ब्रेड पकोडे (bread pakode recipe in marathi)

आज सकाळी सकाळी रोज रोज काय करायचे नाश्त्याला म्हणून मग आज ब्रेड पकोडा करायचे ठरवले आणि ते बनवले पण आणि खूप सुंदर झाले
ब्रेड पकोडे (bread pakode recipe in marathi)
आज सकाळी सकाळी रोज रोज काय करायचे नाश्त्याला म्हणून मग आज ब्रेड पकोडा करायचे ठरवले आणि ते बनवले पण आणि खूप सुंदर झाले
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम मिरची बारीक कापून ठेवा, कोथिंबीर बारीक कापून ठेवा, अद्रक किसून ठेवा व पाच आलू बॉइल करून ठेवा आता आलू चांगले स्मॅश करून घ्या व त्यात कापलेली कोथिंबीर हिरवी मिरची तिखट जिरे पावडर व मीठ टाकून मिक्स करून ठेवा
- 2
आता ब्रेडचे स्लाइस घेऊन त्यावर हिरवी चटणी लावा व दुसऱ्या स्लाईसला शेजवान चटणी लावा व त्यावर आपण केलेली आलू छान पसरवून घ्या व आता ती ब्रेड दुसऱ्या ब्रेडवर ठेवून द्या अशाप्रकारे आपल्या ब्रेड तयार करून
- 3
आता एक वाटी बेसन मध्ये तिखट हळद ओवा मीठ व एक वाटी पाणी घालून त्याचा घट्टसर पेस्ट करून ठेवा
- 4
आता एका कढईत तेल गरम करायला ठेवा व आपण केलेले तयार केलेले ब्रेड बेसन बेसन च्या घोळात टाकून ते कढईत टाका व छान गोल्डन होत पर्यंत दोन्ही साईडला तळा
- 5
आता आपले ब्रेड पकोडे तळून तयार आहेत आता ब्रेड पकोडा मधातून चाकूच्या साह्याने कापून घ्या व आता सर्व करा
- 6
आपणाला शेजवान चटणी हिरवी चटणी किंवा हिरव्या तळलेल्या मिरच्या त्याच्यासोबत सहन करू शकता खूप सुंदर आणि सोपी अशी पद्धत आहे तुम्ही पण करून बघा
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
क्रिस्पी ब्रेड रोल (crispy bread roll recipe in marathi)
रोज सकाळचा नाष्टा काय करायचा हा प्रश्नच ,कालची ब्रेड उरलेली होती तर मग आज ठरवलं की त्याच ब्रेडचे काहीतरी करायचं मग काय मग मला कॉलेजमध्ये शिकलेली ब्रेड रोल पाठवले आणि मग काय चल कामाला लागली आणि छान क्रिस्पी वेग क्रिस्पी ब्रेड रोल तयार झाले पोट पण खुश मी पण खुश Maya Bawane Damai -
अंडा मॅगी ब्रेड सँडविच(aanda maggie bread sandwich recipe in marathi)
रोज रोज नाश्ता वेगवेगळ्या प्रकारचा पाहिजे असतो मग काय एकाच वस्तूंमध्ये वेगवेगळ्या व्हेरिएशन्स करून हा नाश्ता मी करत असते तर ब्रेड होते आज घरी ब्रेड म्हणून आज सँडविच करायचे ठरवले अंडा मॅगी हे घरी असतात पण लोक डाऊन मुळे यावे वेळेस चीज घरी नव्हते नाहीतर चीज टाकले की अजून अल्टिमेट मजा येते आणि हॉटेल पेक्षाही खूप सुंदर सही सँडविच घरच्या वस्तू पासून बनवलेलं Maya Bawane Damai -
तवा चटणी ब्रेड पकोडा (Tawa Chutney Bread Pakoda Recipe In Marathi)
#BRK#तवा ब्रेड पकोडारोज नाश्त्याला काय बनावं काहीतरी वेगळं हवं असतं. म्हणून थोडं वेगळं ट्राय करून बघितलं. पुडा म्हटला की त्यात बटाट्याची भाजी झाली त्यामुळे तो खूप हेवी होतो .म्हणून मी चटणी ब्रेड पकोडा डीप फ्राय न करता तव्यार ह ब्रेड पकोडा बनवला. खूप मस्त टेस्टी झाला तुम्ही पण नक्की करून बघा. Deepali dake Kulkarni -
यम्मी चाट ब्रेड पकोडा (chat bread pakoda recipe in marathi)
आज ब्रेड पकोडा डिमांड स्पेशली माझ्या मुलींनी केली....आई खूप दिवस झाले ब्रेड पकोडा नाही खाल्ला...मग मग विचार केला की ब्रेड पकोडा वेगळ्या स्टाईल ने करावे...घरी डाळिंब, शेव, चींच ची चटणी, पुदिना चटणी, दही हे सगळं होतं...कर मग विचार केला की , ब्रेड पकोडे ची चाट बनवून बघूया,,,तोच तो ब्रेड पकोडा कंटाळवाणा वाटतो....तर चला करुया छान फर्स्ट क्लास चाट ब्रेड पकोडा.... Sonal Isal Kolhe -
ब्रेड पकोडे रेसिपी (bread pakode recipe in marathi)
#cooksnap #आज ब्रेड पकोडे cooksnap करण्याचा विचार केला.चला तर मग बनवू या ब्रेड पकोडे. Dilip Bele -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
ब्रेड पकोडाब्रेड पकोडा हे एक फेमस स्ट्रीट फूड आहे डिफ्राय करून केव्हा काही भाज्या किंवा बटाट्याची भाजी भरून पकोडा बनवल्या जातो. पण आज ठरवलं पकोडा तर खायचा पण मग डिफ्राय करण्यापेक्षा बनवला एकदम कमी तेलात आणि सगळ्यांना इतका आवडला की याच्यानंतर फरमाईश आली की डिफ्राय पकोडा बनवायचा नाही Deepali dake Kulkarni -
अल्टिमेट ब्रेड ऑम्लेट (ultimate bread omlette recipe in marathi)
आता तेच रोज सकाळचा नाश्ता काय करायचा आणि आणि रोज रोज वेगवेगळ्या नाश्ता लागतो तर मग काल ब्रेड ऑम्लेट करायचे ठरवले आणि मस्त गरम गरम हे ब्रेड ऑम्लेट छान खायला लागतं Maya Bawane Damai -
कुरकुरीत ब्रेड पकोडे (Bread Pakode Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी कुरकुरीत ब्रेड पकोडे ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#Cooksnap_Challenge..#ब्रेड_पकोडा...😋 अत्यंत चमचमीत असा ब्रेड पकोडा आपण भारतीय कधीही कुठल्याही वेळी आवडीने खातो ब्रेड पकोड्याला कधीही नाही कोणी म्हणतच नाही ..कारण याची चवच मुळी अफलातून चमचमीत असते.. त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच उरत नाही विषय तिथेच संपतो..😀 आज मी @BhaktiC_3728 mam ची ब्रेड पकोडा ही रेसिपी थोडा बदल म्हणजे पनीर ,चाट मसाला add करुन cooksnap केलीये..भक्ती मँम अप्रतिम, चमचमीत झालाय ब्रेड पकोडा...😍😋😋..Thank you so much for this yummy recipe..😊🌹❤️ Bhagyashree Lele -
-
करारा मिक्स व्हेज पराठा (mix veg paratha recipe in marathi)
आज सकाळी सकाळी मुलाची ऑनलाईन परीक्षा होती म्हणून मग काय खूप घाई घाईत हे पराठे बनवले आणि मस्त छान झालेत Maya Bawane Damai -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26#ब्रेड पकोडा गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेड हा कीवर्ड ओळखून मस्त चटपटीत आणि खमंग असा ब्रेड पकोडा बनवला आहे. Rupali Atre - deshpande -
-
डायमंड ब्रेड मसाला(diamond bread masala recipe in marathi)
आता घरी चार-पाच ब्रेड उरल्या होत्या तर आता संध्याकाळी भूक लागली होती तर काय बनवायचे ब्रेडचे असं काहीतरी नवीन बनवायचं होतं तर मग एक युक्ती सुचली पोळ्यांचे कूटके बनवतो तश्या टाईपची आपण ग्रेडचे पण बनवून बघूया म्हणून मी फक्त ट्राय केले आणि ते खूप छान जमले Maya Bawane Damai -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#ब्रेड पकोडामस्त पाऊस पडला की या पदार्थांची आठवण होते गरमागरम ब्रेड पकोडा सोबत तळलेली मिरची आहा.... संपूर्ण महाराष्ट्रात मिळणारा हा पदार्थ बाहेर खरेदीला गेलो की नक्कीच आपण नाश्ता मध्ये याचा आस्वाद घेतो.... पाहू तर मग रेसिपी Shweta Khode Thengadi -
स्टफ्ड वडा पाव आणि स्टफ्ड ब्रेड रोल(stuff vada pav aani stuff bread roll recipe in marathi)
#स्टफ्ड ...काय स्टफ्ड भजी बनवू विचार करत होती .. भाज्या तर आपण भरेलेले खातोच...कारली ,भेंडी,वांगी,. आज विचार केले स्टफ्ड वडा पाव बनवू...त्यात ब्रेड पण होते घरी म्हणून स्टफ्ड ब्रेड रोल पण बनवले ..खूप छान झाले. .तुम्ही पण बनवून बघा.. Kavita basutkar -
ब्रेड रोल (bread roll recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#ब्रेड रोल , आज काय आमच्याकडे सकाळ पासुनच पावसाच्या रिमझिम सरी चालुच होत्या, हाय टी ला म्हटल आपण नेहमीच पकोडे, कचोरी , समोसा खातो आज विचार केला ब्रेड रोल करुया , मग काय लागले तैयारीला, cookpad च्या निमत्ताने वेगळ काही करण्यात ही मजा असते , सोबतच घरच्या मंडळाीची पण मजा Thanks cookpad 🙏🏻 Anita Desai -
क्रिस्पी- यम्मी ब्रेड पकोडा (Bread Pakoda recipe in Marathi)
पावसाळी रम्य संध्याकाळ आणि गरमागरम ब्रेड पकोडा कॉम्बिनेशन म्हणजे अर्थातच भन्नाट लागणारच.... चला तर मग पाहूया हा क्रिस्पी ब्रेड पकोडा कसा करायचा..... Prajakta Vidhate -
ब्रेड पकोडे (Bread pakode recipe in marathi)
#SFRस्ट्रीट फूड रेसिपीब्रेड पकोडे बनवायला सोपी आणि चवदार रेसिपी आहे. Sushma Sachin Sharma -
ब्रेड पकोडा (Bread Pakora Recipe In Marathi)
विकेंड मेन्यु विकेंड रेसीपी चॅलेंजब्रेड पकोडा Shobha Deshmukh -
ब्रेड पिझ्झा (bread pizza recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5 छोटी भूक आणि मस्त पावूस आणि त्यात काहीतरी छान चमचमीत खावसे वाटते आणि मुलांना ते नेहमीचे कांदा भजी वैगेरे आवडत नाही मग वेगळे काय बनवायचे तर घरी च असलेल्या साहित्यात मी ब्रेड पिझ्झा बनवला एकदम झणझणीत मस्त झालेला Maya Bawane Damai -
आम्लेट सँडविच (omelette sandwich recipe in marathi)
सकाळी सकाळी आज नाश्त्याला काही तेलकट नको, त्यामुळे काहीतरी वेगळं बनव... वाटल्यास अंड्याच् काहीतरी बनव... अशी फर्माईश झाली! सॅंडविच ब्रेड घरात होतीच ! शिवाय चटण्या होत्याच! मग झटपट काहीतरी बनवायचं, म्हणून आम्लेट सॅंडविच बनवले आहे... Varsha Ingole Bele -
चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week3#पकोडा कीवर्डब्रेड पकोडा हा स्ट्रीट फूड चा एक लोकप्रिय प्रकार आहे. पण तो चवीला खूप चांगला हवा तर त्याची लज्जत वाढते.मी खूप ठिकाणी ब्रेड पकोडा वेगवेगळ्या प्रकारचे खाऊन बघितले आहेत.त्यातलाच एक प्रकार Sampada Shrungarpure -
-
मसाला ब्रेड (masala bread recipe in marathi)
आमच्या मैत्रीण वर्षा ताई बाशू ह्यांनी मला काल सहज सुचवले या रेसिपी बद्दल तर मी आज बनवून बघितले तर काय खूप सुंदर अशी झालेली आहे डिश... वर्षाताई म्हणजे आम्हाला आमच्या खूप जवळच्या आमच्या मनात काही प्रश्न असले की त्यांना विचारायचे आणि त्या सहज आणि सोप्या भाषेत आम्हाला ते समजावून सांगतात ..यापुढे अजून काय मैत्री म्हणायची आणि मैत्रीला वयाचं बंधन नसते त्यामुळे आम्ही ताई सोबत खूप एकदम सहज राहू शकतो आणि आमचे मैत्रीचं असं घट्ट नातं नेहमीच राहो आजची ही रेसीपी वर्षाताई यांनी सुचवलेली रेसिपी आणि आजची रेसिपी मी त्यांनाच डेडीकेट करत आहे love u tai ♥️ Maya Bawane Damai -
ब्रेड पकोडे (bread pakoda recipe in marathi)
अगदी लहानपणांपासून आपण हा व्हाईट ब्रेड खातोय, कधी चहा सोबत ,तर कधी मिल्क सोबत ,तर कधी सँडवीच बनवून किंवा इतर कोणत्याही रेसिपीसाठी आपण हा ब्रेड वापरला असेलच. पण आज मी याच ब्रेड चे पकोडे बनवले आहे, तर चला मैत्रिणींनो कमी वेळेत आणि अगदी सोप्या पद्धतीने कश्याप्रकारे हे पकोडे बनविले जातात ते बघुयात Vaishu Gabhole -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#फ्राईडब्रेड चा वापर सगळ्यांच्याच घरात रोजच केला जातो ब्रेडच्या अनेक रेसिपी आपण नेहमीच करतो त्यातलीच ब्रेड पकोडा आज मि कसा केला चला तुम्हाला सांगते Chhaya Paradhi -
ब्रेड पकोडे (bread pakode recipe in marathi)
# trendingएकदम सोपी अशी आणि पटकन होणारी रेसिपी.अचानक कोणी आले तरी पटकन तयार.:-) Anjita Mahajan -
ब्रेड पकोडे सँडविच (bread pakoda sandwich recipe in marathi)
#cdy ब्रेड पकोडे हे चविष्ट आणि नाश्ता आणि टिफिनबॉक्ससाठी पुरेसा आहार आहे. Sushma Sachin Sharma
More Recipes
- भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)
- लाल भोपळ्याच्या चटपटीत पुऱ्या (laal bhoplyachya chatpatit puri recipe in marathi)
- स्टफ्ड चिझी गार्लिक ब्रेड (stuffed chilli garlic bread recipe in marathi)
- मॅगो कुल्फी सॅन्डविज (mango kulfi sandwich recipe in marathi)
- पनीर मसाला (paneer masala recipe in marathi)
टिप्पण्या