खिरापत (khirapat recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#ट्रेडिंग रेसिपीज

खिरापत (khirapat recipe in marathi)

#ट्रेडिंग रेसिपीज

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 वाटीमिक्स ड्रायफूट
  2. 1 वाटीकिसलेलं खोबरं
  3. 2 चमचेखसखस
  4. 1 चमचासाजूक तूप
  5. 4 चमचेगूळ पावडर

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    प्रथम एका कढईमध्ये साजूक तूप घालून घेणे साजूक तूप घातल्यावर त्यात ड्रायफूट थोडेसे भाजून घेणे ड्रायफूट भाजून झाल्यावर एका ताटलीत काढून घेणे. नंतर त्यात खसखस व सुके खोबरे गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेणे

  2. 2

    नंतर भाजलेले ड्रायफूट मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घेणे. भाजलेले खोबरे हाताने कुस्करून घेणे

  3. 3

    नंतर कुस्करलेले खोबरे ड्रायफूट पावडर व गूळ पावडर घालून मिक्स करून घेणे

  4. 4

    मस्त अशी पौष्टीक खिरापत तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes