नाचणी तांबूल मोदक (nachni tambul modak recipe in marathi)

#gur
पौष्टिक व चविष्ट असे हे मोदक मी पहिल्यांदाच करणारे तेही उकडीचे खूप सुरेख व चवदार झाले
नाचणी तांबूल मोदक (nachni tambul modak recipe in marathi)
#gur
पौष्टिक व चविष्ट असे हे मोदक मी पहिल्यांदाच करणारे तेही उकडीचे खूप सुरेख व चवदार झाले
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बडीशेव हलकेच भाजून पूड करावी मग काजूबदाम खोबर भाजून त्याची पूड करावी व त्यात विड्याची पाने कापूनघालावी व वेलची एकदा मिक्सर फिरवून घ्यावा
- 2
मग गुलकांदात हे मिश्रण व अर्धी बडीशेप पूड घालून त्यात अर्धी टुटी फ्रुटी घालून सारण एकजीव करावे
- 3
मग सव्वा कप पाणी घेऊन ते उकळावे मग त्यात 1चमचा तूप व बडीशेपपूड व मीठ घालून उकळू द्यावे मग नाचणी पीठ घालून एकजीव करुन
- 4
झाकून ठेवावे मग छान मळून छोटे गोळे करून मोदक वळून त्यात सारण भरावे
- 5
व मोदक पत्रात पाणी घालून विड्याची पानांवर हे मोदक 7मिनिट वाफवावे मग थंड झाले की तूप घालून खावे.खूप सुंदर मोदक होतात
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मकाणा इन्स्टंट मोदक (makhana instant modak recipe in marathi)
#gurपाटकन होणार टेस्टी व पौष्टिक मोदक Charusheela Prabhu -
तांबूल (Tambul Recipe In Marathi)
#LCM1मी घरी पानाचे झाड लावले व रेग्युलर तांबूल घरीच बनवते खूप टेस्टी व छान असे होते Charusheela Prabhu -
ऑरेंज रसमलाई मोदक (orange rasmalai modak recipe in marathi)
#gur#ऑरेंज रसमलाई मोदकहे मोदक मी पहिल्यांदाच करून बघितले.माझी कल्पना सत्यात उतरली खूप छान झाले आहेत मोदक. Rohini Deshkar -
विड्याचे पान व खोबरे,गुलकंद चे मोदक (vidyache pan,khobre ani gulkandache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week8काल संकष्टी होती बाप्पाला नैवेद्य मोदकांचा. कुठलीही पूजा असो आपल्याला ही पाने लागतातच शिवाय ही पाने पौष्टिक ही आहेत,या पानांनी आपली पचन क्रिया चांगली रहाते..हे मोदक माझ्या लेकीला फार आवडतात तिनेच या मोदकांना आकार दिलाय.. Seema Mulekar -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurगणपती बाप्पाला उकडीचे मोदक फार प्रिय आहेतमी बनवले आहे तांदळाच्या पिठाचे तोंडात विरघळणारे उकडीचे मोदक Smita Kiran Patil -
झटपट पान गुलकन्द मोदक (pan gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#post2#मोदकझटपट पान गुलकंद मोदक हे खूप लवकर तयार होणारे ,नो फायर, नो कुकिंग मोदक आहेत.यात पाना चा रिफ्रेशमेंट आणि गुलकंद चा गोडवा तर आहेच, सोबत ड्रायफूट व खोबर्याची चव असलेले हे मोदक खूपच सुंदर लागतात.एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurआज अनंत चतुर्दशी. बाप्पाला निरोप द्यायचा दिवस.आज नैवेद्या साठी मी उकडीचे मोदक केले. kavita arekar -
पान मावा मोदक (pan mawa modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकबाप्पा साठी रोज वेगवेगळी प्रकारचे मोदक तयार केले जातात तसेच मी पण पान मसाला गुलकंद व रोज फ्लेवर चा मोदक तयार केला आहे तुम्हाला पण न नक्की आवडेल Nisha Pawar -
पारंपरिक उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gurखोबर, गूळ उकड अस पारंपरिक हळदीच्या पानावरचे उकडलेले बाप्पा व आपण सर्वांचे आवडते मोदक की जे नेहमी हवे हवेसे वाटतात.करण्यात कला कुसर तरी सुबकता व चव बहाल करणारे मोदक. Charusheela Prabhu -
तळलेले मोदक (talniche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#तळलेले मोदकरेसिपी-2दर चतुर्थीला व गणपतीत मी हे मोदक करते.आता उकडीचे पण करते.दोन्ही मोदक घरच्यांना फार आवडतात. Sujata Gengaje -
नाचणी - ओट्स - मखाना लाडू (nachni oats makhana ladoo recipe in marathi)
नाचणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. नाचणीचला रागी किंवा नागली असेही बोलतात. नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.तसेच ती पचायलाही हलकी असते. नाचणी हा एक अतिशय स्वस्त कार्बोहाइड्रेट व प्रोटीन स्रोत आहे. मात्र पौष्टीकतेच्या द्रृष्टीने फारच लाभदायी आहे. गरमी मध्ये नाचणीचे सेवन आवर्जून करावं करण नाचणी ही थंड आहे.मी याआधी नाचणीच्या लाडूची रेसिपी शेअर केली आहे..यावेळी ओट्स आणि मखाना घालून अजून पौष्टिक असे लाडू बनवले आहेत..😊😊 Sanskruti Gaonkar -
पौष्टिक नाचणी लाडू (paushtik nachni ladoo recipe in marathi)
#GA4 #week14 पझल मधील लाडू शब्द. दिवाळीच्या वेळी बुंदी व बेसन लाडू करून झाले.तसेच मागच्या महिन्यात डिंकाचे लाडू करून झाले. शेंगदाणा लाडू ही करून झाले. कोणते लाडू करावे.असा विचार मनात करत होते. तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या नाचणी पीठ दळून आणले आहे. लाडू कर.म्हणून लगेच नाचणी लाडू केले. Sujata Gengaje -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदकमोदक हे गणपतीचा आवडता पदार्थ. ओल्या नारळ आणि गुळ वापरून तादंळाचे उकडीचे मोदक बनवले जातात तसेच गव्हाचे पीठ वापरून ही उकडीचे मोदक बनवले जातात. हे मोदक ही चविष्ट आणि रूचकर असतात. Supriya Devkar -
उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 गणपती बाप्पा मोरया 🙏 गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 💐🌺🌹आज घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत . गणपती ला वेगवेगळ्या प्रकारे नैवेद्य करतात, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनविले जातात पण उकडीचे मोदक जणू मोदकाचा राजा . नाही का? चला तर बघूया हे मोदक कशे करायचे . Monal Bhoyar -
ग्लुटेन फ्री एनेरजि बुस्टर मोदक (gluten free energy booster modak recipe in marathi)
#gur#मोदक Sampada Shrungarpure -
पान मोदक (pan modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया . मोदक मला बनवायला खूप आवडतात मी आज पान मोदक बनवले आहेत . Rajashree Yele -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्र"आपल्या महाराष्ट्राची आन बान आणि शानआणि आपल्या गणपती बाप्पाचा जीव की प्राण" असे हे #उकडीचे #मोदक मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बनवले होते. हे उकडीचे मोदक मी पहिल्यांदाच बनवले. मी नेहमीचे गव्हाच्या पिठाचे उकडीचे आणि तळणाचे बनवते. हे पहिल्यांदाच बनवले आणि खूपच छान झालेत. यात मी वेगवेगळे शेप बनवण्याचा प्रयत्न केलाय बघा आवडतात काय.. Ashwini Jadhav -
पानशॉट मोदक (panshot modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10#मोदक रेसिपीजपोस्ट 2.. मोदक आणी माझा संबंध तसा कमीच. करण आमच्या घरी गणपती नाहीत.. मोदक म्हटले की तळण आले किंवा पेढ्याचे जातीती जास्त गूळ खोबराचे. माझ्या वीडियो मधे मी पानशॉट दखवले होते बस तिच युक्ती वापरुन का एक प्रयोग.. Devyani Pande -
गव्हाच्या पिठाचे मोदक (Gavhachya Pithache Modak Recipe In Marathi)
#GSRमोदक हा गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य आहे. गणपती उत्सव सुरू असताना, मोदकांची रेसिपी आवश्यक आहे. उकडीचे मोदक, मुराद उकडीचे मोदक, चॉकलेट मोदक, पंचखड्याचे मोदक, शाही मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकारचे मोदक आहेत. तर, आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठाच्या मोदकांची रेसिपी शेअर करत आहे, ही एक झटपट रेसिपी आहे. यासाठी खूप कमी घटक आवश्यक आहेत आणि चव फक्त छान आहे. तुम्ही ही रेसिपी घरी करून पाहू शकता आणि माझ्यासाठी एक कमेंट टाका. Rutuja Patil |Ek_KolhaPuri -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur उकडीचे मोदक गणपती ला आवडणारे असे नारळाचे मोदक Shobha Deshmukh -
उकडीचे रवा मोदक (ukadiche rava modak recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे साठी माझी आजची खास आवडती रेसिपी मोदक, तांदळाच्या पिठापासून बनणारे उकडीचे मोदक जास्त आवडीचे पण ती रेसिपी मी आधीच कूकपॅड वर शेअर केली आहे, त्यासाठी आज मी रव्यापासून बनणारे मोदक बनवून बघितले. तेही तेवढेच चविष्ट आणि अप्रतिम लागतात, तुम्हीही नक्की करून बघा....बाप्पासाठी उकडीचे रवा मोदक बनवले. एकदम झटपट व चविष्ट😋 Vandana Shelar -
ब्राह्मणी उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
मोदक नाव आला की बाप्पाची आठवण .बाप्पाला अतिप्रिय उकडीचे मोदक सादर करताहेत एकदम सोप्या सरळ पदधतीनी शुद्ध ब्राह्मणी प्रकारे लाटून केलेले कळीदार मोदक.#gur Sangeeta Naik -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
तळणीच मोदक#gurपहिल्यांदाच cookpad मुळे मोदक बनवत आहे. आकार अजून नीट जमलं नाही. पण चवीला चांगले बनलेत. Radhika Gaikwad -
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan -
नाचणी सत्व (nachni satva recipe in marathi)
#EB5 #W5नाचणी पचायला हलकी असते. त्यामुळं आजारी माणसाचा अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची सत्व उत्तम आहे. सहा महिन्याच्या बाळा पासुन ते वृध्दांपर्यंत सर्वजण नाचणी सत्व खाऊ शकतो.नाचणी पित्तनाशक, थंड, उष्ण दोष कमी करते. SONALI SURYAWANSHI -
नागवेलीची / विड्याची पाने बर्फी (nagvelichi pan barfi recipe in
#रेसिपीबुक #week14#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी #नवरात्रबर्फी बर्फी अनेक प्रकारची असते ,.. नारळ, खवा , रवा . परंतु मी एक आगळ्या वेगळया प्रकारची नागवेलींची ... मनाला प्रसन्न करणारी हिरवीगार बर्फी तयार केली .खूपच टेस्टी लागते .चला तर ...कशी केली ती पहायला .. Mangal Shah -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#gur अगदी कमी साहित्यात सर्वांना अतिशय प्रिय असे हे गणपती बाप्पा चे आवडते उकडीचे मोदक.... उकडलेले मोदक त्यावर साजूक तूपाची सोडलेली धार अशाप्रकारे हे मोदक मनसोक्त खायाचे आणि गणपती उत्सव आनंदात साजरा करायचा.... Aparna Nilesh -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
#gur तळ्याचे मोदकबाप्पाला उकडीचे मोदक प्रिय आहेत Shobha Deshmukh -
पान शॉट्स मोदक (pan shots modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीसहे मोदक खाऊन विड्याचे पान खाल्ल्याचा फील येतो...चला तर ही रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)
#Cooksnap_Challenge..#उकडीचे_मोदक_Cooksnap_Challenge गोरा गोरा पान छोटा छोटा छान.. हे बडबड गीत आपल्यापैकी बर्याच जणांनी लहानपणी ऐकले आहे आणि आणि खूप वेळा म्हटले देखील आहे..आज पुन्हा एकदा लहान होऊन हे गीत म्हणू या..😊गोरा गोरा पान छोटा छोटा छानगोरा गोरा पान छोटा छोटा छानसुपाएवढे कान त्याचे दिसतो किती छानसुपाएवढे कान याचे दिसतो किती छान इवले इवले डोळे काळे काळे निळेइवले इवले डोळे काळे काळे निळे सोंड कशी छातीवर वाकुडी वळेमोठे मोठे पोट मांडीचे हे लोटमोठे मोठे पोट मांडीचे हे लोटउंदराची गाडी कशी तुरुतुरु पळेउंदराची गाडी कशी तुरुतुरु पळे मोठे मोठे दात चार याचे हातमोठे मोठे दात चार याचे हातएकवीस मोदकांचा एकच घासएकवीस मोदकांचा एकच घास.. एकवीस मोदक एकाच घासात खाणार्या माझ्या बाप्पासाठी मी @cook_19609542 सुधाताईं नी त्यांच्या live मध्ये दाखवलेली उकडीचे मोदक ही रेसिपी cooksnap केली आहे.. सुधा ताई तुमच्या सूचनांचे ,टीप्सचे तंतोतंत पालन करुन मी उकडीचे मोदक केलेत.त्यामुळे मोदक ..ज्याच्या नावातच मोद -आनंद आहे..तर हे मोदक करताना मला नावाप्रमाणेच आनंद होत होता..अतिशय सुंदर, सुरेख,मऊसर, चविष्ट झाले होते उकडीचे मोदक..Thank you so much सुधाताई या चविष्ट रुचकर रेसिपीबद्दल..😊🌹❤️ Bhagyashree Lele
More Recipes
टिप्पण्या (6)