झटपट कुरकुरीत बटाट्याच्या काचऱ्या (batatyachya Kachrya recipe in Marathi)

#ngnr
कधी अचानक पाहुणे आले किंवा घाट घालून कोणताही भाजी करण्याचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर सर्वांच्याच आवडीचा असा बटाटा तोही अगदी कमी साहित्यात ,कांदा -लसुन -आलो यातलं काहीही वापर न करता तरीही चवीला उत्कृष्ट होणारा असा हा प्रकार म्हणजे झटपट होणाऱ्या कुरकुरीत खमंग अशा बटाट्याच्या काचऱ्या.....
चला तर मग पाहूया याची रेसिपी....
झटपट कुरकुरीत बटाट्याच्या काचऱ्या (batatyachya Kachrya recipe in Marathi)
#ngnr
कधी अचानक पाहुणे आले किंवा घाट घालून कोणताही भाजी करण्याचा जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर सर्वांच्याच आवडीचा असा बटाटा तोही अगदी कमी साहित्यात ,कांदा -लसुन -आलो यातलं काहीही वापर न करता तरीही चवीला उत्कृष्ट होणारा असा हा प्रकार म्हणजे झटपट होणाऱ्या कुरकुरीत खमंग अशा बटाट्याच्या काचऱ्या.....
चला तर मग पाहूया याची रेसिपी....
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बटाटे सोलून घ्यावे त्यानंतर पाण्यात स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि मग बारीक चकती मध्ये ते कापावेत,
आता गॅसवर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेउन तेल छान तापले की त्यामध्ये जीरे आणि मोहरी टाकावे, जीरे छान फुलले पाहिजे आणि मोहरी छान तर तोडली पाहिजे. - 2
त्यानंतर त्यात चिरलेले बटाटे घाला थोडी हळद घालावी.
- 3
तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे व्यवस्थित ढवळून घ्यावे बटाट्याच्या काचऱ्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे गॅस हा मंद आचेवरच असला पाहिजे त्यावर च बटाटे छान परतून घेतले पाहिजे.
- 4
साधारण आठ ते दहा मिनिट मध्ये बटाटे शिजून जातात पण मध्ये मध्ये ढवळत राहिले पाहिजे मंद आचेवर ते बनवले गेल्यामुळे बटाटे छान कुरकुरीत होतात अगदी कमीत साहित्यात बनणाऱ्या या बटाट्याच्या काचऱ्या लहान मुलांनाही फार आवडतात.
Similar Recipes
-
बटाट्याच्या काचऱ्या भाजी (batatyachya kachrya bhaji recipe in marathi)
#pr "बटाट्याच्या काचऱ्या, भाजी" लता धानापुने -
कत्री बटाटा किंवा बटाट्याच्या काचऱ्या (batatyachya kachrya recipe in marathi)
#ngnrपटकन होणारी व तितकीच चवीची कांदा लसूण विरहित ही भाजी सगळ्यांनाच खूप आवडते Charusheela Prabhu -
बटाट्याचा काचऱ्या (batatyacha kachrya recipe in marathi)
#prमला तर वाटते की बटाटा ही एकमेव अशी भाजी आहे की त्याचा कोणाशीही लगेच सुर जुळतो दुसऱ्या भाजी सोबत किंव्हा फक्त एकटा बटाटा असला तरी त्याला कशाचाच फरक पडत नाही .आणि या बटाट्याचा काचऱ्या किंव्हा असा सुक्का बटाटा तर अगदी फटाफट लगेच होतो आणि खायला तर खूपच भारी लागतो. Ashwini Anant Randive -
फ्लॉवर देठ काचऱ्या (flower deth kachrya recipe in marathi)
बटाट्याच्या कचऱ्या सर्व प्रिय असतात. तश्याच ह्या काचऱ्या बनवल्या तर हासुद्धा तितक्याच आवडतील अश्या आहेत. जरूर ट्राय कराव्या अश्या आहेत. माझ्या घरी सर्वाना आवडल्या. Sanhita Kand -
कांदा बटाटा काचऱ्या (kanda batata kachrya recipe in marathi)
#काचऱ्याकांदा बटाटा काचऱ्या घरी कोणती भाजी नसली की झटपट काचऱ्या करते. सर्वांच्या आवडत्या. त्यात पाऊस पडत असला की गरमगरम वरणभात आणि झणझणीत काचऱ्या. मस्त दबवायच्या आणि पांघरण घेऊन झोपायच. Shama Mangale -
उपासाच्या बटाट्याच्या काचऱ्या (upwasachya batatyacha kachrya recipe in marathi)
#nrr#9रात्रीचा जलोष#पहिला दिवसह्या बटाट्याच्या काचऱ्या आमच्याकडे मुलांना व मित्रांना खूप आवडतात. उपास असो वा नसो अगदी पटकन बनणाऱ्या बटाटा सर्वांना आवडतो त्यामुळे मुलांना व सर्वांना तेव्हाही हा पदार्थ चालतो. अतिशय सोपी व झटपट बनणारा हा पदार्थ उपवासामध्ये तर हमखास असतोच. Rohini Deshkar -
तोंडल्याच्या काचऱ्या (tondlychya kachrya recipe in marathi)
# काचऱ्या # तोंडल्याची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यातून लहान मुलांना अजीबात आवडत नाही. पण अशा काचऱ्या केल्या की सर्व जण आवडीने खातील. Shama Mangale -
तोंडली काचऱ्या (tondli kachrya recipe in marathi)
#cooksnap # Hema Wane # तोंडली काचऱ्या#आज मी माझ्या नेहमीच्या पद्धतीने भाजी करण्या ऐवजी, हेमा ताईंच्या रेसिपी नुसार भाजी केली.. वेगळी चव वाटली भाजीची.. धन्यवाद या रेसिपी बद्दल.. Varsha Ingole Bele -
बटाट्याच्या क्रिस्पी काचऱ्या (batatachya crispy kachrya recipe in marathi)
#pe#बटाट्याच्या क्रिस्पी काचऱ्याबटाटा ही फळभाजी.. घराघरातला बहुपर्यायी पदार्थ...खरच फक्त बटाटा वापरून आपण अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवतोच.. पण इतर अनेक भाजांबरोभरही बटाटा वापरला जातो आणि एकापेक्षा एक सुंदर पदार्थ तयार केले जातात. त्यामुळेच मला तर नेहमी कांदा आणि बटाटा हे घरात असले आणि इतर कोणत्याही भाज्या नसल्यातरी चालते. कारण कांदा, बटाटा बघूनही भरपूर काही आपल्याकडे असल्याची जाणीव होते. असा हा प्रत्येक सुगरणीच्या स्वयंपाकघरातला अविभाज्य घटक....बटाटा... आज मी तुमच्यासाठी बटाट्याचीच एक रेसिपी घेवून आली आहे, बटाट्याच्या क्रिस्पी काचऱ्या....तुम्ही पण नक्की करून बघा...खूपच छान होतात...मुलांनाही चपपटीत खाणं म्हणूनही देवू शकता. चला तर मग बघूया.... Namita Patil -
बटाट्याच्या काचऱ्या (batatyache kachrya recipe in marathi)
घरात आवडती भाजी कोणती असे विचारले तर बऱ्याच घरातून बटाटा हेच उत्तर ऐकायला मिळेल. जेव्हा घरी काहीच भाजी नसते तेव्हा हा बटाटा मदतीला धावून येतो. अनेक प्रकारे बटाट्याच्या विविध प्रकारच्या भाज्या करता येतात, घराघरातून होणारी अगदी पाच मिनिटात तयार होईल अशी सगळ्यांची आवडती भाजी म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या.घरामध्ये अचानक कोणी पाहुणा जेवायला आला तर पटकन होणारी ही बटाट्याची लाडकी भाजी... अगदी आजी-आजोबांपासून छोट्या मुलांपर्यंत सर्वांना आवडणारी. या काही साध्या साध्या भाज्या नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी बनवायला खूपच सोप्या आहेत. फारसे मसाले किंवा साहित्य न वापरता करता येईल अशी सोपी भाजी...Pradnya Purandare
-
कंटोळी च्या काचऱ्या (kantoli chya kachrya recipe in marathi)
#msr#पावसाळी_रानभाजी" कंटोळी च्या काचऱ्या " पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत. पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. त्यामुळे या भाजीचा यंदा नक्की स्वाद चाखा. कंटोळी (कर्टुल) ही अशीच शरीरावर वेगाने चांगला परिणाम करणारी भाजी आहे. कंटोळीला सर्वात ताकदवान भाजी मानले जाते. कंटोळी अनेकदा औषधी स्वरूपातही वापरली जाते. कंटोळीचे काही दिवस सेवन केल्याने शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते. कंटोळी ही अतिशय प्रथिनयुक्त भाजी आहे, नॉनव्हेज मध्ये असणाऱ्या प्रथिनांपेक्षा जास्त प्रथिनं कंटोळी मध्ये असतात, Shital Siddhesh Raut -
स्पायसी अचारी आलू काचऱ्या
#goldenapron3 #9thweek spicy ह्या की वर्ड साठी स्पायसी अचारी आलू काचऱ्या बनवल्या. पोळीसो बत छान लागतातच पण नुसत्या खायलाही मस्त लागतात.तिखट खणाऱ्यांसाठी पटापट होणारा पदार्थ. Preeti V. Salvi -
बटाट्याच्या काचऱ्या (Batatyachya Kachrya Recipe In Marathi)
#TBRलहान मुलांना.आवडणारी भाजी म्हणजे बटाटा.तेव्हा हि पटकन होणारी भाजी पोळी.:-) Anjita Mahajan -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5वांगी बटाटा रस्सा भाजी लग्नाच्या पंक्तीतील सर्वांच्याच आवडीची भाजी आहे. कोणताही कार्यक्रम असो वांगे आणि बटाटा भाजी शिवाय तो पूर्णच होऊ शकत नाही चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
झटपट बटाटा काचऱ्या (Batatyachya kachrya recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
मसूर डाळ कांदा (masoor dal kanda recipe in marathi)
घरात काही भाजीला नसेल तर पटकन होणारा आणि सर्वांच्याच आवडीचा असा हा डाळ कांदा. आणि मसूर डाळ वापरून जर केला तर अगदीच पटकन होतो. आमच्याकडे तर हा सर्वांचाच आवडीचा आहे चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
बटाट्याच्या काचाऱ्या (batatyachya kachrya recipe in marathi)
कधीही आणि कोणालाही आवडणाऱ्या अशा या बटाट्याच्या काचाऱ्या Aparna Nilesh -
सुरणाच्या काचऱ्या (suranchya kachyra recipe in marathi)
#GA4 #week14 #yam ह्या की वर्ड साठी सुरणाच्या काचऱ्या केल्या आहेत.फुलक्यासोबत किंवा वरण भातासोबत मस्त लागतात. Preeti V. Salvi -
झटपट रसमलाई (JHATPAT RASMALAI RECIPE IN MARATHI)
#SWEET#अचानक कोणी पाहुणे आले आणि गोड काय बनवायचं तर हा सर्वात सोपा पर्याय आहे. दहा मिनिटात बनणारा पदार्थ आहे आणि घरच्या साहित्यात मधला. Purva Prasad Thosar -
झटपट ज्वारीच्या पिठाची चकली (jowarichya pithachi chakli recipe in marathi)
#चकलीकधीतरी अचानक पाहुणे आले तर,मस्त झटपट होणारी ही ज्वारीच्या पिठाची चकली......मस्त खमंग,खुसखुशित होणारी.....भाजणीची गरज नाही....करुन बघा तुम्ही पण Supriya Thengadi -
"झटपट व्हेजि-कुकर पुलाव" (vegetable cooker pulav recipe in marathi)
#pcr अचानक पाहुणे आले की घरोघरी केला जाणार हमखास मेनू...👌👌सोबत पापड लोणचं कोशिंबीर असली की, पाहुणे पण खुश आणि अचानक पणे केलेल्या पाहुणचाराने आपणही खुश...☺️ Shital Siddhesh Raut -
बटाट भाजी (batata bhaji recipe in marathi)
#ngnr श्रावण महीण्यात सण भरपुर व सणाला नैवेध तर आलाच, व नैवेध म्हणजे कांदा व लसुण वर्ज्य . पण खरच सांगायचे तर चातुर्मास बरेच लोक कांदा लसुन खात नाहीत. तेंव्हा बीन कांदा लसुन ही खुप छान पदार्थ होतात.No Kanda no Lasun Shobha Deshmukh -
झटपट पोहे बटाटा पॅटिस (pohe patties recipe in marathi)
#झटपटघरी पाहुणे आले किंवा छोटी भुक असेल तर घरात नेहमी असणार्या साहित्यापासुन झटपट होणारी तरीही चविष्ट आणि चटपटीत असे पॅटिस Sadhana Salvi -
झुणका (zhunka recipe in marathi)
#EB2 #W 2अगदी कोणत्याही वेळी अगदी थोड्या साहित्यात होणारा आणि तेवढाच जास्त खमंग झणझणीत असा झुणका म्हटलं की अस्सल खवय्या चा तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही चला तर पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
थाळी-धिरडे,बटाटा काचऱ्या (batata kachrya recipe in marathi)
#tmr#30 min receipe ३० min पोटभर जेवण:-) Anjita Mahajan -
इन्स्टंट मसाला राईस (Leftover Rice recipe in Marathi)
उरलेल्या भाताचा नेहमीप्रमाणे फोडणी चा भात करण्यापेक्षा हा मसाला राईस करून बघा थोडेसे बदल केले तरीही उत्कृष्ट चवीचा असा हा राईस तयार होतो. Prajakta Vidhate -
उपवासाचे झटपट आलू पॅटिस (aloo patties recipe in marathi)
#झटपटजर आपल्या घरी अचानक पाहुणे आलेत तर इतर वेळी आपण त्यांना नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा, डोसे काहीही फटक्यात तय्यार होणारे पदार्थ करून देतो. पण जर त्यांनी सांगितलं आमचा उपवास आहे त्यांना लगेच निघायचं आहे अश्यावेळी चिप्स, फळ देता येतात, साबुदाणे भिजवायला वेळ नसतो पण जर का घरात असतील ते पदार्थ वापरून आपण झटपट कमी तेल लागणारे उपवासाचे पॅटिस बनवलेत तर त्यांनाही ते खूप आवडतील. Deveshri Bagul -
डाळीची आमटी (dalichi amti recipe in marathi)
#ngnr चातुर्मासा मध्ये बरेच लोक कांदा, लसुन खात नाहीत. कांदा लसुन न घालता सुद्धा डाळ तितकीच टेस्टी होते. Smita Kiran Patil -
झटपट उकरपेंडी (ukadpendi recipe in marathi)
#झटपटअचानक कोणी पाहुणे आले की ऊकार पेंडी आपला जुना पदार्थ पोटभरीचा तर आहेच व पोष्टिक आणि छान पण लागतो आज अचानक शेजारच्या मावशी दोन-तीन महिन्यानंतर भेटायला आल्या लॉकडाऊन मध्ये फक्त दारातून बोलण होत होत म्हणून मग काय करायचं खायला झटपट मग केली उकरपेंडी Deepali dake Kulkarni -
रताळी च्या गोड काचऱ्या (ratalyachya god kachrya recipe in marathi)
#रेसिपीबुक #वीक 3आषधि एकादशी च्या नेवेद्या साठी मीही खास रताळी च्या गोड काचऱ्या केल्या. ही पारंपरिक उपासाची डिश नक्की करून बघा. Shubhangi Ghalsasi
More Recipes
टिप्पण्या