मेथी आणि कसूरी मेथी ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure @cook_24516791
#CHOOSETOCOOK
#World Food Day Challenge
मेथी आणि कसूरी मेथी ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK
#World Food Day Challenge
कुकिंग सूचना
- 1
प्रथम सगळी तयारी करुन घ्या. नंतर त्यात मीठ चवीनुसार, लाल तिखट, ओवा, कसूरी मेथी, मेथी निवडून घ्या आणि स्वच्छ धुवून नंतर बारीक चिरून घ्या. आवश्यक ते नुसार पाणी घालून व्यवस्थित घट्ट भिजवून घ्या. 15 मिनिटे झाकून ठेवा. नंतर तयार पिठाचे एकसारखे गोळे करून घ्यावे. नंतर त्यातील एक गोळा लाटून त्याची पोळी लाटली. नंतर तवा गरम करून दोन्ही बाजूने खमंग भाजून घेतले.
- 2
तयार ठेपला सर्व्ह करा.
- 3
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोजागिरी पौर्णिमा - केशर युक्त मसाला दुध (Kesar Yukta Masala Doodh Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#World Food Day Challenge#कोजागिरी पौर्णिमा#शरद पौर्णिमा Sampada Shrungarpure -
मेथी थेपला / ठेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी#पराठा Sampada Shrungarpure -
खूस खुशीत मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
-
-
कोथिंबीर ठेपला (kothimbir thepla recipe in marathi)
#GA4 #week20#ठेपलाओळ्खलेला कीवर्ड आहे ठेपला ही रेसिपी केली आहे.बाकी ओळ्खलेले कीवर्डस आहेत Thepla, Ragi, Baby corn, Garlic bread, Kofta, Soup Sampada Shrungarpure -
-
-
-
-
-
पौष्टिक नाचणी चे खिशि घेऊन पीठ (Nachni Khichi Recipe In Marathi)
#CHOOSETOCOOK#नाचणी#नागली Sampada Shrungarpure -
मेथी मुगाची डाळ घालून भाजी (Methi Moong Dal Bhaji Recipe In Marathi)
#KGRभाज्या आणि करी रेसीपी#मेथी Sampada Shrungarpure -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
-
कसूरी-मेथी पराठा (kasoori methi paratha recipe in marathi)
#cooksnap पराठा केल्यानंतर भाजी करावी लागत नाही, दह्याबरोबर, लोणच्याबरोबर ही खाता येतो.ही रेसिपी किर्ती किल्लेदार र्मैत्रिणीची आहे.त्यात मी बदल केला आहे. Shital Patil -
लच्छा पराठा - कोथिंबीर, पुदिना (Lachha Paratha Kothimbir Pudina Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#लच्छा पराठा#लच्छा#पराठा Sampada Shrungarpure -
-
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
-
मेथी-थेपला (methi thepla recipe in marathi)
#mr-माझ्या आईच्या हातचा थेपला म्हणजे एक पर्वणी असे! ! कारण तिच्या हाताला अप्रतिम गोडवा असायचा, करत असतानाच आम्ही गरमागरम थेपले फस्त करत असायचो! ! ! अशीच आठवण आज त्यानिमित्त जागी झाली. Shital Patil -
झिपरी / लसूणी मेथी (Lasooni Methi Recipe In Marathi)
#WWRWelcome Winter Recipe Challenge Sampada Shrungarpure -
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#GA4#week20Keyword- थेपलामेथीपासून भाजी, पराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. तसेच हा थेपला प्रवासात नेण्यासाठी अतिउत्तम ! Deepti Padiyar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
सध्दया मेथी मुबलक प्रमाणित मिळते व ताजी हिरवी गार मेथी पाहीली की घ्यावीशीच वाटते मग त्याचे विवीधप्कार करता येतात, भाज्या, पराठा वगेरे त्या पैकी मेथीचे थेपले हा प्रकार खुप छान टेस्टी व लुसलुशीत असा पदार्थ आहे व प्रवासाला जाताना खुप उपयोगी आहे , टीकतोही व छान लागतो. Shobha Deshmukh -
कोथिंबीर थेपला / ठेपला (Kothimbir Thepla Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#कोथिंबीर#पराठा Sampada Shrungarpure -
मेथी मिनी खाकरा (Methi mini khakhra recipe in marathi)
#EB14 #W14खाकरा हा गुजराती पदार्थ आहे. बरेच दिवस टिकत असल्याने प्रवासातही आपल्याला तो नेता येतो.माझ्या आवडीचा पदार्थ आहे. खाकऱ्याचे विविध प्रकार आहेत.मी आज त्यातला एक प्रकार केला आहे.मी दिलेल्या प्रमाणाच्या निम्मे प्रमाण घेऊन खाकरे केले आहेत. Sujata Gengaje -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
# पश्चिम# गुजरातमेथी थेपला हा गुजरातचा एकदम फेमस आहे गुजरात मध्ये थेपला म्हटला की सर्वजण पट कशी बनवतात आणि ही खूप जुनी रेसिपी आहे आणि खूप टेस्टी बनतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात थेपले. खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही बनवले जातात पण आज मी मेथीचे थेपले बनवणार आहे. Gital Haria
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16506737
टिप्पण्या (5)