मेथी ठेपला (methi thepla recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व साहित्य एकत्र करून घ्या,मेथी धुवून निवडून बारीक चिरून घ्या,मग एक कढईगॅसवर ठेवून कढई तापली की त्यात 2 चमचे तेल घाला,तेल तापले की त्यात हिंग,जीरे,तीळ,ओवा घाला व मग मेथी घाला 2-3 मिनिटे परतुन घ्या
- 2
मिरची बारीक वाटून घ्या,कोथिंबीर चिरून घ्या,मेथी ताटात काढून घ्या,गव्हाचे पीठ,दही,व सर्वं साहित्य एकत्र मिसळून आवश्यकतेनुसार पाणी घालून कणीक मळून घ्या,मग कणकेचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या
- 3
मग गोळ्याचा पिठ लावून ठेपला लाटून घ्या,व तव्यावर दोन्ही बाजुला तेल लावून भाजून घ्या
- 4
गरमागरम ठेपला दही, शेंगदाणे चटणी,तूप, खोबऱ्याची चटणी सोबत सर्व्ह करू शकता,हे ठेपले प्रवासात 2-3 दिवस आरामात टिकतात, दही घातल्याने हे ठेपले नरम राहतात तर मग करा पाहून
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#HLR#मेथी थेपला मेथी ही पालेभाजी यांपैकी बहुतेक लोकांना जास्त आवडते.मेथी मध्ये बहुतेक असे पोस्टीक घटक असतात . तसेच मेथी थेपला ही हेल्दी व सात्विक रेसिपी आहे. मेथी थेपला ही रेसिपी विशेष करून गुजरात या साइटचे आहे.स्नेहा अमित शर्मा
-
मेथी थेपला / ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी#पराठा Sampada Shrungarpure -
मेथी-थेपला (methi thepla recipe in marathi)
#mr-माझ्या आईच्या हातचा थेपला म्हणजे एक पर्वणी असे! ! कारण तिच्या हाताला अप्रतिम गोडवा असायचा, करत असतानाच आम्ही गरमागरम थेपले फस्त करत असायचो! ! ! अशीच आठवण आज त्यानिमित्त जागी झाली. Shital Patil -
-
मेथी आणि कसूरी मेथी ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#World Food Day Challenge Sampada Shrungarpure -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
मेथी फळे (Methi Fale Recipe In Marathi)
#NVRही एक पारंपारिक डीश आहे. ही डीश पोटभरीची आहे. त्यामुळे भाजी पोळी असे सर्व प्रकार न करता हा एकच प्रकार केला तरी चालतो. मला पाले भाज्यांमध्ये मेथी प्रचंड आवडते त्यामुळे मला हा प्रकार खूप प्रिय आहे. Shama Mangale -
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#md"मेथी थेपला" मला नाही आठवत अगदी स्वतः कमवायला लागे पर्यंत मी कधी हॉटेल ला जाऊन जेवली असेन, किंवा काही खाल्लं असेल कधीच नाही....!! फार फार तर एखादा वडापाव तो ही शाळेजवळ, आईच्या माहिती बाहेर... गुपचूप...!!😉 बाबांना बाहेरच जेवण कधीच आवडायचं नाही,आणि आई तर स्ट्रिक्टली घरचेच जेवण जेवायचं या तत्वांची...😊😊 जेव्हा कधी गावी किंवा बाहेर जायचं म्हटलं...की माझी आई नेहमी असे थेपले किंवा चपाती भाजी, पुरी भाजी, सुका जवळा भाकरी अस काहीतरी सोबत करून घ्यायची, तिला वाटे की प्रवासात बाहेरच खाण्यापेक्षा घरच पौष्टिक खाण नेहमीच चांगल...!!आणि आईच्या हातचं... काहीही खाण म्हणजे निव्वळ स्वर्गसुख...!! माझ्या आईची थेपला रेसिपी आज शेअर करत आहे, जी मी बहुतेक वेळा करते, माझा मुलगा पण मला नेहमी सांगतो, की आजी बनवते तसे थेपले करून दे.... ☺️☺️ मागे न लागता, मूल स्वतःहून काही पौष्टिक खायला मागतात...या सारखं सुख या जगात तरी नाही...!!😊😊 Shital Siddhesh Raut -
-
-
"मेथीचे पौष्टिक थेपले" (methi thepla recipe in marathi)
#GA4#WEEK20#Keyword_Thepla "मेथीचे पौष्टिक थेपले" मी आज पहिल्यांदाच थेपले बनवले आहेत... कारण आमच्याकडे बाजरी, गहू, ज्वारी,चना डाळ,या सगळ्याची पीठ, कोथिंबीर, कांदा घालून भाकरी(थालिपीठ) बनवल्या की खुप आवडतात.. किंवा भाजणीचे पीठ असेल तर ते आणि सगळे जिन्नस घालून पण भाकरी (थालिपीठ) बनवली की खुप आवडीने खाल्ली जाते.. पण कीवर्ड थेपला असल्याने आज थेपले बनवले...कमीच बनवले ,मी फक्त माझ्यासाठी बनवायचे ठरवले...पण एवढे छान,नरम, खुसखुशीत झाले आहेत.. खुप मज्जा आली खायला... लता धानापुने -
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
मेथी ही पालेभाजी खूप गुणकारी आहे. याच्या सेवनाने हार्मोन्स संतुलन राहते.कंबरदुखीवर रामबाण उपाय. हाडे मजबूत होतात.तसेच खाण्यासाठी ही रूचकर आणि पौष्टिक.प्रवासा मध्ये नेण्यासाठी सुध्दा पोटभरीचा आहे. आशा मानोजी -
कॅल्शियम-प्रोटीन युक्त मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1 मेथीचा पराठा तर आपण नेहमीच करतो पण तो आणखीन पौष्टीक व्हावा म्हणून मी त्यात प्रोटीन युक्त मुग डाळ व कॅल्शियम युक्त दही घालून या पराठा आणखीन पौष्टिक बनवला आहे तर मग पाहुयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
-
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीज e book#खमंग_मेथी_पराठा...🌿🌿 हिवाळ्यात भाजीपाला अगदी मुबलक...भाजीबाजार नुसता हिरवागार झालेला असतो..💚 माटुंग्याला सिटीलाईट मार्केटला,पार्ले येथील दिनानाथ मार्केट मध्ये वेगवेगळ्या रंगांच्या भाज्या अशा काही नजाकतीने मांडलेल्या असतात की पाहत रहावं नुसतं..डोळ्यांचं पारणं फिटतं अगदी..मी कधीतरी मुद्दाम जाते इकडे..आणि किती घेऊ,काय घेऊ असं करत करत हावरटासारख्या भाज्या खरेदी करते..😜..ते हिरवं सौंदर्य पाहून मन तृप्त होते ...💚 😍 मेथी हिवाळ्यात मुबलक प्रमाणात येणारी भाजी..🌿🌿..कडू असलेल्या मेथीचे एक से एक खमंग पदार्थ घरोघरी केले जातात..अगदी मेथीच्या मुटक्यांपासून ते मेथी मलई मटर पर्यंत.. चला तर मग आज आपण या मेथी platter मधले मेथी,बटाटा,पुदिना कोथिंबीर घालून केलेले खमंग मेथी पराठे करु या.. Bhagyashree Lele -
-
मिश्र पिठाचा मेथी पराठा (mix pithacha methi paratha recipe in marathi)
#ngnr#नो ओनीयन नो गार्लिक Deepa Gad -
-
मेथी वडी (methi vadi recipe in marathi)
#tmr 30 मिनिट्स रेसिपी चॅलेंज साठी मी इथे मेथीच्या वड्या बनवल्या आहेत. मेथीच्या वड्या अगदी झटपट तयार होतात. मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रमाणे खुसखुशीत लागणाऱ्या मेथीच्या वड्या बनवून नक्की खाव्यात.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
मेथी फ्राय भाजी (methi fry bhaji recipe in marathi)
#cooksnap#charusheela prabhuThanks dear for easy n yummy recipe ❤️❤️ Ranjana Balaji mali -
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी... Vandana Shelar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#CDYबालदिन विशेष माझ्या मुलींना मेथीचे थेपले खुप आवडतात.ब्रेकफास्ट,लंच,डिनर कशालाही चालतात.सोबत लोणचे असले तरी चालते.रेसीपी नेहमीचीच असली तरी बालदिनाच्या निमित्ताने शेअर करीत आहे. Pragati Hakim -
कोथिंबीर थेपला / ठेपला (Kothimbir Thepla Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#कोथिंबीर#पराठा Sampada Shrungarpure -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15449457
टिप्पण्या (2)