मसाला केळी (masala keli recipe in marathi)

kavita arekar @kav1980
मसाला केळी (masala keli recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम केळी ची साले काढून गोल काप करून घ्या काप थोडे जाड ठेवा
- 2
मग खोबरं, दाण्याचे कूट, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, मीठ कोथिंबीर असे सगळं एकत्र करून त्याचा मसाला करणे
- 3
एका पॅन मध्ये तूप घालून त्यात तयार मसाला परतवणे. आणि नंतर त्यात केळीचे काप घाला. सगळे एकत्र करून साधारण वाफ अली की लगेच गॅस बंद करा. वरून कोथिंबीर आणि बेदाणे घालून सजवा
- 4
झटपट होणारी मसाला केळी तयार आहेत
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पिकलेली केळी ची भाजी (pikleli keli chi bhaji recipe in marathi)
#nrr नवरात्र दिवस ८:फळ: मी आज पिकलेल्या केली ची उपासाची भाजी बनवले फार सोप्पी आणि टेस्टी असते. Varsha S M -
भरली केळी (bharli keli recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी, केळी अनेक प्रकारची असतात. केळ हे पूर्णान्न आहे. मी आज 'सफेद वेलची 'केळी भरून ही रेसिपी केली आहे. आमच्या इथे ही केळी जास्त खातात. मी ही रेसिपी खाण्यासाठी केली आहे तुम्ही त्यात उपासाचे पदार्थ घालून उपाससाठी अशी भरली केळी करू शकता. Shama Mangale -
रताळ्याचा किस (ratalyache khees recipe in marathi)
#nrr#रताळेआज नवरात्रीचा पाचवा दिवस . स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते. आजची आपली थीम रताळे म्हणून मी रताळ्याचा किस केला kavita arekar -
भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा दुसरा दिवस. आज ब्राह्मचरिणी देवीचे पूजन करतात. आजचा आपला पदार्थ भोपळा आहे. मी भोपळ्याचे भरीत केले आहे. kavita arekar -
शिंगड्याचा शिरा (shingadyacha sheera recipe in marathi)
#nrr#शिंगाडाआज नवरात्रीचा 7 वा दिवस. काल रात्री मातेचे पूजन आज करतात. आज मी शिंगडया च्या शिरा केला kavita arekar -
खजूर केळी चे शिकरन (khajur keli che shikhran recipe in marathi)
#nrr#नवरात्रि_स्पेशल#फळ Jyotshna Vishal Khadatkar -
शिंगाडा पिठाचे थालीपीठ (shingada pithache thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटक.घटक सातवा - शिंगाडाशिंगाडा हे एक फळ आहे.ते उकडलेले पण खातात.वाळवून त्याचे पीठ करतात. Sujata Gengaje -
बटाट्याची भाजी उपासाची (batatyachi bhaji recipe in marathi)
#nrrनवशक्ती , नवदुर्गा , नवरंगाचा सण म्हणजे नवरात्र. घट बसने, देवीची आराधना, पूजा , कुमारिका पूजन , गरबा आणि शेवटी सीमोल्लंघन म्हणजे दसरा. आज नवरात्रीचा पहिला दिवस . आजचे देवीचे रूप शैलपुत्री. देवीला वंदन करून नवरात्री नवज।गर रेसिपी ला सुरवात करते kavita arekar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस नव्वा#दुधनवदिवसाचे उपवासाला नवीन नवीन रेसिपी खायला मिळतात त्यातली ही एक मसाला दूध मी आज केली😋😋 Madhuri Watekar -
झटपट राजगिरा खीर (rajgira kheer recipe in marathi)
#nrr#राजगिराआज नवरात्रीचा सहावा दिवस . कात्यायनी मातेच्या पूजनाचा दिवस. दुर्गा पूजा पण आज च्या दिवशी केली जाते . आपल्या आजच्या थीम प्रमाणे मी आज अगदी पटकन होणारी राजगिर्याची खीर केली आहे kavita arekar -
मखाणे एनरजि बुस्टर पावडर (makhane energy booster powder recipe in marathi)
#nrr#मखाणेआज नवरात्रीचा 3 रा दिवस . चंद्राघंटा देवीची आज उपासना करतात. आजच्या आपल्या थीम नुसार मी मखाणे वापरून रेसिपी केलीये. मखाणे हे शरीराला ऊर्जा देतात आणि खूप पौष्टिक असतात. आपल्या रोजच्या आहारात आपण याचा वापर करायला हवा. kavita arekar -
भरली केळी (bharli keli recipe in marathi)
#ckps#स्मिता कारखानीस##भरली केळी#हा पदार्थ खासकरून गोकुळाष्टमीच्या नैवेद्यासाठी करतात smita karkhanis -
मिक्स फ्रूट कस्तर्ड (mix fruit custard recipe in marathi)
#nrr नवरात्रीचा जल्लोष यात कीवर्ड कोणतेही फळ साठी मी मिक्स फ्रूट कस्तर्ड ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डाळिंब केळी कोशिंबीर (dalimba keli koshimbir recipe in marathi)
#Cooksnap#Seasonal_fruits_n_vegetables डाळिंब आणि केळी कोशिंबीर एक अफलातून combination..😍😋..ही कोशिंबीर खाताना लागणारा डाळिंबाचा crunch,केळीचा गोडवा,मध्येच दाताखाली येणारी हिरवी मिरची,मधेच येणारा आल्याचा तुकडा, कोथिंबीरीचा येणारा वास..अहाहा..केवळ तृप्तीचा अहसास..😍..म्हणूनच तर या great combination असलेल्या कोशिंबीरीला गौरींच्या सणातील नैवेद्यात मानाचे स्थान आहे.. अतिशय सुंदर चवीची, पौष्टिक ,झटपट कोशिंबीर करु या.. @vasudha_sg Vasudha Gudhe या माझ्या मैत्रिणीची ही रेसिपी मी Cooksnap केलीये..वसुधा , अप्रतिम चवीची झालीये ही कोशिंबीर.. खूप आवडली..Thank you so much for this delicious recipe 😊🌹❤️Vasudha Gudhe Bhagyashree Lele -
उपवासाचे मसाला दही (masala dahi recipe in marathi)
#nrr#उपवासाचे मसाला दही. नवरात्र जल्लोष आणि जागर दिवस आठवा म्हणजे आठवी माळ आजच्या दिवशी मातेच्या नऊ रूपा पैकी मा सिद्धिदात्री या रूपाची पूजन केले जाते. तसेच बऱ्याचशा ठिकाणी आजच्या दिवशी कन्या पुजन केले जाते. तसेच या दिवसाला दुर्गाष्टमी असे म्हणतात. आजचा की वर्ड दूध किंवा दही होते. तर मी आज दही पासून मसाला उपवासाचे दही बनवीत आहे .स्नेहा अमित शर्मा
-
-
कच्च्या केळाची भाजी (kachhi keli bhaji recipe in marathi)
#GA4 #week 2मधील थीम नुसार केळी हा घटक असलेली कच्च्या केळाची भाजी आज करत आहे.रोज रोज त्याच त्याच भाज्या खावून कंटाळा आला त्या मुळे आज ठरविले. की कच्च्या केळाची भाजी करायची. योगायोगाने थीम मध्ये केळी हा घटक आल्यामुळे केळ्यामध्ये कॅल्शियम असल्यामुळे कच्च्या केळाची भाजी करीत आहे. rucha dachewar -
साबुदाणा थालीपीठ (sabudana thalipeeth recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा ,उत्सव नवरात्रीचानवरात्र चॅलेंज. ९ दिवस ९ घटकतिसरा घटक - साबुदाणाभाजण्यासाठी थोडावेळ जास्त लागतो. Sujata Gengaje -
-
-
खमंग काकडी (khamang kakadi recipe in marathi)
#nrrजागर नवरात्रीचा, उत्सव नवरात्रीचानवरात्री रेसिपी चॅलेंज. ९ दिवस ९ घटक. दुसरा घटक काकडी.मी दिप्ती पडियार ची रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान चवीला झाली होती. Sujata Gengaje -
रताळ्याची भाजी (ratalyache bhaji recipe in marathi)
#रताळ्याची_भाजी#cooksnap काल उत्पत्ती एकादशी... आळंदी येथे काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 725 वा संजीवन समाधी सोहळा पार पडला..स्वतःच्या पदरात दुःख,अपमान पडत होते तरीही अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी पयासदान मागणारी ही माऊली..🙏🙏.. आई सारखं प्रेम,जिव्हाळा सकल जगतावर करणारे हे थोर संतश्रेष्ठ..म्हणून ती माऊलीच..🙏अशा या ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम..🙏🌹🙏 काल एकादशीच्या उपवासानिमित्त माझी मैत्रिण चारुशीला प्रभू@charu810 हिची मी रताळ्याची भाजीcooksnap केली.. चारु,खूप खमंग आणि चविष्ट झाली होती ही भाजी..Thank you so much dear for wonderful recipe👌🌹❤️@charu810 काल मी तुझी रताळ्याची भाजीcooksnap केली..खूप खमंग आणि चविष्ट झाली होती ही भाजी..Thank you so much dear for wonderful recipe👌🌹❤️ Bhagyashree Lele -
बटाट्याचा कीस (batatycha khees recipe in marathi)
#nrrआज नवरात्रीचा पहिला दिवस.. एक वेगळाच उत्साह, आनंद, एक प्रकारची ऊर्जा संचारल्याची अनुभूती मिळते. Priya Lekurwale -
केळी कोशिंबीर उपवासाची (keli koshimbeer recipe in marathi)
#आई उपवासासाठी स्पेशल हि रेसिपी बनवत भावाला आवडत असे म्हणून.उपवासाला वेगवेगळे पदार्थ नेहमीच घरात बनत असे आणि आई आमच्यासाठी केळाचे स्पेशली कोशिंबिरी थालीपीठ बरोबर खाता यावे म्हणून बनवत होती. त्या आठवणींना स्मरून मी आईसाठी ही डेडीकेट करते आणि इथे केळ्याची कोशिंबीर ची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. जरुर ट्राय करा आणि एन्जॉय करा. Sanhita Kand -
-
केळी घालून शिरा (keli ghalun sheera recipe in marathi)
#Cooksnap#cook& Cooksnap मी आज माझी सखी दिप्ती पडियार ची रेसिपी ट्राय केली.अतिशय सुंदर झाला होता शिरा.. "केळी घालून शिरा"केळी घालून शिरा म्हणजे सत्यनारायण पुजेचा प्रसाद.. अतिशय सुंदर, चविष्ट असा हा प्रसाद..मी आधी एक कप रवा असे माप घेतले होते.त्यामुळे साहित्याचे फोटो तेच आहेत..पण मिस्टर म्हणाले प्रसाद बनवते आहेस तर त्याप्रमाणेच सव्वा कपाचे माप घेऊन बनव..मग काय वाढवला रवा आणि साखर.. लता धानापुने -
बनाना टिक्की (banana tikki recipe in marathi)
#nrr#नवरात्रीचा जल्लोष दिवस पाचवा#पाचवा दिवस हा रताळी थिम होती त्या ऐवजी मी केळी वापरली#बनाना 😋😋🍌🍌🍌🍌🍌 Madhuri Watekar -
केळी चा बिन अंड्याचा केक
घरात सर्व जमले की मग भूक लागते, सर्वांना काही ना काही खाऊ हवा असतो. हा केक सोपा आणि घरात असलेल्या केळी पासून बनवलाय. म्हणून पोष्टीक तर आहेच. व १-२ दिवस बाहेर टिकतो. #लॉकडाऊन Swayampak by Tanaya -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15608844
टिप्पण्या (4)