उपवासाचा साबुदाणा (upwasacha sabudana recipe in marathi)

Manisha Shete - Vispute
Manisha Shete - Vispute @manisha1970
मुंबई

#kr
उपवासाला घरोघरी केली जाणारी साबुदाणा खिचडी

उपवासाचा साबुदाणा (upwasacha sabudana recipe in marathi)

#kr
उपवासाला घरोघरी केली जाणारी साबुदाणा खिचडी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपभिजवलेला साबुदाणा
  2. 3तिखट हिरव्या मिरच्या
  3. 1/2 कपपेक्षा थोडे जास्त शेंगदाणा
  4. 5-6पाने कढीपत्ता
  5. 1 टेबलस्पूनजीरे
  6. मीठ चवीनुसार
  7. 2 टेबलस्पूनशेंगदाणा तेल
  8. 1 टेबलस्पूनलिंबू रस

कुकिंग सूचना

  1. 1

    साबुदाणा रात्री भिजत घालावा. सकाळी छान मोकळा फुलतो.

  2. 2

    मिरची, शेंगदाणे मिक्सर मधून भरडून काढावेत. ते साबुदाण्यात टाकून मीठ टाकून हलवून घ्यावे.

  3. 3

    पॅनमध्ये तेल गरम करुन जीरे व कढीपत्ता टाकावा. मग साबुदाणा मिश्रण टाकून हलवून घ्यावे.

  4. 4

    १ मिनिट झाकण ठेवून वाफ आणावी. लिंबू पिळून साखर टाकावी. २ मिनिटांत साबुदाणा तयार.

  5. 5

    मऊमुलायम साबुदाणा खिचडी आरोग्यवर्धक!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Shete - Vispute
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes