मसाला आवळा मुखवास(masala avla mukhwaas recipes in marathi)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

आईला आवळा आवडतो. ती बरेच वेळा हा बनवत असे. आम्ही आवडीने खायचो. आठवणी अजून आहेत. तीच रेसिपी मी शेअर करत आहे.

मसाला आवळा मुखवास(masala avla mukhwaas recipes in marathi)

आईला आवळा आवडतो. ती बरेच वेळा हा बनवत असे. आम्ही आवडीने खायचो. आठवणी अजून आहेत. तीच रेसिपी मी शेअर करत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटं
2 सर्व्हिन्ग
  1. 5 टीस्पूनआवळा
  2. 1/4 टीस्पूनबडीशोप
  3. 1/8 टीस्पूनओवा
  4. 1/8 टीस्पूनलवंग
  5. 1/8 टीस्पूनमिरे
  6. 1/2 टीस्पूनतिखट
  7. 1 टीस्पूनसैंधव मीठ
  8. चवीनुसारसाधे मीठ

कुकिंग सूचना

10 मिनिटं
  1. 1

    आवळा क्रश करून घ्या. खलबत्यात एक एक करत सर्व साहित्य घाला.

  2. 2

    बडीशोप, मिरे, लवंग, ओवा व्यवस्तीत बारीक करून घ्या.

  3. 3

    आवळा मसाला एकत्र करून कालवून घ्या. मसाला. आवळा मुखवास तयार आहे आता तो ओला वा वाळवून दोन्ही पद्धतीने खाता येतो. पंख्याखाली उन्हात वाळवा फार छान लागतो. घरच्या घरी हे बनवता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes