उपवासाचे बटाटा थालीपीठ (upwasachi batata thalipeeth recipe in marathi)

#कूकस्नॅप चॅलेंज week-4
मी सपना कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे .मी भगरीचे पीठ थोडे वापरलं आहे.
आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरतो. म्हणून घातली आहे. खूप छान झाले होते थालीपीठ.
उपवासाचे बटाटा थालीपीठ (upwasachi batata thalipeeth recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4
मी सपना कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे .मी भगरीचे पीठ थोडे वापरलं आहे.
आम्ही उपवासाला कोथिंबीर वापरतो. म्हणून घातली आहे. खूप छान झाले होते थालीपीठ.
कुकिंग सूचना
- 1
बटाट्याची सालं काढून घेणे व स्वच्छ धुवून घेणे.किसणीने किसून घेणे.
- 2
एका वाटी मध्ये बटाट्याचा किस, पीठ, शेंगदाणा कूट,हिरव्या मिरच्या,कोथिंबीर बारीक चिरून घेणे. मीठ हे सर्व एकत्र करुन मिक्स करून घेणे.पाणी अजिबात घालू नये. बटाटयाचे पाणी सुटलेले असते.
- 3
गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. पॅन तापल्यावर त्याला तेल किंवा तूप लावून घ्यावे व छोटासा गोळा घेऊन तव्यावर थापून घेणे.
- 4
छोटे-छोटे करू शकता किंवा एकच मोठे करू शकता. दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावे.तेल किंवा तूप लावून घ्यावे.
- 5
अशाप्रकारे सर्व थालीपीठ करून घेणे व शेंगदाणा चटणी सोबत खावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje -
भगरीचे (वरई) थालीपीठ (bhagriche thalipeeth recipe in marathi)
#frभगरीचे अनेक पदार्थ तयार करता येतात. भगरीचे थालीपीठ ही माझ्या आजीची रेसिपी आहे. (आईची आई) लहानपणी आम्ही खूप खायचो. Sujata Gengaje -
उपवासाची खांडवी/सुरळीची वडी (upwasachi khandvi recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week-4उपवासाचे पदार्थ -2मी स्मिता भामरे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. हिरवी मिरची बारीक चिरून घातली.थोडेसे तूप पण घातले आहे. Sujata Gengaje -
व्हेजीटेबल रायता (vegetable raita recipe in marathi)
#व्हेजीटेबल रायता कूकस्नॅप#cooksnep चॅलेंजमी भाग्यश्री लेले यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून Sujata Gengaje -
फलहारी पराठा कॅनपे (falhari paratha Canape recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week -4मी शीतल राऊत यांनी लाईव्ह दाखवलेली रेसिपी कूकस्नॅप केली आहे.उपवासासाठी वेगळा पदार्थ आहे. खूप छान झालेला. सर्वांना खूप आवडला. Sujata Gengaje -
पोहे बटाटा थालीपीठ (Pohe Batata Thalipeeth Recipe In Marathi)
बटाटा रेसिपी कूकस्नॅप यासाठीप्रगती हाकिम यांची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाची थालीपीठ अनेक प्रकारे करता येते. मी तयार भाजणीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
सिमला मिरचीची खेकडा भजी (shimla mirchiche khekda bhaji recipe in marathi)
#पावसाळी कूकस्नॅपमी अर्चना इंगळे यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. धने-जीरे पावडर, कोथिंबीर, तांदळाचे पीठ हे पदार्थ वापरले आहे. Sujata Gengaje -
चिकन सीख कबाब (chicken seekh kabab recipe in marathi)
#कूकस्नॅप चॅलेंज week - 1#चिकन सीख कबाब ही तनया यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली. खूप छान झालेली.मी थोडीशी कसुरी मेथी घातली. आलं-लसूण, कोथिंबीर, पुदीना यांची एकत्रित पेस्ट करून घेतली. तसेच चिकन मसाला ही घातला आहे. Sujata Gengaje -
शिंगाडा पिठाचे थालीपीठ (shingada pithache thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक सातवा - शिंगाडाशिंगाडा हे एक फळ आहे.ते उकडलेले पण खातात.वाळवून त्याचे पीठ करतात. Sujata Gengaje -
मटार कटलेट (matar cutlets recipe in marathi)
मी ही रेसिपी मनिषा शेटे यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. थोडे मसाले घातले आहे. चाट मसाला, बारीक रवा ही वापरला आहे. खूप छान झाले होते कटलेट. Sujata Gengaje -
-
मुग डाळीचे वडे (moong daliche vade recipe in marathi)
हि रेसिपी मी वर्षा इंगोले यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल केला आहे. पिठात तेल न घालत तांदळाचे पीठ घातले आहे. खूप छान चवीला झालेले वडे. थँक्स वर्षाताई. Sujata Gengaje -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकतिसरा घटक - साबुदाणाभाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो. Sujata Gengaje -
कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomato chutney recipe in marathi)
#सात्विक रेसिपी कूकस्नॅप सुषमा कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खोबरे थोडे कमी घातले.छान झाली चटणी. Sujata Gengaje -
कोबीचा झुणका (kobicha zhunka recipe in marathi)
कूकस्नॅपमी सुप्रिया ठेंगडी यांची कोबीचा झुणका ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली.कांदा व लसूण मी वापरला आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे थालीपीठ (Upvasache thalipeeth recipe in marathi)
#EB15#week15#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपी चॅलेंज "उपवासाचे थालीपीठ" लता धानापुने -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#fr उपवासाची भाजणी नसल्याने मी साबुदाणा पीठ अरारोट पीठ आणि साबुदाणा वापरून हे थालीपीठ केलं आहे आणि माझ्या मुलीच्या हट्ट म्हणून हार्ट शेपमध्ये कट करुन तूपावर भाजले आहेत तर घरात बारस झाले या थालीपीठाचे दिलं जले थालीपीठ 😊 आता बारस झाले कसे करायचे ते बघू थालीपीठ... Rajashri Deodhar -
गुलाब चिरोटे (gulab chirote recipe in marathi)
श्रावण स्पेशल कूकस्नॅप चॅलेंज. गोडाची रेसिपी यासाठी मी रोशनीची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली. पिठ मळताना थोडी पिठीसाखर घातली आहे.खूप छान झाले,रोज चिरोटे. Sujata Gengaje -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#थालीपीठथालीपीठ हा सर्वांचाच वीक पॉईंट आहे. कोणत्याही प्रकारचे थालीपीठ असो आवडीने खाल्ले जाते. आज उपवासाला मी उपवास भाजणी पासून थालीपीठ बनवले आहे. Shama Mangale -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#frमाझ्या घरी आम्हाला हे थालीपीठ अतिशय आवडते.मी हे पीठ बनवून ठेवते, म्हणजे इच्छा झाली की झटपट बनवू शकतो 😊. Deepali Bhat-Sohani -
काकडीचे थालीपीठ (kakadiche thalipeeth recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजथालीपीठाचे अनेक प्रकार आहेत. आज मी झटपट होणारे,कमी साहित्य लागणारे,पौष्टिक असलेले काकडीचे थालीपीठ केले आहे. Sujata Gengaje -
वांग बटाटा भाजी (Vang Batata Bhaji Recipe In Marathi)
भाजीला काही नसेल तेव्हा आपण हमखास वांगे, बटाट्याची भाजी करतो. तसेच लग्नसमारंभ किंवा इतर कार्यक्रम असेल त्यावेळेला ही भाजी केली जाते.मी ही भाजी चारुशीला प्रभू यांची कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून केली आहे. Sujata Gengaje -
उपवासाचे थालीपीठ (Upwasache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15उपवासाचे थालीपीठ.उपवासाचे थालीपीठ ही अतिशय झटपट बनणारी रेसिपी आहे घरामध्ये उपवासाच्या भाजणीचे पीठ हे उपलब्ध असतील तर थालीपीठ बनवायला अजिबात वेळ लागत नाही चला तर मग बघुयात उपवासाची थालीपीठ Supriya Devkar -
थालीपीठ उपवासाचा (thalipeeth upwaschya recipe in marathi)
#cpm5 week 5 वीक फाय ची रेसिपी आली आणि एकादशीचा उपास होताच आणि थालीपीठ दिसल्याबरोबर उपवासाचे थालीपीठ करायचा विचार केला R.s. Ashwini -
उपवासाचे साबूदाणा थालीपीठ (Upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)
#EB15#WK15#उपवासाचेसाबूदाणाथालीपीठ उपवास म्हटल्यावर ,काही झटपट पण चमचमीत खावेसे वाटले तर, हे उपवासाचे साबूदाणा थालीपीठ नक्की Deepti Padiyar -
काकडी थालीपीठ (kakdi thalipeeth recipe in marathi)
#Cooksnap#रंजना बालाजी माळी यांची रेसिपी आहे ती cooksnap केली आहे .थोडा बदल केलाय म्हणजे मी थालीपीठ भाजणी वापरली आहे. हिंग नि कढीपत्ता टाकला नाही.खुप छान झाले रंजना थालीपीठ. Hema Wane -
दही कांदा कोशिंबीर (Dahi Kanda Koshimbir Recipe In Marathi)
मी सुप्रिया ठेंगडी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाली होती.मी थोडा बदल करून केली आहे. डाळिंब नसल्याने मी त्यात घातले नाही. Sujata Gengaje -
उपवासाचे थालीपीठ (upwasache thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोर रेसिपी#post2 चंद्रकोर या आठवड्यांची थीम रेसिपी करताना...खुप enjoy केला.वेगळी थीम...मग फोटोग्राफी ला सुद्धा नवीन आयडिया सुचतात..धन्यवाद कुकपॅड टिम..यावेळी मी उपवासाचे थालीपीठ केले.श्रावण महिना चालू आहे..म्हटल चला तर मग थालीपीठ ला नवीन आकारात सजवावे.. Shubhangee Kumbhar -
More Recipes
- मोडाच्या मुगाचे थालीपीठ (moongache thalipeeth recipe in marathi)
- गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
- वाघाट्याची भाजी (Vaagaatyachi Recipe in marathi)
- वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी (vanga batata kolambi tawa bhaji recipe in marathi)
- वांगी बटाटा रस्सा भाजी (vanga batata rassa bhaji recipe in marathi)
टिप्पण्या