गोबी मन्चुयरियन (Gobi Manchurian Recipe In Marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#CHR कोबी मच्युरियन चायनीज रेसीपी सर्वांनाच आवडणारी .

गोबी मन्चुयरियन (Gobi Manchurian Recipe In Marathi)

#CHR कोबी मच्युरियन चायनीज रेसीपी सर्वांनाच आवडणारी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनीट
२ लोक
  1. 1 कपकिसलेला कोबी
  2. 1/2 कपकिसलेला गाजर
  3. 1/2 कपबारीक कट केलेली सिमला मीरची
  4. 1 टे. स्पुन आलं लसुन पेस्ट
  5. 2 टे. स्पुन कॅार्नफ्लोअ
  6. 2 टे. स्पुन मैदा
  7. 1 टे. स्पुन सोया सॅास
  8. 1 टे. स्पुन टोमॅटो केचप
  9. चवीपुरते मीठ

कुकिंग सूचना

२० मिनीट
  1. 1

    प्रथम कोबीव गाजर किसुन त्यातील पाणि घट्ट पिळुन काढावे. सिमला मीरची घालावी.आल लसुन पेस्ट घालावी. कॅार्नफ्लोअर व मैदा घालावा. मीठ घालावे व मीक्स करुन त्याचे गोल गोळे करुन घ्यावे.व गरम तेलात तळुन घ्यावेत.

  2. 2

    एका पॅन मधे थोडे तेल घालुन लसुन घालावा नंतर त्यामधे पाणि घालावे, एका वाटीत थोडे पाणि घेउन कॅार्न फ्लोअर घालावे व मिक्स करावे पॅन मधे सोया सॅास, टोमॅटो केचप व कश्मिरी चीली पावडर घालावी. नंतर क्ॅर्नफेलोअरची पेस्ट घालावी. व थोडे मीठ घालुन मिक्स करावे. तळलेले बॅाल्स त्या मधे घालावे व मीक्स करावे,
    कांद्याच्या नातीने गार्निश करावे व गरमच सर्व्ह करावे गोबी मन्चुरीयन

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes