कुरकुरे भेंडी (kurkure bhendi recipe in marathi)

#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी मी ही माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे. माझ्या घरातील सर्वांनाच ही डिश खूप आवडते. तुम्ही करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल
कुरकुरे भेंडी (kurkure bhendi recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी मी ही माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करते आहे. माझ्या घरातील सर्वांनाच ही डिश खूप आवडते. तुम्ही करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन घ्या आणि नितळ ठेवा
- 2
आता भेंडी पातळ लांबट चिरून घ्या. चिरताना भेंडीच्या बीय काढून घ्या. कोवळया भेंडीत शक्यतो बिया नसतात
- 3
आता कढईत तेल गरम करून घ्या. एका वाटीत सर्व मसाले एकत्र करून घ्या. तेल गरम झाल्यावर एका प्लेटमध्ये थोडी भेंडी घ्या त्या भेंडीवर मिक्स केलेले मसाले टाकून एकत्र करून घ्या
- 4
1 वाटीत लिंबू पिळून घ्या. लिंबुचा रस मसाला लावलेल्या भेंडीवर घाला व मिक्स करून घ्या. 2 चमचे पाणी घालून परत एकदा हलवा
- 5
गरम झालेल्या तेलात पसरून टाकून मध्यम आचेवर कुरकुरीत तळून घ्या. सर्व भेंडीला एकदम मसाला लावू नका नाही तर भेंडी नरम पडते. कुरकुरीत होत नाही
- 6
वर दिलेल्या प्रमाणे सर्व भेंडी तळून घ्या. श्रावणात अश्या वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवल्या की भाज्यां खाण्याचा कंटाळा येत नाही
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
चटपटा स्वीट कॉर्न (sweet corn recipe in marathi)
#cpm7 ही डिश मी शेअर करत आहे. ही डिश माझ्या घरातील सर्वांनाच खूप आवडते Asha Thorat -
पिस्ता श्रीखंड (pista shrikhand recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज साठी ही डिश शेअर करत आहे. श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना . सण म्हणेच गोड पदार्थ आलेच म्हणून मी माझी श्रीखंडाची रेसिपी तुमच्याशी शेअर करते Asha Thorat -
पापडा सारखी कुरकुरीत भेंडी फ्राय (kurkurit bhendi fry recipe in marathi)
#shr#श्रावण स्पेशल रेसिपीश्रावण महिन्यात ताजी भेंडी ही बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. बऱ्याच जणांना भेंडी चिकट लागते त्यामुळे ती खायला आवडत नाही.भेंडीची भाजी आवडत नसेल तर अश्या पद्धतीने अगदी झटपट होणारी आणि पापडसारखी कुरकुरीत व खमंग लागणारी भेंडी फ्राय नक्की बनवून बघा.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
घेवड्याची भाजी (ghevdyachi bhaji recipe in marathi)
#shr श्रावण स्पेशल रेसिपीज आहे. हा घेवडा ह्याच ऋतूत मिळतो. ह्या टेस्ट पण छान लागते तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला पण खूप आवडले. Asha Thorat -
कुरकुरीत भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#Week2 "कुरकुरीत भेंडी फ्राय"नेहमी साधी भेंडी, कांदा टाॅमेटो घालून भेंडी,पीठ पेरून भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा, घरातील सगळे आवडीने कुरकुरीत भेंडी खाणारच.. लता धानापुने -
भेंडीची भाजी
#lockdownrecipeमला वाटतं भेंडीची छान फ्राय केलेलीं भाजी सगळ्यांची आवडती असते. आमच्या कडे तर माझ्या मुलांना खूप आवडते. बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
सुका चिकन (sukha chicken recipe in marathi)
#EB7 #W7 साठी ही रेसिपी बनवात आहे. ही रेसिपी माझ्या कुटंबातील सर्वांना खूप आवडते. तुम्ही सुद्धा करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल Asha Thorat -
टेस्टी कुरकुरे (tasty kurkure recipe in marathi)
#mfr चहा हातात आला कीं , काहीतरी खमंग ,चटपटीत खावसं वाटतं .मी आज असेच, खुसखुशीत, टेस्टी, कुरकुरे केले आहेत ! जे मला खूप आवडतात . तुम्ही पण करून पहा .चला आता कृती पाहू Madhuri Shah -
डाळ तांदुळाची खिचडी
#lockdown recipeआज रविवार स्पेशल डाळ तांदूळ खिचडी, मिरची आणि पापड. माझी रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. मी बाजूला मिक्स डाळीची भाजी पण केली आहेत. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
भेंडी फ्राय (BHENDI FRY RECIPE IN MARATHI)
#भेंडी फ्राय.... मदर डे स्पेशल आज मी बनवते , भेंडी फ्राय माझ्या मुलीची आवडती आणि माझी पण तुम्ही बनवून बघा तुमच्या घरी नक्की सगळ्यांना आवडेल कमी सामग्रीत लवकर तयार होणारी भेंडी फ्राय चला तर तयार करूया. Jaishri hate -
स्टीम मुठीया (MUTHIYA RECIPE IN MARATHI)
#स्टीम हे मी कोबी पासून बनवले आहे ...एकदम सोपे आणि खायला एकदम टेस्टी आहे..माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते...तुम्ही पण करून बघा नक्की आवडेल... Kavita basutkar -
स्टफ भेंडी/ भरलेली भेंडी (STUFF BHENDI RECIPE IN MARATHI)
#स्टफ्ड व्हेजिटेबल भेंडी सर्वानाच आवडते. ज्यांना आवडत नाही त्यांनी ह्या पद्धतीने भेंडी करून बघा नक्कीच आवडेल. भरलेली भेंडी बऱ्याच प्रकाराने करतात. Prajakta Patil -
कुरकुरीत भेंडी (Kurkurit Bhendi Recipe In Marathi)
#कुरकुरीत भेंडी.... सगळ्यांना आवडणारी भेंडी ......या भेंडीचे आपणं नेहमी विविध प्रकार करतो त्यातलीच आज मी एक चटपटीत कुरकुरी भेंडी केलेली आहे जी माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते.... नुसती खायला सुद्धा ही चटपटीत भेंडी खूप छान वाटते.... Varsha Deshpande -
चिकन तंदुरी (chicken tandoori recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी आवडती रेसिपी १ चिकन चे आपण खूप प्रकार करतो पण चिकन तंदूरी सगळ्यांच आवडते. तुम्हीही नक्की करून पहा. Sanskruti Gaonkar -
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#भेंडी #भाजीआजची भाजी ही काही फार स्पेशल नाही पण मी दिलेल्या पद्धतीने केल्यास अगदी हॉटेल मध्ये किंवा लग्नात आपण खातो त्या प्रकाराची पटकन् होणारी भाजी आपण घरी बनवू शकतो. भेंडी चिकट असते त्यामुळे ती नीट नाही झाली तर खायला मजा नाही येत.. या पद्धतीने भाजी केल्यास जराही चिकट होत नाही.Pradnya Purandare
-
भरवा भेंडी (bharwa bhendi recipe in marathi)
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर भरवा भेंडी ही रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
#ट्रेंडिंगभेंडीची भाजी म्हटले की बहुतेक सर्वांनाच आवडते 🤗माझ्या घरात तर माझ्या मुलांना प्रचंड आवडते मग ते कुठल्याही पद्धतीने केली तरी आवडीने खातात 😀मी आज भेंडीची सुकी भाजी बनवली आहे कशी वाटली ते नक्की सांगा Sapna Sawaji -
कुरकुरी भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)
#EB2#wk2#E-Bookchallengeभेंडीच्या विविध प्रकारामधील माझा आवडता प्रकार आणि स्नॅक म्हणून हा भेंडीचा प्रकार मला खूप आवडतो.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#shr#week3#श्रावणस्पेशलरेसिपीचॅलेंजमसाला भेंडी Mamta Bhandakkar -
मसालेदार भेंडी भाजी (bhendi bhaji recipe in marathi)
#EB2#W2"मसालेदार भेंडी भाजी" भेंडी म्हणजे माझी स्वतःची खूप आवडती भाजी, त्यात मी खूप सारे व्हेरीयेशन करत असते,त्यातील हे एक झटपट प्रकारात मोडणारे व्हेरियेशन, नक्की करून पहा, भन्नाट लागते Shital Siddhesh Raut -
भेंडी मसाला भाजी (Bhendi masala bhaji recipe in marathi)
#MBRमसाला बाॅक्स रेसिपी.घरातील सर्वांना अशा प्रकारे केलेली भेंडीची भाजी खूप आवडते. Sujata Gengaje -
रिच क्रिमी भेंडी ग्रेव्ही (bhendi gravy recipe in marathi)
#mfr"रिच क्रिमी भेंडी ग्रेव्ही" भेंडी म्हणजे माझी सर्वात प्रिय भाजी, अगदी झोपेतून उठवून खाऊ घातलं तरी मी खाईन...!! भेंडीच्या भाजीची गम्मत अशी, की माझ्या पहिल्या गरोदरपणात म्हणजे स्वयं च्या वेळेला, मला भेंडी ची भाजी खायची खूप इच्छा व्हायची, कोणीही विचारलं की काय खाऊसं वाटतं, तर मी "भेंडी" असंच सांगायची,म्हणून माझ्या जवळचे माझ्या साठी दह्यातली भेंडी, मसाला भेंडी, भेंडीच्या काचऱ्या असं बरंच काही आणून खाऊ घालायची आणि आता माझ्या स्वयं ला पण भेंडी जीवापाड आवडते, कदाचित मी खूप खाल्ली म्हणून असेल....😊😊 अशी ही माझी आवडती भेंडी....!! Shital Siddhesh Raut -
-
मटार कचोरी (matar kachori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week12नमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर मटार कचोरी ची रेसिपी शेअर करत आहे.हे कचोरी खूपच टेस्टी व क्रिस्पी लागतात.मी नेहमी ताजे मटार असतील त्याच्या कचोरी बनवते पण जर ते नसतील तर तुम्ही फ्रोजन मटर चार ही वापर करू शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा .Dipali Kathare
-
भेंडी पकोडे (bhendi pakode recipe in marathi)
एकदा घरी भेंडी आणली आणि त्यातली इतकी भेंडी जून असल्यामुळे किंवा किडकी असल्यामुळे वाया गेली. आता इतक्या थोड्याशा उरलेल्या भेंडीची भाजी तर पुरली नसती च, मग केले त्याचे पकोडे.तेव्हापासून पकोड्यांच्या यादीत भेंडी जाऊन बसली आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. Rohini Kelapure -
सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11 #W11E- book विंटर स्पेशल रेसिपीजमाझ्या घरातील मंडळींना काही ठराविकच मासे आवडतात. त्यापैकीच 'सुरमई फिश'. काटे कमी आणि चविष्ट असल्यामुळे घरात सर्वांनाच आवडते. तर बघुया! "सुरमई फ्राय" रेसिपी 😊 Manisha Satish Dubal -
कुरकुरीत मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)
#rrआमच्या घरी भेंडी फक्त मी आणि माझा मुलगा खातो, त्यामुळे फार वेळा भेंडी नाही केली जात. पण ही कुरकुरीत भेंडी ग्रेव्ही शिवाय नुसती खायला पण मस्त लागतात.फक्त भेंडी कापायला जरा वेळ लागतो. नक्की ट्राय करा...Pradnya Purandare
-
भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)
#rr रेस्टॉरंट स्टाईल ग्रेव्ही कॉन्टेस्ट चालू आहे भेंडी मसाला रेसिपी मी केली आहे नक्की करून पहा ढाबा स्टाइल भेंडी मसाला Smita Kiran Patil -
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#EB14 #W14E- book विंटर स्पेशल रेसिपीजसकाळ संध्याकाळच्या नाश्त्यासाठी "मेथी खाकरा " हा अगदी कमी वेळेत, घरात असलेल्या साहित्यातच बनणारा, अतिशय पौष्टिक व उत्तम आहार आहे. नक्कीच तुम्हीही करून बघा. 🥰 Manisha Satish Dubal -
भरली भेंडी फ्राय (Bhindi Masala Recipe In Marathi)
मला भेंडीची भाजी आवडत नसल्याने आई माझ्यासाठी भरली भेंडी हा पदार्थ तयार करते. ही डिश आईनेच मला शिकवली आहे. Harshada Shirsekar
More Recipes
टिप्पण्या (4)