शेंगदाणे कुट,तिखट मीठ, जिरेपुड एकत्रित करून बॅटर तयार करून घेतल. साधारण घट्ट बॅटर तयार केल.

  4. 4

    आता फ्राय पॅन गरम करून तेल लावून तव्यावर बॅटर टाकल.दोन्ही बाजुने खरपुस भाजुन घेतला.

  5. 5

    आता उपवासाचा चिला तयार झाला. दह्या सोबत सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Suchita Ingole Lavhale
Suchita Ingole Lavhale @cook_26220149
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes