कुरकुरी भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#EB2
#wk2
#E-Bookchallenge

भेंडीच्या विविध प्रकारामधील माझा आवडता प्रकार आणि स्नॅक म्हणून हा भेंडीचा प्रकार मला खूप आवडतो.
पाहूयात रेसिपी.

कुरकुरी भेंडी फ्राय (bhendi fry recipe in marathi)

#EB2
#wk2
#E-Bookchallenge

भेंडीच्या विविध प्रकारामधील माझा आवडता प्रकार आणि स्नॅक म्हणून हा भेंडीचा प्रकार मला खूप आवडतो.
पाहूयात रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मि.
४ जणांसाठी
  1. 1/2 किलोभेंडी
  2. 1/2 कपबेसन
  3. 1/4 कपतांदळाचं पीठ
  4. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. मीठ चवीनुसार
  8. 1 टीस्पूनधणेपूड
  9. 1 टीस्पूनआमचूर पावडर

कुकिंग सूचना

३० मि.
  1. 1

    भेंडी स्वच्छ धुऊन पुसून घ्या.

  2. 2

    भेंडी उभी चिरून आतील बी काढून टाका. आणि भेंडीचे उभे पातळसर काप करून घ्या.

  3. 3

    मिक्सिंग बाऊलमधे भेंडी,वरील सर्व पदार्थ छान एकत्र करून मिक्स करून घ्या‌.

  4. 4

    १० मि. हे मिश्रण तसेच झाकून ठेवा. थोड्या वेळाने भेंडीला ओलसर पणा जाणवेल‌ एकीकडे कढईत तेल गरम करायला ठेऊन द्या‌.

  5. 5

    मध्यम आचेवर भेंडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes