गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#gpr
गुरुपौर्णिमा स्पेशल

गव्हाच्या पिठाचा शिरा (gavachya pithacha sheera recipe in martahi)

#gpr
गुरुपौर्णिमा स्पेशल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०मिनिटे
५-६ जण
  1. 1 कपगव्हाचे पीठ
  2. 1 कपसाखर
  3. 1 कपतूप
  4. 2 कपपाणी
  5. ड्रायफ्रूट्स

कुकिंग सूचना

३०मिनिटे
  1. 1

    गॅसवर कढई ठेवून त्यात तूप व गव्हाचे पीठ टाकून मंद आचेवर हलवत रहा.ब्राऊन कलर येईपर्यंत हलवत रहा.

  2. 2

    दुसर्‍या गॅसवर पातेले ठेवून त्यात पाणी व साखर टाकून साखर विरघळून घ्या.

  3. 3

    आता गव्हाच्या पिठाचा ब्राऊन रंग आला आहे आपली साखरही विरघळली आहे साखरेचा पाक गव्हाच्या पिठात टाकून तूप सुटेपर्यंत एकजीव करून एक सारखे हलवत रहा जेणेकरून पीठाच्या गाठी तयार होणार नाही.

  4. 4

    आता आपला गव्हाच्या पिठाचा शिरा तयार झाला आहे. वरतुन ड्रायफ्रूट टाकून गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes