गव्हाच्या पिठाचा शिरा (gavyachya pithacha sheera recipe in martahi)

#रक्षाबंधनस्पेशलरेसिपी
माझ्या मोठ्या भावाला गोडाचे सगळेच पदार्थ आवडतात गोडाचा कोणताही पदार्थ तो आवडीने खातो
आणि माझ्या लहान भावाला गोडाचा एकही पदार्थ आवडत नाही तो चमचमीत, तिखट पदार्थ खायला आवडतात त्यामुळे मी त्याच्यासाठी तशा प्रकारचे पदार्थ तयार करते
मोठ्या भावाच्या आवडीचा गव्हाच्या पिठाचा शिरा त्याला नेहमी आवडतो त्यासाठी मी रक्षाबंधन साठी गव्हाच्या पिठाचा शिरा रेसिपी सादर करत आहे
रक्षाबंधन संपूर्ण भारतात साजरा होणारा मोठा असा
सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण
बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavyachya pithacha sheera recipe in martahi)
#रक्षाबंधनस्पेशलरेसिपी
माझ्या मोठ्या भावाला गोडाचे सगळेच पदार्थ आवडतात गोडाचा कोणताही पदार्थ तो आवडीने खातो
आणि माझ्या लहान भावाला गोडाचा एकही पदार्थ आवडत नाही तो चमचमीत, तिखट पदार्थ खायला आवडतात त्यामुळे मी त्याच्यासाठी तशा प्रकारचे पदार्थ तयार करते
मोठ्या भावाच्या आवडीचा गव्हाच्या पिठाचा शिरा त्याला नेहमी आवडतो त्यासाठी मी रक्षाबंधन साठी गव्हाच्या पिठाचा शिरा रेसिपी सादर करत आहे
रक्षाबंधन संपूर्ण भारतात साजरा होणारा मोठा असा
सण भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण
बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम शिरा साठी लागणारे सगळे साहित्य तयार करून घेऊ
- 2
आता कढईत तूप टाकून तू गरम झाल्यावर गव्हाचे पीठ टाकून भाजायला सुरुवात करून घेऊ
- 3
मंद आचेवर हळूहळू गव्हाचे पीठ तुपावर भाजून घेऊ
- 4
पीठ भाजताना दुसरीकडे एका पातेल्यात गरम पाणी करायला ठेउ
- 5
आता पिठ भाजत आल्यावर बदाम आणि काजूचे काप पण बरोबर परतून घेऊन
- 6
आता पिठाला हलका गुलाबी रंग आल्यावर तयार केलेले गरम पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ
- 7
पिठात पाणी मुरल्यानंतर दिल्याप्रमाणे गूळ टाकून मिक्स करून घेऊ
- 8
गूळ मिक्स झाल्यावर इलायची पावडर टाकून शिरा एकत्र व्यवस्थित मिक्स करून पाच मिनिट वरती झाकण ठेवून गॅस बंद करून ठेव
- 9
तयार गुळाचा शिरा तयार केलेल्या पूजेच्या ताटात ठेव रक्षाबंधन चे सुंदर असे ताट तयार करून घेऊ
- 10
- 11
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गव्हाच्या पिठाचा शिरा (Gavhacha Pithacha Sheera Recipe In Marathi)
आज देव दिवाळीच्या निमित्ताने व ५०० रेसिपी पूर्ण केल्याबद्दल कालच मेडल मिळाले, या कारणांमुळे गव्हाचा शिरा करून बघितला.खूपच छान झाला. घरातील सर्वांनाही आवडला. पौष्टिक असा हा गव्हाच्या पिठाचा शिरा गूळ घालून केलेला.सर्वांनी नक्की करून बघा.**ही माझी ५८१ वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
शिंगाडा राजगिरा पिठाचा शिरा
#DDR धनतेरस निमित्त लक्ष्मीजींच्या नैवेद्यासाठी शिंगाडा आणि राजगिऱ्या पिठाचा शिरा केला शिंगाडा हा खास करून लक्ष्मी मातेचा विशेष असा आवडता पदार्थ आहे शिंगाडे हे पूजेसाठी वापरले जातात म्हणून शिंगाड्याचा वापर करून शिरा तयार केला. विदर्भात विशेष करून लक्ष्मीपूजनाला शिंगाडे ठेवले जातात. Chetana Bhojak -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #शिरा .... शिंगाडा पिठाचा शिरा हा पौष्टिक असतो. उपवासाला सुद्धा हा शिरा करतात. आजची संकष्ट चतुर्थी तेव्हा गणपतीबाप्पाला गोड गोड पदार्थ म्हणून मी आज हा शिरा केला. चवीला खूप छान लागतो.😋😋 Shweta Amle -
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)
या शिऱ्या मध्ये गुळ असल्यामुळे यात हिमोग्लोबिन ची मात्रा भरपूर असते.हे एक डेझर्ट सुद्धा आहे.माझ्या मुलीची ही आवडती डिश.आज उपवास महणून केली.... Anjita Mahajan -
साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrr#साजूक तुपातील शिंगाडा पिठाचा शिरा Rupali Atre - deshpande -
शिंगाडा पिठाचा शिरा (shingada pithacha sheera recipe in marathi)
#nrrशिंगाडा पीठ पासून छान छान पदार्थ होतात.शेव जिलेबी उपमामी केला शिरा. :-) Anjita Mahajan -
-
गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)
#gprगुरुपौर्णिमा स्पेशल kalpana Koturkar -
गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक (gavache pitha healthy cake Recipe in Marathi)
#GA4 #Week14#Wheat cake हा कीवर्ड घेऊन मी गव्हाच्या पिठाचा हेल्दी केक बनविला आहे. हा केक गूळाचा असल्यामुळे पौष्टिक तर आहे आणि शूगर पण फ्री आहे. Archana Gajbhiye -
नारळी भात (narali bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8 #नारळी पौर्णिमा विशेष रेसिपीज..नारळी पौर्णिमा.. तुफान आलेल्या दर्याला नारळ अर्पण करुन त्याला शांत करण्याचा सण..कोळी बांधवांच्या समिंदराचा सण.. वरुणराजाचा सण..जीवन देणार्या ,जीवन रक्षण करणार्या रत्नाकराचा सण..आजपासून कोळी बांधव मासेमारी करता आपल्या होड्या समुद्रात नेऊन आपला उदरनिर्वाहाला सुरुवात करतात. तसंच आज रक्षाबंधन पण ..बहीण भावाला राखी बांधते..अतूट बंधन..इथे भाऊ आपल्या बहीणीच्या रक्षणासाठी तिच्या बरोबर, मागे उभा असतो.. मंडळी या कोरोनामुळे राखी बांधायला आपल्याला भावाच्या किंवा बहिणीच्या एकमेकांच्या घरी जाता येत नाहीये..पण म्हटलं हरकत नाही...कुछ तो जुगाड करेंगे😜..पण आजच राखी बांधायची...गेले साडेचार महिन्यात पहिल्यांदा बाहेर पडले😜..आणि धाकट्याला घेऊन भावाच्या आॅफिसला जाऊन थडकले...भाऊरायांना खाली बोलावले आणि गाडीत बसूनच mask घालून भावाच्या हातावर राखी बांधून रक्षाबंधनाचा सण celebrate केला..🤩...आणि असं आमचं अनोखं रक्षाबंधन कोरोनाच्या उरावर बसून यादगार केलं.😍😊 प्रथे प्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात करुन सणाची परंपरा कायम ठेवलीये.चला तर मग आता रेसिपी कडे वळू या.. Bhagyashree Lele -
राजगिरा शिरा (Rajgira sheera recipe in marathi)
#शिरा#उपवास#राजगिराशिराभागवत एकादशी निमित्त राजगिरा चा शिरा प्रसादासाठी तयार केला आणि जेवनात ही गोड म्हणून प्रसाद घेतला. राजगिरा चा शिरा माझ्या खूप आवडीचा आहे मला नेहमीच हा शिरा खायला आवडते. राजगिरा हा खूपच पौष्टिक आहे उपवासाच्या दिवशी आहारातून राजगिरा घ्यायलाच पाहिजे. Chetana Bhojak -
गोडाचा शिरा (Godacha Sheera Recipe In Marathi)
#NVR नॉनव्हेज वेज या थीम साठी मी माझी गोडाचा शिरा ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
राजगीरा शिरा (Rajgira sheera Recipe In Marathi)
#SSRश्रावण महिना म्हटला म्हणजे सण वाराने भरलेला हा श्रावण महिना .श्रावण महिन्यात बरेच सण साजरे केले जातात सावन महिन्यात भोले शंकरा ची मनोभावाने पूजा केली जाते श्रावण सोमवार चा उपवास करून बरेच जण शंकराला प्रसन्न करतात. बरेचजण पूर्ण महिना उपवास करतात काही लोक पाच सोमवार उपवास करतात मी ही श्रावण सोमवारी उपवास करते त्यामुळे राजगिरा चा शिरा तयार केला .काही जण एक वेळ जेवण करून उपवास करतात काहीजण फक्त फराळावर उपवास करतात.तर श्रावण सोमवार साठी खास राजगिरा चा शिरा हा फराळासाठी तयार करू शकतो तर बघूया रेसिपी. Chetana Bhojak -
गोडाचा शिरा (godacha sheera recipe in marathi)
#wd#Cooksnap - Suvarna Potdar#Woman's day special#dedicate to my husband मी ही रेसिपी माझ्या 'अहोंना ' डेडीकेट करत आहे. त्यांना हा केळ घालून केलेला शिरा खूप खूप आवडतो. आज महिला दीना निम्मत मी हा शिरा बनवला आहे. मी 'सुवर्णा पोतदार ' यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान टेस्टी असा हा गोडाचा शिरा झाला होता. अशी ही टेस्टी रेसिपी पोस्ट केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
-
ड्रायफ्रुट शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#फोटोग्राफीशिरा करायला कोणता सण वार नको की पाहुणा नको तर मनात आले की आमच्या घरी शिरा हा लागतोच आणि तो सुध्दा ड्राय फ्रूट ने सजलेला. Shubhangi Ghalsasi -
मॅंगो शिरा (mango sheera recipe in marathi)
#amr खरंतर आंबा हे फळ असे आहे की ते नुसतच खायला खूप मज्जा येते .पण आता आंबा महोत्सव चालू आहे तर सहजच स्वीट डिश मध्ये मॅंगो शिरा केला. मॅंगो सीजन मध्ये एकदा तरी मॅंगो शिरा घरी होतोच. Reshma Sachin Durgude -
गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा (lachha paratha recipe in marathi)
#cpm3#रेसिपी_मॅगझीन "गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा" लता धानापुने -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा या महिन्यामध्ये असल्याने माझ्या घरी माझ्या सासऱ्याचे गोंदवलेकर महाराजांचे पारायण चालू होते ,ते पारायण आज समाप्त झाल्याने प्रसाद/नेवेद्य साठी मी आज प्रसादाचा शिरा बनवला आहे तर मग पाहुयात शिरा कसा बनवला ते ... Pooja Katake Vyas -
अननसचा शिरा (ananscha sheera recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithfruitसर्व प्रथम कूकपॅडला ४ था वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.आमच्या कडे गोडाचा शिरा सगळ्यांना आवडतो पण त्या मध्ये अननस टाकून बनवल्याने खूपच चविष्ट झाला आहे. Trupti Mungekar -
रव्याचा हलवा (शिरा) (rava halwa recipe in marathi)
#GA4#Week 6 ;- हलवाहलवा या थीम नुसार रव्याचा हलवा(शिरा ) बनवीत आहे. सत्यनारायण पूजा, महाप्रसाद, गोड धोड, नैवेद्य किंवा पाहुणचार करताना फटाफट तय्यार होणारा असा हा शिरा सर्वांनाच आवडतो.रव्याचा शिरा,कणकेचा, शिंगाड्याच्या पिठाचा, राजगिरा पिठाचा, गाजराचा बटाट्याचा शिरा असे विविध प्रकारे शिरा बनतो.रव्या पासून तय्यार होणारा झटपटीत होणारा रव्याचा हलवा,(शिरा ) मी आज बनवीत आहे. rucha dachewar -
बाप्पाचा शिरा (Sheera Recipe In Marathi)
#BSRबाप्पा आले कीं, निरनिराळ्या नैवेद्याची जणू चढाओढच लागते .मी आज पारंपारिक नैवेद्याचा शिरा बनविला आहे .लुसलुशीत , सुंदर असा शिरा मनोभावे मी बाप्पाला अर्पण करते . Madhuri Shah -
कणकेचा प्रसादाचा शिरा (Kankecha sheera recipe in marathi)
#MLR...#कणकेचा प्रसादाचा शिरा..... आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे शिरा करतो रव्याचा शिरा उपासाचा राजगिरा चा शिरा बटाट्याचा शिरा रताळ्याचा शिरा तसाच मी हा कणकेचा शिरा केलेला आहे.... हा साजूक तुपातला कणकेचा शिरा अतिशय सुंदर लागतो.... Varsha Deshpande -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#MS श्री गणेश जयंती किंवा सत्यनारायण च्या पुजे साठी सर्वात आधी प्रसादाचा शिरा करावा लागतो.आणि परंपरेनुसार आता नव्या पिढीला तसा शिरा करता येत नसल्या मुळेहे सर्व रेसिपी मोजमापा मध्ये आहेपूजेसाठी बरोबर प्रसादाचा शिरा बनवू शकतात. Neha Suryawanshi -
गव्हाच्या पिठाचा शिरा (ghavacha sheera recipe in marathi)
#फोटोग्राफी#week 4#post 1#शिरा तेजश्री गणेश -
-
रताळ्याचा कापा चा शिरा (ratadyacha kapa cha sheera recipe in marathi)
#शिरा # उपवास आला की नेहमी काय करावे असा प्रश्न पडतो. मग अशावेळी मोसमी फळे, कंद वापरून वेगळे पदार्थ करावेसे वाटतात. या मोसमात मिळणाऱ्या रताळ्याच्या कापांचा शिरा असाच झटपट होणारा, आणि ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी उत्तम..ज्यांना साखरेची ॲलर्जी आहे, त्यांनी साखर न टाकता खाल्ला, तरी छान लागतो... Varsha Ingole Bele -
गव्हाच्या पिठाचा गूळाचा शिरा (gavachya pithacha gulacha sheera recipe in marathi)
ही पारंपरिक पदधत आहे, खास नैवद्यासाठी केला जातो,चविष्ट आणि पोष्टीक#cpm6 Mrs.Nilima Vijay Khadatkar -
कडा प्रसाद/ गव्हाच्या पिठाचा हलवा(gavhyachya pithacha halwa recipe in marathi)
#HLR लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी गव्हाचे पीठ हा अतिशय आरोग्यदायी आहार आहे.#पूजा साठी Sushma Sachin Sharma -
शिंगाड्याच्या पिठाचा शिरा (shingadachya pithacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7 सात्विक रेसिपी मध्ये ....शीत गुणात्मक,पौष्टीक आणि चविष्ट असा ... उपवासालाही चालणारा शिंगाड्याच्या पीठाचा शिरा केला आहे. Preeti V. Salvi
More Recipes
टिप्पण्या (4)