खजूर खारे (khajur khare recipe in marathi)

Anjita Mahajan @cook_30766154
हिमोग्लोबीन साठी अत्यंत
अवशक.उपवासाला खूप छान
:-)
खजूर खारे (khajur khare recipe in marathi)
हिमोग्लोबीन साठी अत्यंत
अवशक.उपवासाला खूप छान
:-)
कुकिंग सूचना
- 1
खजुराच्या बिया काढून टाकाव्यात. क ड ई त तूप गरम करायला ठेवावे.
- 2
त्यात या स्वच्छ केलेल्या खजूर घालावा
वरून मीठ घालावे.अगदी २ मीं प रतवावे.मस्त टे स्टी खारा खजूर तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पौष्टिक खजूर तीळ लाडू (khajur til laddu recipe in marathi)
संक्रांती स्पेशल कूकस्नॅप रेसिपी चॅलेंज.मी दीप्ती पडियार यांची रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू! Sujata Gengaje -
मूग खजूर लाडू(Moong khajur laddu recipe in marathi)
#dfr विशेषत: मूग ही आरोग्यदायी डाळ, खजूर आणि सुका मेवा हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी उत्तम आहे. Sushma Sachin Sharma -
खजूर लोणचे (khajur lonche recipe in marathi)
सुमेधाताईंची ही रेसिपी मी कुक स्नॅप केली ही रेसिपी खूप छान वाटली म्हणून मीही तुमच्याशी शेअर करत आहे अगदी सोपे आणि झटपट बनणारी आहे गोड खाणाऱ्यांसाठी ही पर्वणीच आहे Supriya Devkar -
खजूर बर्फी (khajur barfi recipe in marathi)
#EB8 #W8विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुक चॅलेंज. Sujata Gengaje -
कुरकुरीत खजूर बिस्कीट बर्फी (khajur biscuit barfi recipe in marathi)
#CDY#Children's day special "कुरकुरीत खजूर,बिस्कीट बर्फी"ही रेसिपी मी माझ्या नातवंडांसाठी बनवली आहे.खुप खुश झाले सगळे.. लहान मुलांना नवीन काहीतरी असले की उड्या मारत आनंदाने खातात.. लता धानापुने -
खजूर लाडू.. (khajur ladoo recipe in marathi)
#मकर आसमान से टपके और खजूर पे अटके... हा मुहावरा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचा असं आहे ना आपण कधी ना कधीतरी अचानक संकटात सापडतोच.. आणि ध्यानीमनी नसताना आलेल्या संकटामुळे गांगरून जातो आणखीन.. अशा वेळेस काय करावं सुचत नाही मेंदू चालतच नाही असं म्हणा हवं तर.. मग काहीतरी घाईगर्दीत आपण त्या सिच्युएशनमध्ये निर्णय घेतो आणि पुढे जातो.. पण आपण जो निर्णय घेतलेला असतो त्या निर्णयाचा परत पुढे जाऊन आपल्यालाच फटका बसतो. म्हणजे हाय रे कर्मा.. आसमान से टपके और खजूर पे अटके.. मग आणखीनच आपली धांदल चिडचिड त्रागा वाढतो पण आपल्या हातात काहीच उरलेले नसतं ..संपूर्ण परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलेली असते. म्हणजे आगीतून निघून फुफाट्यात जाऊन पडणे.. अशा वेळेस आवश्यकता असते ती डोकं शांत ठेवून सारासार विचार करणे यासाठी मग मेंदूला पौष्टिक खुराक हवाच.. आणि थंडीत खाल्ल्यामुळे तर आपल्या शरीराची पाचन शक्त तर म्हणजे सोने पे सुहागाच नाही का..पण नुसताच खजूर कसा खायचा त्याच्याबरोबर इतरही शाही मेंबर्स add केले तर मेंदूला खूप भारी वाटेल आणि आपण केलेल्या कौतुकाने मेंदू सुखावून जाईल आणि कायम ताजातवाना राहूनalert राहील.. आणि मग आपल्यावर आसमान से टपके और खजूर पे अटके अशी वेळ येणार नाही..😊 चला तर मग मेंदूचा खाऊ मेंदूला देण्यासाठी तो कसा तयार करायचा ते आपण पाहू या.. Bhagyashree Lele -
-
-
-
-
खजूर सफरचंदाचे लोणचे (khajur safarchandache lonche recipe in marathi)
#AsahiKaseiIndia खजूर सफरचंदाचे लोणचेZero Oil रेसिपीहे लोणचे बनवायचा उद्देश्य हा होता कि माझ्या मुलांना विटामिन C आणि सफरचंदाची पौष्टिकता दोन्ही मिळावी .मुलांना मधल्या वेळी खायला पोळी ला किंवा ब्रेड ला लावून दिलं कि मुलं आनंदानी खातात म्हणजे आपली कल्पकता मार्गी लागली हे सुख मिळतं.👍 Jayshree Bhawalkar -
अंजीर खजूर रोल (anjeer khajur roll recipe in marathi)
#CookpadTurns4#cook_with_dryfruitsअसे म्हटले की फक्त सणा समारम्भा ला मिळणारी मिठाई.. पण आत्ता तसे काही राहिले नाही हल्ली बाजारात हैल्दी सुगर फ़्री म्हणून सर्रास विकत मिळतात.. मग तेच सगळे जिन्नस घेउन घरीच बनवली ही मिठाई.. Devyani Pande -
चिंच खजूर चटणी (chinch khajur chutney recipe in marathi)
#चिंच खजूर चटणीही चटणी पाणी पुरी, भेळ, शेव बटाटा पुरी, दाबेली किंवा कुठलेही स्टार्टअर्स, किंवा उपवास पदार्थ बरोबर आस्वाद घेता येतो. यात पाणी कमी घातलं की सॉस सारखी होते. पाणी तुम्ही तुमच्या गरजे नुसार कमी अथवा जास्त करू शकता. Sampada Shrungarpure -
मुगडाळ खजूर लाडू (Moongdal Khajur Laddu Recipe In Marathi)
कुकस्नॅप थीम ऑफ द विक साठी मी आज सौ.सुषमा सचिन शर्मा यांची मुगडाळ खजूर लाडू ही रेसिपी कूकस्नॅप करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
खजूर अंजीर ड्राय फ्रुटस लाडू (khajur anjeer dry dryfruits ladoo recipe in marathi)
#मकर#खजूरलाडू#खजूरअंजीरड्रायफ्रुटसलाडू#लाडूहिवाळ्याचे स्पेशल खजूर अंजीर लाडू ,खूपच पौष्टिक असतात शरीरात हिमोग्लोबिन कमी झाले तर सर्वात आधी खजूर हे फळ आपल्या डोक्यात येते, रोज खजूर खाल्ल्याने रक्त वाढते ,खजूर खाण्याचे बरेच फायदे आहे खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे कॅल्शियम लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम असल्याचे हाडांची चांगली वाढ होते. तसेच खारीक हाडांसाठी पोषक असते. पाठीचा कणा व सांधे यांची झीज होणे, अशक्ततेमुळे कंबर दुखणे वगैरे त्रासांवर खारकेची पूड दुधासह घेणे उपयुक्त असते. रात्री खारीक भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खल्यास ते आरोग्यासाठी चांगले. भूक वाढवण्यासाठी खारीक दुधामध्ये उकळून घेतात , खजूर हे गोड फळ असून हे सुकल्यावर खारीक होते खारीक थंडीचे लाडू मध्ये आपण वापरत असतो. रोज सकाळी वेगवेगळे ड्रायफूट ऐक ऐक करून खाण्यापेक्षा अशाप्रकारे लाडू वळून ठेवले तर एका बाईट मध्ये सर्व पोषण तत्व मिळतात. खायलाही सोपे जाते अशाप्रकारे हिवाळ्यात हे लाडू आपल्या आहारात समावेश करायला पाहिजे . आयरन, प्रोटीनचे परफेक्ट सोर्स बनवण्याची पद्धतही सोपी आहे. Chetana Bhojak -
शेंगदाणा खजूर लाडू (shengdana khajur ladoo recipe in marathi)
#CDYझटपट होणारे आणि तेवढेच पौष्टिक असणारे हे शेंगदाणा खजूर लाडू खूपच भारी लागतात.तसेही मुले खजूर खाण्याचा कंटाळा करतात तर अशी ही आयडिया छान आहे त्यांना खजूर आहे हे समजत सुद्धा नाही.चला तर मग पाहूया त्याची रेसिपी... Ashwini Anant Randive -
खजूर ड्रायफूट लाडू (khajur dryfruits ladoo recipe in marathi)
#cpm8#मॅगझीन रेसिपी#week8खजूर अत्यंत पौष्टिक आणि अत्यंत चवदार असतात. खजूरमध्ये विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ऊर्जा, साखर, आणि फायबर एक चांगला स्रोत आहे.कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे खजूर खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.खजूर खाल्याने अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. यामुळे शरीराला ताकद मिळते तसेच शरिराचा लवकर विकास होतो.खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि विटॅमिन सी असते. खजूर खाल्ल्याने ऊर्जा मिळते. तसेच थकवा दूर होतो. खजूर खाल्ल्यानंतर काही दिवसांतच फायदा व्हायला लागतो. अनेक आजार खजूर खाल्याने आपण टाळू शकताेपचनक्रिया चांगली राहते- नेहमीच पोट फुगण्याचा किंवा अपचनाची समस्या असणार्यांसाठी खजूर खाणे खुप उपयोगाचे आहे. खजूर खाल्ल्यास अनेक समस्या दूर होतातखजूरा मध्ये विविधप्रकारचे जीवनसत्वे असतात. तसेच खनिजे, फायबर, तेल, कॅल्शियम, सल्फर, पोटाशियम, पोस्फोरास, मॅग्नीस, कॉपर आणि मॅग्निशिम यांसारखे तत्व असतात, हे तत्व आपल्या आरोग्यासाठी व शरीरासाठी उपयोगी असतात. Sapna Sawaji -
कणिक पोहे खजूर लाडू (kanik pohe kajur ladoo recipe in marathi)
#लाडूहे लाडू माझ्या जाऊनी हे लाडू केले होते तसाही त्यांना गोड आवडते व त्या गोड पद्धार्थ करतात ही छान आणी माझा तिखट पद्धार्थ वर भर असतो त्या मुळे घरात कसे खाण्यच्या पद्धार्थत छान बैलेंस असतो... तर त्यांची ही रेसिपी मी करुन पाहिली व तुम्ही पण ट्राई करा Devyani Pande -
खजूर अंजीर रोल (बर्फी) (khajur anjir roll recipe in marathi)
#EB8#W8#विंटर स्पेशल रेसिपीज ई-बुकथंड हवा आणि हे उष्ण पदार्थ आपण एकाच वेळेस खाऊ शकतो या हिवाळ्यामध्ये.... ह्या हवेमुळे हे सर्व उष्ण पदार्थ चांगल्या पध्दतीने पचतात... खूपच टेस्टी असा हा खजूर अंजीर रोल बर्फी मस्तच लागते, नक्की करून बघा.😋 Vandana Shelar -
-
-
खजूर लाडू (khajur ladoo recipe in marathi)
#लाडूड्रायफ्रूट्स खा म्हटलं की, माझ्या मुली नेहमी नाकं मुरडायची. मग काय अनेक पदार्थांच्या मार्फत ड्रायफूट्स खाऊ घालण्याचा माझा प्रयत्न असायचा आणि बऱ्याच प्रमाणात मी यशस्वी पण व्हायची. खजुराचं मात्र काय करावं म्हणजे त्या खाणार हा प्रश्न मात्र नेहमीच मला पडलेला असायचा. मी कितीही खजूर खाण्याचे महत्व मुलाींना पटवून दिलेत, खजुरा मुळे रक्त वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं, पचनक्रिया सुधारते, गुणाने उष्ण असणारा खजूर पचनानंतर मात्र कसा शितल होतो ह्या सगळ्या गोष्टी जरी मी त्यांना पटवून द्यायची पण, ह्या खजूर खाऊ घालण्याच्या बाबतीत मात्र मी अयशस्वीच ठरायची. मग काय आपला नेहमीचाच उपाय, जरा वेगळ्या पद्धतीने खाऊ घालण्याचा. गेले कित्येक वर्षांपासून ह्या खजुराचे मी लाडू बनवते. अक्रोड तसेच आपल्या ला आवडत असलेली ड्रायफ्रूट्स घालून लाडू करते पण मुलींना मात्र अक्रोड घातलेली खजुराचे लाडूच जास्त आवडतात. म्हणूनच त्यांच्या आवडीचा विचार करूनच मी खास अक्रोड घातलेले लाडू बनवते. खास त्यांच्यासाठी. शेवटी काय तर खजूर पोटात जाणे जास्त महत्त्वाचे हो की नाही? अरे हो एक महत्त्वाचं सांगायचं राहूनच गेलंय ना, दम्याच्या रुग्णांसाठी खजूर म्हणजे वरदान बरं का. हे मी स्वानुभवाने सांगते. Seema Mate -
खजूर पाक (khajur paak recipe in marathi)
#खजूर #ड्रायफ्रूट्स #थंडीथंडीचा सिझन म्हटला म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ असते. या सीजन मध्ये भाज्या फळे या सर्व गोष्टी खूप मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. या ऋतूत आपली पचनशक्ती खूप चांगल्या रीतीने कार्य करत असते त्यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषणमूल्य या ऋतूत खाल्ल्यास त्याचा योग्य तो फायदा शरीराला मिळतो. खास करून सुकामेवा आणि खजूर यापासून बनवलेले पदार्थ या ऋतूमध्ये खावेत असे अनेक तज्ञ सांगतात. थंडीच्या ऋतूमध्ये सर्वसाधारणपणे भूकही चांगली लागते आणि त्यामुळे दिवसभरामध्ये खाण्याचे प्रमाण थोडेसे जास्त असते मग अशा भुकेच्या वेळी खजूर पाक सारखी गोष्ट जर खाल्ली तर आपल्या शरीराला योग्य ते पोषण मिळू शकते. कमी तूप वापरून बनवलेली आणि विशेष काही मेहनत नसलेली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.Pradnya Purandare
-
-
-
नाचणी खजूर लाडू हेल्दी (nachniche khajur laddu recipe in marathi)
#Diwali21 आज मी नाचणी खजूर लाडू बनवले आहेत दिवाळीत खूप थंडी असते म्हणून नाचणी खजूर लाडू आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत ...🪔🪔🪔🪔🪔 Rajashree Yele -
खजूर बर्फी (khajur barfi recipe in marathi)
#EB8#week8#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook "खजूर बर्फी" लता धानापुने -
खजूर ड्राय फ्रूट लाडू (khajur dry fruits ladoo recipe in marathi)
खजूर आणि ड्राय फ्रूट शेंगदाणे आपल्या हेल्थ साठी खूब चागले असतात..खजूर हिमोगलोबिन ची कमतरता भरून निघते.. खसखसचे तर खुबचफायदे आहेत..हे लाडू जरुर खावे.. Usha Bhutada -
अक्रोड, खजूर केक (akrod khajur cake recipe in marathi)
#नाताळ स्पेशल कूकस्नॅप रेसिपी साठी मी आज दिपा गाड यांची अक्रोड,खजूर केक ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
More Recipes
- सिंगडा पीठ साबुदाण्याचे पीठ अणि कुट्टू पीठाचे वडे (shingada pith sabudanache pith recipe in marathi)
- ऍपल खीर रेसिपी (apple kheer recipe in marathi)
- पारंपारिक पद्धतीने देवीसाठी फुलोरा आणि कडकनी (fulora ani kadkani recipe in marathi)
- बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)
- शाबुदाना वडा (sabudana vada recipe in mrathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15606934
टिप्पण्या