अळूच फदफद (aluch fadfad recipe in marathi)

Sumedha Joshi @sumedha1234
अळूच फदफद (aluch fadfad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम अळूची पाने स्वच्छ धुऊन बारीक चिरून घेतली. त्याची देठ पण स्वच्छ धुऊन साल काढून बारीक चिरून घेतली. मग कुकरमध्ये शिजवून घेतले.
- 2
आता शिजवलेला अळू व
त्यात बेसन मिक्स करून चांगले घोटून घेतले. मग गॅसवर कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जीरे हिंग, हळद, मिरच्या, कडीपत्ता घालून परतून घेतले. मग त्यात भिजवून ठेवलेले शेंगदाणे, चण्याची डाळ व काजूचे तुकडे हे सर्व घालून परतून घेतले. - 3
आता त्यात घोटलेली आळूची भाजी घालून थोडे पाणी घातले व त्याला उकळी आल्यावर त्यात चिंच, गूळ, मीठ घालून चांगले उकळू दिले.
- 4
आता तयार अळूचं फदफदं बाऊलमधे काढून गार्निश करून पोळीबरोबर सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
श्रावणी घेवडा (ghevda recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन रेसिपीCooksnap Challengeमी हि रेसिपी अपर्णा निलेश ह्यांची रेसिपी कुकस्नॅप केली. छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मीक्स डाळ (Mix Dal Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#डाळ कुकस्नॅप रेसिपीसुप्रीया देवकर ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. डाळ छान झाली धन्यवाद. Sumedha Joshi -
सिमला मिरचीची पीठ पेरून भाजी (shimla mirchi pith perun bhaji recipe in marathi)
#Cooksnap Challenge#विंटर स्पेशल ग्रीन रेसिपी चॅलेंजमी छाया पारधी यांची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
कांजीपूरम इडली (idli recipe in marathi)
#cooksnap#साऊथ इंडियन रेसिपी #week4सुप्रिया ठेंगडी ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप बनवली. छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
घेवड्याची भाजी /राजमा (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#श्रावण स्पेशल#cooksnap challenge#सुवर्णा पोतदार मी सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी cooksnap केली आहे. ओला घेवड्याची भाजी खूप छान टेस्टी झाली होती. खूप आवडली. धन्यवाद सुवर्णा 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
सात्विक आरोग्यवर्धक आवळा सुप (awala soup recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challenge#सात्विक रेसिपीचेतना भोजक ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली छान झालं सुप.धन्यवाद चेतना ताई. Sumedha Joshi -
राईस थालिपीठ (Rice Thalipeeth Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#तांदूळ रेसिपीहि रेसिपी सुषमा सचीन शर्मा ह्यांची आहे. मी कुकस्नॅप केली. ताई थालीपीठ छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
अळूची पातळ भाजी (aluchi patal bhaji recipe in marathi)
#श्रावणस्पेशलभाजी#cooksnapअळूमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असते. याशिवाय यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी 6 आणि फोलेट देखील जास्त प्रमाणात असतात. यात मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅंगनीज देखील असतात. अळूच्या पानात मोठ्या प्रमाणात फायबर असते. म्हणूनच आपल्या आहारात पावसाळ्यात मिळणाऱ्या अळूचे सेवन जरूर केले पाहिजे.आज मी नंदिनी अभ्यंकर ह्यांची अळूची भाजी कुकस्नॅप केली,खूपच छान झाला आहे भाजी...👌👌Thank you dear for this delicious cooksnap..😊🌹 Deepti Padiyar -
ताकाची कढी (takachi kadhi recipe in marathi)
#cooksnapश्रावण स्पेशल कुकस्नॅप मधे मी वर्षाताई यांची ताकाची कढी हि रेसिपी कुकस्नॅप केली आहे,खुपच छान झाली आहे.मस्त आंबट आंबट कढी अशी भुरकुन प्यायची मजाच काही और..... Supriya Thengadi -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi -
कैरीची आंबट गोड करी (वरण) (Kairichi Curry Recipe In Marathi)
भाजी/करी कुकस्नॅप रेसिपीकैरीची आंबट गोड करीप्रिती साळवी ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. खुपचं छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
अळूच फतफतं (aluch fatfate recipe in marathi)
#cooksnap#अळूचफतफतं#अळूचीभाजी#अळूअळूचे फतफते किंवा गरगटे या नावाचे जास्त मला आकर्षण वाटले म्हणून मी ही रेसिपी तयार केली याआधी ही मी रेसिपी कधीच तयार केली नाही ही रेसिपी मी वर्षा मॅम यांची रेसिपी बघून तयार केली यांची रेसिपी मला खूप आवडली कारण त्यांनी यात ओव्याची पाने वापरून ही रेसिपी तयार केली आहे म्हणून मला जास्त आकर्षक आणि तयार करावी आनी खाऊन नही बघायची होती आणि खरच खूप छान एकदम जबरदस्त टेस्ट आला आहे भाजीला ओव्याच्या पानामुळे वेगळाच टेस्ट भाजी येत आहे .धन्यवाद वर्षा मॅडम खूप छान रेसिपी दिल्याबद्दल पहिल्यांदा तयार केली आणि खाऊनही बघितली खूप खूप मनापासून धन्यवाद छान रेसिपी दिल्याबद्दल Chetana Bhojak -
सिमला मिरची ग्रेव्ही भाजी (Shimla Mirchi Gravy Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजस्नेहल रावल ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. भाजी खुप छान झाली स्नेहल जी. धन्यवाद. Sumedha Joshi -
मखाणा राजगीरा लाडू (makhana rajgira ladoo recipe in marathi)
#श्रावण स्पेशल Cooksnap चॅलेंजहि रेसिपी ममता शाहू ह्यांची आहे.मी कुकस्नॅप केली. लाडू खुप छान झाले. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
-
चवळीची आमटी (Chavlichi Amti Recipe In Marathi)
#कुकसनॅप चॅलेंज#वरण/आमटी/सांबार रेसिपीअंजली तेंडुलकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. आमटी खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
झटपट मुळ्याची भाजी (Mulyachi Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#भाजी रेसिपीजसंपदा शृंगारपुरे ह्यांची ही रेसिपी कुकस्नॅप केली. खुप छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
डाळींच्या वाटणाची अळुवडी (aluwadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक म्हणजे कांंदा लसुण न वापरता . अळुवडी हा प्रकार श्रावण मध्ये बनवतात. आणि नैवेद्याला पानात पण वाढतात. Kirti Killedar -
सात्विक दोडका (शिरळे)चणाडाळ भाजी (dodka chana dal bhaji recipe in marathi
#cooksnap#श्रावणस्पेशल कुकस्नॅप श्रावण स्पेशल च्या दुसर्या वीक च्या कुकस्नॅप साठी मी प्राजक्ता पाटील यांची दोडक्याची भाजी थोडा बदल करुन कुकस्नॅप केली आहे.खुप छान झाली आहे. Supriya Thengadi -
डाळ ढोकळी (dal dhokli recipe in marathi)
#पश्चिम #गुजराथ#शमा मांगले#ह्यांची बघुन केली. मस्त झाली अशी घरातून पावती मिळाली,थोडा बदल केलाय म्हणजे मी शेंगदाणे घातलेत. Hema Wane -
तांदुळका भाजी (Tandulka Bhaji Recipe In Marathi)
#कुकस्नॅप रेसिपी#हिरव्या रंगाची रेसिपीमी शामा ताईंची रेसिपी कुकस्नॅप केली. भाजी छान झाली. धन्यवाद ताई. Sumedha Joshi -
बाजरीचे खमंग थालीपीठ (bajriche khamang thalipeeth recipe in Marathi)
#GA4 #week24#cooksnapहि लता धानापुने ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. त्यात थोडा बदल केला आहे. त्यांची रेसिपी छानच आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
खेरू (kheru recipe in marathi)
#उत्तर#cooksnapहि हिमाचल प्रदेश मधील रेसिपी आहे. हेमा वाणे ह्यांची ही रेसिपी आहे. छान आहे. मी करून पाहिली. धन्यवाद. Sumedha Joshi -
चॉकलेट केक (chocolate cake recipe in marathi)
#cooksnapहि रूपश्री ह्यांची रेसिपी मी कुकस्नॅप केली. छान रेसिपी आहे. धन्यवाद. Sumedha Joshi -
दुधी भोपळ्याचे रायते (dudhi bhoplyache raita recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap challengeनिलीमा ताई तुमच्या रेसिपीमधे थोडा बदल करून बनवली रेसिपी छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
मसाला पुलाव (Masala Pulao Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंजमेघा जमदाडे ह्यांची मसाला पुलाव ही रेसिपी मी कुकस्नॅप केली. ताई छान झाला पुलाव. धन्यवाद. Sumedha Joshi -
पारंपारिक अळूच फदफदं (aluch fadfhand recipe in marathi)
#shr#श्रावण_स्पेशल "अळूच फदफदं"श्रावणात हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात मिळतात.श्रावणी सोमवारी उपवास सोडायला अळूची वडी ही बनतेच.पण आवडीनुसार अळूच फदफदं ही बहुतेक घरांमध्ये बनवले जाते.. म्हणून आज मी पण बनवले आहे. लता धानापुने -
मोड आलेले मूग व काकडीची कोशिंबीर(Sprout Moong Kakdi Koshimbir Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#कडधान्य रेसिपी कुकस्नॅपमी वृंदा शेंडे यांची मुग व काकडीची कोशिंबीर हि रेसिपी थोडा बदल करून कुकस्नॅप केली. ताई कोशिंबीर खुप छान झाली. धन्यवाद. Sumedha Joshi -
अळुचं फदफदं (aluche fadfade recipe in marathi)
#cooksnapमी Varsha Deshpande ह्यांंची रेसिपी रिक्रिएट केली. श्रावण महिना सुरू झाला की ज्या पालेभाज्या मुद्दाम केल्या जातात त्यात अळूच्या पातळ भाजीला खास स्थान आहे. या भाजीला अळूचं फतफतं किंवा फदफदं असंही म्हटलं जातं. तशी ही भाजी खास ब्राह्मणी भाजी. तेव्हा आजची रेसिपी अळूचं फदफदं(शब्द फारसा बरा नाहिये पण भाजी उत्तम लागते) किंवा अळूची पातळ भाजी. स्मिता जाधव -
आमटी अक्कलकोट अन्नछत्रातील (amti recipe in marathi)
#कुकस्नॅपअक्कलकोट ला स्वामींच्या अन्नचछत्रातील आमटीची चव चाखली नाही असा विरळाच.आज मी राजश्री येले मॅडम ची तूर डाळीची आमटी रेसिपी कुकस्नॅप केली आहे.आमटी छान झाली .पण अन्नचछत्रातील आमटीची चव काही औरच असते. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15400912
टिप्पण्या