रताळ्याचा कापा चा शिरा (ratadyacha kapa cha sheera recipe in marathi)

#शिरा # उपवास आला की नेहमी काय करावे असा प्रश्न पडतो. मग अशावेळी मोसमी फळे, कंद वापरून वेगळे पदार्थ करावेसे वाटतात. या मोसमात मिळणाऱ्या रताळ्याच्या कापांचा शिरा असाच झटपट होणारा, आणि ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी उत्तम..ज्यांना साखरेची ॲलर्जी आहे, त्यांनी साखर न टाकता खाल्ला, तरी छान लागतो...
रताळ्याचा कापा चा शिरा (ratadyacha kapa cha sheera recipe in marathi)
#शिरा # उपवास आला की नेहमी काय करावे असा प्रश्न पडतो. मग अशावेळी मोसमी फळे, कंद वापरून वेगळे पदार्थ करावेसे वाटतात. या मोसमात मिळणाऱ्या रताळ्याच्या कापांचा शिरा असाच झटपट होणारा, आणि ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी उत्तम..ज्यांना साखरेची ॲलर्जी आहे, त्यांनी साखर न टाकता खाल्ला, तरी छान लागतो...
कुकिंग सूचना
- 1
रताळी स्वच्छ धुवून घ्यावे. त्यानंतर त्यांना सोलून घ्यावे आणि त्याचे पातळ असे, गोल गोल काप करून घ्यावे.
- 2
गॅस सुरू करून गॅस वर एक पॅन ठेवावे. त्यात तूप टाकावे आणि रताळ्याचे केलेले काप टाकावे. ते चांगले परतून घ्यावे. काप चांगले मऊ झाल्यावर त्यामध्ये साखर आणि वेलची पूड घालावी.
- 3
आणखी दोन मिनिट रताळ्याचे काप परतवून घ्यावे. अगदीच साखरेचा पाक होईपर्यंत वाट पाहू नये. साखरेचे थोडेसे दाणेही दिसायला पाहिजे. अशा प्रकारे रताळ्याचा कापाचा शिरा तयार आहे. सर्व्ह करताना वरून सुकामेवा चे काप घालून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
रताळ्याच्या कीसाचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
#उपवास # शिरा # झटपट होणारा, रताळ्याच्या कीसचा शिरा... छान स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
भगरीचा केशरी साखर भात (Bhagricha kesari sakhar bhat recipe in marathi)
#उपवास ज्यांना गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी हा उपवासाचा केशरी भात... पौष्टिक आणि स्वादिष्ट... Varsha Ingole Bele -
गुळाचा शिरा (gudacha sheera recipe in marathi)
#cooksnap #Rupali Atre_ Deshpande यांची गुळाचा शिरा ही रेसिपी मी cooksnap केली आहे. मी रव्याचा शिऱ्यात नेहमी साखर टाकते, पण या वेळी गुळ टाकून बनवला आहे रेसिपी प्रमाणे. खरच वेगळी चव आणि खूप मऊ झाला आहे शिरा.. thanks.. Varsha Ingole Bele -
शिरा (sheera recipe in marathi)
#tri # साधा सोपा, रव्याचा शिरा... आज नागपंचमी निमित्त आमच्याकडे कढई करतात.. म्हणजे रव्याचा शिरा.. त्यात मी वापरले आहे, रवा, तूप, आणि साखर... Varsha Ingole Bele -
उपवासाचे रताळ्याचे गोड पराठे (upwasache ratadche god parathe recipe in marathi)
#उपवास# या मोसमात मिळणाऱ्या, रताळ्याचे, पोट भरतील असे पराठे...😋 Varsha Ingole Bele -
गाजराचा शिरा (gajarcha sheera recipe in marathi)
#शिरा # हिवाळ्याच्या दिवसात ताजे ताजे गाजरे बघितले, की हमखास शिरा केल्या जातो. असाच चविष्ट गाजराचा शिरा केला आहे. गाजर किसून घेण्यासाठी वेळ लागतो, म्हणून मी फूड प्रोसेसर मधून बारीक करून घेतले आहे. झटपट तयारी होते शिऱ्याची. शिवाय गरम किंवा थंड, कसाही खा, छानच लागतो चवीला...😋 Varsha Ingole Bele -
राजगिरा चा शिरा (Rajgiracha sheera recipe in marathi)
उपवासाला चालणारा व अतिशय टेस्टी व पौष्टिक असणारा हा शिरा तुम्हा सर्वांनाच नक्की आवडेल Charusheela Prabhu -
गुळाचा शिरा(guda cha sheera recipe in marathi)
#GA4 #week15#jaggery गोल्डन ऍप्रॉन मध्ये जॅगरी हा कीवर्ड ओळखून मी आज गूळ घालून रव्याचा शिरा किंवा हलवा बनवला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा खूपच टेस्टी लागतो. Rupali Atre - deshpande -
प्रसादा चा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#थ्री-इन्ग्रेडिएंटस#रेसिपी चॅलेंज#प्रसादाचा शिरा#tri Suchita Ingole Lavhale -
-
गव्हाच्या सुजीचा शिरा (gavhachya soojicha sheera recipe in marathi)
#cooksnap #दिपाली डाके यांची ही रेसिपी मी आज cooksnap केली आहे... पद्धत वेगळी असल्यामुळे चवही वेगळी झाली.. पण खूप छान झाला शिरा.. Varsha Ingole Bele -
शाही शेवाई शिरा (Shahi Sevai Sheera Recipe In Marathi)
#CookpadTurns6बर्थ डे पार्टी म्हणजे खाण्याची नुसती रेलचेल असते . तिखट ,गोड, चटपटीत सर्व प्रकार असतात . आज मी मस्त असा शेवयांचा शाही शिरा बनवलाय .जो साऱ्यांनाच आवडेल . दुध पावडर ,साखर ,तूप , वेलदोडे , भरपूर सुका मेवा ... असे घटक असल्यावर पदार्थ मस्तच होणार .. आता त्याची कृती पाहू Madhuri Shah -
रताळ्याचा शिरा (ratalyacha sheera recipe in marathi)
#GA4#week11#keyword-sweet potatoस्वीटपोटॅटो म्हणजेच रताळे या पासून उपवासाला चालणारा गोड पदार्थ.. म्हाजेच रताळ्याचा शिरा... या पद्धतीने केला तर छान मऊ शिरा तयार होतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खावू शकतात....😋😋 Shweta Khode Thengadi -
रताळ्याचे श्रीखंड (ratadyache shrikhand recipe in marathi)
#उपवास # आमचे इकडे महाशिवरात्रीला रताळ्याचे जरा जास्त महत्त्व आहे . त्यामुळे बहुदा एक तरी उपवासाचा पदार्थ या दिवशी केला जातो. असाच एक पदार्थ मी आज केलाय... रताळ्याचे श्रीखंड..खूप छान लागते...आणि करायला एकदम सोपे... Varsha Ingole Bele -
उपवासासाठी रताळ्याची खीर (ratadyachi kheer recipe in marathi)
#cooksnap # Sapna Sawaji. आज सपनाची रताळ्याच्या खिरीची रेसिपी मी कुक स्नॅप केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या रेसिपी केल्यानंतर, खरेच आपण नेहमी प्रमाणे करतो त्यापेक्षा वेगळे चव वाटते.. तेव्हा थँक्यू सपना... छान झाली आहे खीर.... Varsha Ingole Bele -
सीताफळ बासुंदी (shitafal bansundi recipe in marathi)
#fdr-मैत्रिण येणार असेल तर त्यांना काही वेगळे गोड करावे वाटते, तेव्हा असाच सिजनल पदार्थ म्हणजे सीताफळ बासुंदी.... सध्या या फळाचा मोसम सुरू आहे,असाच भन्नाट प्रकार.. Shital Patil -
उपवासाचा रताळ्याचा उपमा (Ratalyacha Upma Recipe In Marathi)
#ZCRउपवास असला म्हणजे मला नमकीन चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात गोडाचे पदार्थ जास्त आवडत नसल्यामुळे मी नमकीन पदार्थ जास्त तयार करते नेहमीच काही ना काही नवीन नवीन उपवासाच्या पदार्थांमध्ये ट्राय करत असते त्यातलीच एक रेसिपी रताळू चा उपमा खूपच खायला अप्रतिम लागतो नुसता असाच खाल्ला तरी खूप छान लागतो. Chetana Bhojak -
पपईचा शिरा (papayacha sheera recipe in marathi)
#cooksnap#week2Chhaya paradhi यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली.शिरा खूपच टेस्टी झाला.👍Thank you dear for this sweet recipe😊 Sanskruti Gaonkar -
मँगो शिरा (Mango Sheera Recipe In Marathi)
#BBSआंब्याचा एक मस्त सोपा आणि चविष्ट पदार्थ....मँगो शिरा.... Supriya Thengadi -
नैवेद्याचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
भरपूर तूप, रवा, साखर व दूध घालून केलेला हा शिरा खूप सुरेख होतो Charusheela Prabhu -
शिंगड्याचा शिरा (shingadyacha sheera recipe in marathi)
#nrr#शिंगाडाआज नवरात्रीचा 7 वा दिवस. काल रात्री मातेचे पूजन आज करतात. आज मी शिंगडया च्या शिरा केला kavita arekar -
अननसचा शिरा (ananscha sheera recipe in marathi)
#CookpadTurns4#cookwithfruitसर्व प्रथम कूकपॅडला ४ था वर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.आमच्या कडे गोडाचा शिरा सगळ्यांना आवडतो पण त्या मध्ये अननस टाकून बनवल्याने खूपच चविष्ट झाला आहे. Trupti Mungekar -
मुग डाळीचा शिरा (moong dadicha sheera recipe in marathi)
#SWEET # मुगाचा शिरा..मी सहसा हा शिरा करत नाही..पण आज या गोडधोड थिमच्या निमित्ताने हा योग आला.. Varsha Ingole Bele -
ड्रायफ्रूटस शिरा (dryfruit sheera recipe in marathi)
#cookpadturns4#cookwithdryfruitsथंडीच्या मौसमामध्ये भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेले सर्व पदार्थ खूपच पौष्टिक आणि खाण्यासाठी उत्कृष्ट असतात. असाच नेहमी नाश्त्यासाठी बनवला जाणार पदार्थ म्हणजे रव्याचा शिरा.....भरपूर तूप आणि ड्रायफ्रूटस घातलेला ड्रायफ्रूटस शिरा😘 Vandana Shelar -
रताळ्याचा शिरा (ratalyacha shira recipe in marathi)
#शिरा#उपवासाच्या दिवशी रताळ्याचा शिरा म्हणजे मज्जा! परंतु रताळे नेहमीच मिळत नाही ...परंतु हैदराबादला मात्र रताळे नेहमीच दिसतात. परंतु महाराष्ट्रातल्या प्रमाणे पांढरे नाही.पांढऱ्या ऐवजी लाल रताळे असतात. चवीमध्ये थोडा थोडा फरक असतो, पण चालतात ...म्हणून मग मी आज रताळ्याचा शिरा बनवीला आहे .आता शिरा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी आज उकडलेल्या रताळ्याचा शिरा बनवला आहे. Varsha Ingole Bele -
-
शाही बटाटा शिरा (shahi batata sheera recipe in marathi)
#bfr #उपवास # श्रावण सुरू झाला की उपवास सुरू.. आणि त्यासोबतच उपवासाच्या पदार्थांची रेलचेल.. सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हवेच...तसेही आज उपवास असल्याने, मी केलाय शाही बटाटा शिरा.. स्वादिष्ट असा हा शिरा बनवायला एकदम सोपा आणि झटपट होणारा... Varsha Ingole Bele -
संत्र्याचा शिरा (santrachya sheera recipe in marathi)
स्वादिष्ट असा संत्र्याचा शिरा , दूधा ऐवजी माईल्ड नारळाचे दूध वापरून सुद्धा हा शिरा खूप स्वादिष्ट होतो. सुवासिक संत्रे ह्या पासून केलेला शिरा अतिशय स्वादिष्ट लागतो. Deepti Padiyar -
-
उपवासाचा किस (upwasacha khees recipe in marathi)
#उपवासाचा पदार्थ- श्रावण महिन्यातील दिवस हे जास्तीत जास्त उपवासाचे! मग प्रत्येक वेळी काय करावे हा प्रश्न पडतो, तेव्हा आज रताळ्याचा किस केला आहे. Shital Patil
More Recipes
टिप्पण्या