उपासाची राजगिरा मसाला पुरी (upwasachi ragira masala puri recipe in marathi)

Supriya Thengadi @cook_25492002
#nrr
उपासासाठी एक मस्त रेसिपी..,,राजगिरा मसाला पुरी....खुप छान खुसखुशित होते आणि उपासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत खुप छान लागते.मुलांच्या टिफीन मधे पण देउ शकतो.झटपट होते.
उपासाची राजगिरा मसाला पुरी (upwasachi ragira masala puri recipe in marathi)
#nrr
उपासासाठी एक मस्त रेसिपी..,,राजगिरा मसाला पुरी....खुप छान खुसखुशित होते आणि उपासाच्या बटाट्याच्या भाजीसोबत खुप छान लागते.मुलांच्या टिफीन मधे पण देउ शकतो.झटपट होते.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम राजगिरा पिठ घ्या.त्यात शिंगाडा पिठ मिसळा.
- 2
आता या मधे तिखट,मीठ,आमचुर पुड,आवडत असल्यास कोथिंबीर बारीक चिरुन आणि तीन,चार चमचे तेल घाला.घट्ट गोळा भिजवुन दहा मिनीट ठेवा.
- 3
आता याच्या छान छोट्या गोलाकार पुर्या लाटुन घ्या.कढईत तेल गरम करुन पुर्या खुसखुशित तळुन घ्या.
- 4
गरम गरम पुर्या भाजी,चटणी,किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
उपासाची पुरी भाजी (upwasachi puri bhaji recipe in marathi)
#nrr# नवरात्र स्पेशल रेसिपी चॅलेंज# रेसिपी 9# राजगिरा Deepali dake Kulkarni -
खुसखुशीत राजगिरा पुरी (rajgira puri recipe in marathi)
#nnrपदार्थ-राजगिराहाय प्रोटीन,डायेटरी फायबर युक्त आणि ग्लूटेन फ्री असा राजगिरा उपवासाचे पदार्थात गणला जातो. चला तर मग बनवूयात खुसखुशीत राजगिरा पुरी जी बराच वेळ खुसखुशीत राहते कोरडीच मटकावली जाते. Supriya Devkar -
राजगिरा पुरी (ragjiri puri recipe in marathi)
#GA4 #Week15 #अमरनाथ म्हणजे राजगिरा ह्या किवर्ड साठी ही राजगिरा पुरी जी उपवासासाठी व एरवीही आवडीने खाऊ शकतो. Sanhita Kand -
रताळ्याचे फराळी लॉलीपॉप्स(ratalyache farali lolipops recipe in martahi))
#nrr#रताळेनवरात्रीच्या दुसर्या दिवसानिमित्य खास रताळ्याचे फराळी लॉलीपॉप्स रेसिपी..... Supriya Thengadi -
साबुदाणा बटाटा चकली(उपासाची) (sabudana batata chakli recipe in marathi)
#उपासरेसिपीउन्हाळ्यातला वाळवणाचा झटपट होणारा अजुन एक पदार्थ....साबुदाणा बटाटा चकली ...छान टेस्टी होते ..करुन बघा तुम्ही पण... Supriya Thengadi -
कच्च्या केळाचे कटलेट्स (kachya kedyache cutlets recipe in marathi)
#cooksnap#महाशिवरात्रीरेसिपीमी रुचा दाचेवर यांची कच्च्या केळाचे उपासाचे कटलेट्स हि रेसिपी कुकस्नॅप केली आहे.थोडाबदल करुन केली आहे.नेहमी उपासाचे तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा हा एक मस्त option आहे.कटलेट्स मस्त crispy झाले आहेत.धन्यवाद....Rucha Dachewar.. Supriya Thengadi -
राजगिरा पुरी(राजगिरा भाजणीसह) (rajgira puri recipe in marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#दिवससहावा#राजगिराउपवासाचे विवीध पदार्थासाठीराजगिरा भाजणी बघूया यापासून पराठे,लापसी,उकडपेंढी,थालीपीठ,दशमी ,तीखट ,गोड,साध्या पुय्रा हे पदार्थ बनवू शकता .आज मी साधी पूरी व बटाटा भाजी बनवली आहे कशी झालीय बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
चणे पुरी (chana puri recipe in marathi)
#KS6#जत्राआमच्या गावाला म्हणजेच बुलडाण्याला देवीच्या नवरात्रात जत्रा असते.तीथे नवमीला हा चणे पुरीचा नैवेद्य असतो.म्हणजे भंडारा च असतो.हि प्रसादाची चणे पुरी खुप च मस्त लागते . नैवेद्य असल्याने या मधे कांदा लसुण वापरत नाहीत.तर पाहुया याची रेसिपी...... Supriya Thengadi -
राजगिरा खुसखुशीत पुरी (rajgira puri recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष#दिवस_सहावा#कीवर्ड_ राजगिरा लता धानापुने -
-
कोथिंबीर मसाला पराठा (kothimbir masala paratha recipe in marathi)
#cpm7पराठ्याचा एक मस्त अॉप्शन......छान टेस्टी होतो आणि मुलेही आवडीने खातात. Supriya Thengadi -
राजगिरा मिनी पुऱ्या (rajgira mini purya recipe in marathi)
#nrr नव रात्र दिवस ६: सध्या नवरात्री उत्सव आमच्या सोसायटीत चालू आहे तर रोज वेगवेळ्या उपासाच्या रेसिपी चे पदार्थ नेईवेद्याला ठेवतात तर आज मी राजगिरा ची रेसिपी मंहजे राजगिरा मिनी पुऱ्या बनवून नेईवेध ला ठेवले आहे. Varsha S M -
सावजी स्पेशल येडमी पुरी (saoji specail yedami puri recipe in marathi)
#cooksnap मी Dipali kathare यांची सावजी स्पेशल येडमी ही रेसिपी केली आहे.हि सावजी समाजीची पारंपारीक रेसिपी आहे.खुप मस्त खमंग आणि खुसखुशित येडमी झाल्या आहेत. Supriya Thengadi -
उपासाचे साबुदाणा थालिपीठ (upvasache sabudana thalipeeth recipe in marathi)
उपासाची एक मस्त झटपट आणि पौष्टीक डिश...... Supriya Thengadi -
उपासाचा राजगिरा पिठाचा उपमा (upwasacha upma recipe in marathi)
#उपवासाचीरेसिपी#नवरात्र मैत्रिणींनो आता नवरात्र सुरु होते आहे म्हटल्यावर बर्याच जणींचे उपास असतील मग तेच तेच पदार्थ खाउन कंटाळा येतो.म्हणून त्यासाठीच मी केली आहे एक नविन रेसिपी... उपासाचा राजगिरा पिठाचा उपमा ......राजगिर्याला प्रुथ्वी वरचे अम्रुत म्हणतात.ईतका हा पौष्टीक आहे.एकदम टेस्टी..तूम्ही ही करुन बघा. Supriya Thengadi -
-
मसाला पुरी (Masala Puri Recipe In Marathi)
#टिफीन रेसिपीपावसाळ्यात भजी, मसाला पुऱ्या, कटलेट असे गरम गरम खायला मजा येते. Sumedha Joshi -
मसाला बटाटा पुरी (masala batata puri recipe in marathi)
#cooksnap आम्रपाली येरेकर ...यांची मसाला पुरी ची रेसिपी मी कुकस्नॅप केली आहे...यात थोडा बदल केला.खरच खुप मस्त झालेत पुरी. Shubhangee Kumbhar -
उपासाची शेंगदाणा उसळ (upasachi shengdana usal recipe in marathi)
#nrrउपास असला की आपण नेहमी काहीतरी बनवतोच,पण तेच तेच खाउनही बोअर होते,म्हणून हि कमी तेलातली खास रेसिपी..... Supriya Thengadi -
सात्विक रताळ्याचे थालिपीठ (ratalyache thaleepith recipe in marathi)
#cooksnapसात्विक रेसिपी कुकस्नॅप मधे मी प्रज्ञा पुरंदरे यांची रताळ्याचे थालिपीठ रेसिपी कुकस्नॅप केली,थोडा बदल केला पण छान झालेत थालिपीठ....... Supriya Thengadi -
आमरस मसाला पुरी (amras masala puri recipe in marathi)
#amr#आमरस मसाला पुरीफळराजाचा आंब्याचा रस असला की पुरी नेहमीच असते पण आज आंब्याच्या रसा सोबत पारंपरिक मसाला पुरी केलेली....खूपच छान झाली...त्यासाठी ही रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
उपवासाची कोफ्ता भगर (upwasachi kofta bhagar recipe in marathi)
#trendingrecipesसध्या चालु असलेल्या ट्रेंडिंग रेसिपी साठी मी भगर आणि रताळे हे दोनही घटक वापरुन मस्त उपासाची कोफ्ता भगर केली आहे.....सोबत मसाला पुदिना ताक आहेच....तर करुन बघा ही नविन रेसिपी.....मी कोथिंबीर फक्त डेकोरेशन साठी वापरली आहे,तुम्ही स्किप करू शकता. Supriya Thengadi -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#साबुदाणावडाउपासाचा कुरकुरीत आणि खुसखुशित साबुदाणा वडा,,,,ज्या मधे थोडे साबुदाणा पिठ घालुन वडे केले तर अगदी कुरकुरीत आणि टेस्टी होतात....तर करून पहा तुम्ही पण..... Supriya Thengadi -
उपवासाचे राजगिरा थालीपीठ (upwasache rajgira thalipeeth recipe in marathi)
#cpm5#week5#थालीपीठबर्याच वेळा असे होते उपवासासाठी थालीपीठ करायचं असतं. पण उपवासाची भाजणी तयार नसते. अशा वेळेस झटपट होणारे राजगिरा पिठाचे थालीपीठ तुम्ही नक्की करून बघा.. खूप छान चविष्ट आणि खुशखुशीत थालीपीठ तयार होतात... तेव्हा नक्की ट्राय करा *उपवासाचे राजगिरा थालीपीठ*... 💃 💕 Vasudha Gudhe -
राजगिरा भाजी (rajgira bhaji recipe in marathi)
#nrr 9 रात्रीचा जल्लोषनवरात्री उत्सवाच्या सहाव्या दिवसाची उपवास रेसिपीचा किवर्ड आहे 'राजगिरा ' ...यानिमित्ताने मी उपवासाची "राजगिरा भाजी " ही रेसिपी बनविली आहे. छान झाली . 🥰 तुम्हीही नक्कीच करून बघा! Manisha Satish Dubal -
ज्वारीची मसाला पुरी (Jwarichi Masala Puri Recipe In Marathi)
#PRRज्वारीची पुरी ही हेल्दी मसाला पुरी खूप छान लागते Charusheela Prabhu -
राजगिरा उपमा (rajgira upama recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल#राजगिरा उपमाउपवासाचा नाष्टा.... Shweta Khode Thengadi -
राजगिरा पिठाचे थालीपीठ (Rajgira pithache thalipeeth recipe in marathi)
#EB15 #W15... महाशिवरात्री.. उपवास... पोटभरीचे खाणे... थालीपीठ... राजगिरा पिठाचे... मस्त.. खमंग.. खरपूस.. Varsha Ingole Bele -
उपवासाची राजगिरा बटाटा पूरी (rajgira batata puri recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचाजल्लोष#दिवससहावा-राजगिरा Deepti Padiyar -
राजगिरा पुरी (भाजणी सह) (Rajgira Puri Recipe In Marathi)
#nrr#नवरत्रोउत्सवस्पेशल#उपवासस्पेशल#दावससहावाआज आपण राजगिरा भाजणी बघूया या पासून उपवासाचे विविध पदार्थ करू शकता. जसे पराठा,पुय्रा,लापसी,उकडपेंढी आज मी खमंग पुय्रा करणार आहे व त्या उपवास बटाटा भाजी बरोबर सर्व्ह करुया. चला तर मग बघूया कशी झालीय ही रेसेपि . Jyoti Chandratre
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15608965
टिप्पण्या (11)