उपवासाची लस्सी (upwasachi lassi recipe in marathi)

Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243

#nrr

#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस सातँवा
#दही

उपवासाची लस्सी (upwasachi lassi recipe in marathi)

#nrr

#नवरात्र स्पेशल रेसिपी दिवस सातँवा
#दही

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 लिटर गोड क्रीम दही
  2. अनार दाने
  3. 1/2 वाटी साखर
  4. बारीक चिरलेली ड्रायफूट
  5. 1/2 टीस्पून वेलची पूड
  6. 1 कपदूध

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम दही मध्ये साखर आणि दूध वेलची पूड घालून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. क्रीम दही जे मी घेतली आहे ते खूप गोड असते तुम्हाला हवे तितके साखर चवीनुसार घालू शकता.

  2. 2

    आता ग्लास मध्ये आईस क्यूब घालून लस्सी घालून घेऊ आणि वरून बारीक चिरलेले ड्रायफूट घालून घेऊ आणि अनारदाणा पण घालू.

  3. 3

    थंडगार उपवासाची लस्सी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mamta Bhandakkar
Mamta Bhandakkar @cook_24313243
रोजी

Similar Recipes