व्हेजीटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#व्हेजीटेबल रायता कूकस्नॅप
#cooksnep चॅलेंज
मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून

व्हेजीटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)

#व्हेजीटेबल रायता कूकस्नॅप
#cooksnep चॅलेंज
मी भाग्यश्री लेले यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
4-5 जणांसाठी
  1. 1कांदा
  2. 1टोमॅटो
  3. 1काकडी
  4. 1-2हिरव्या मिरच्या
  5. 1/2 कपघट्ट दही
  6. 1/4 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  7. चवीप्रमाणे सैंधव मीठ
  8. चवीप्रमाणे साखर
  9. थोडी कोथिंबीर
  10. डाळींबाचे दाणे

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    कांदा, टोमॅटो, काकडी, हिरवी मिरची,कोथिंबीर हे सर्व बारीक चिरून घ्यावेत.

  2. 2

    एका वाटी मध्ये हे सर्व एकत्र करुन मिक्स करून घेणे.नंतर मीठ, साखर,काळीमिरी पावडर घालून मिक्स करून घेणे.

  3. 3

    शेवटी घट्ट दही घालून,चांगले मिक्स करून घेणे.

  4. 4

    वरून डाळिंबाचे दाणे घालावे. खाण्यासाठी तयार व्हेजीटेबल रायता. हा रायता चपाती, पुलाव, बिर्याणी सोबत खावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

Similar Recipes