मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

झटपट मसाला भेंडी रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान लागतो all time favorite 😋

मसाला भेंडी (masala bhendi recipe in marathi)

झटपट मसाला भेंडी रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान लागतो all time favorite 😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोभेंडी
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 4-5लसून पाकळ्या
  5. 5-6कढीपत्ता
  6. 2 टेबलस्पूनशेंगदाण्याचा कूट
  7. 1 टीस्पूनजीरे
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1 टीस्पूनमोहरी
  10. 1 टेबलस्पूनकाळ मसाला तिखट
  11. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  12. चवीनुसारमीठ
  13. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20-25 मि
  1. 1

    प्रथम स्वच्छ धुऊन भेंडी उभी कट करून घ्या. कांदा टोमॅटो लसूण बारीक कट करून घ्या

  2. 2

    आता पॅनमध्ये तेल गरम करून जीरे,मोहरी, कढीपत्ता आणि लसूण याची खमंग फोडणी तयार करून घ्या.आता यामध्ये कांदा आणि हळद ॲड करून परतून घेणे.

  3. 3

    कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ऍड करा आणि काळ तिखट आणि लाल तिखट ॲड करून छान मिक्स करून घ्या आता पाच मिनिटे झाकून ठेवा.

  4. 4

    आता यामध्ये कट केलेली भेंडी,शेंगदाण्याचा कूट,चवीनुसार मीठ,चिमूटभर साखर टाकून छान भेंडी मिक्स करून घेणे आणि झाकण ठेवून दहा मिनिटे भेंडी शिजवून घेणे.

  5. 5

    मस्त अशी झटपट मसाला भेंडी तयार खुपच छान आणि टेस्टी लागते. आमच्या घरामध्ये सर्वांची आवडती भाजी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes